Petrol-Diesel prices today: पेट्रोल शंभरीखाली येईना! तब्बल महिनाभरापासून भाव जैसे थेच
अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- भारतीय तेल कंपन्यांनी आज (सोमवार) पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. जवळपास 40 दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol-Diesel prices toda) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत असताना वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशभरात स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम विपणन … Read more