शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अवकाळीच्या तोंडावर ‘त्या’ 12 हजार शेतकऱ्यांना मिळालेत 40 कोटी रुपये; तुम्हाला लाभ मिळाला की नाही?

Agriculture News : सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे हाहाकार माजला आहे. शेतकरी बांधवांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांचा कालपर्यंत संप असल्याने शेतकऱ्यांचे अजून पंचनामे झाले नसल्याचे चित्र आहे. दरम्यान काल कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या चर्चा नंतर संप मागे घेतला आहे. यामुळे आता अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद … Read more

50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मृत झालेल्या लाभार्थ्याच्या कुटुंबाला मिळणार का? वाचा याविषयी सविस्तर

50 Hajar Protsahan Anudan

50 Hajar Protsahan Anudan : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायमच नाविन्यपूर्ण आणि शेतकरी हिताच्या योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाते. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील आपल्या काळात अनेक नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक चर्चेची आणि ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले जात होते … Read more

50 हजार प्रोत्साहन अनुदान : ‘हे’ काम झाल्याशिवाय तिसरी यादी जाहीर होणार नाही; वाचा सविस्तर

maharashtra news

Maharashtra News : केंद्र शासन तसेच राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या अशा कल्याणकारी योजना राबवत असते. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत दोन लाखाची कर्जमाफी केली. तसेच तत्कालीन सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजारापर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र मध्यंतरी … Read more

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार 11 कोटी रुपये; सरकारकडून निधी मंजूर

solapur news

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक राज्य शासनाच्या माध्यमातून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना गेल्या सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय … Read more

दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचीं रक्कम जमा; अजून ‘इतके’ शेतकरी प्रतीक्षेत, उर्वरित लाभार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे

maharashtra news

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. तत्कालीन सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केवळ कर्जमाफीच केली नाही तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा देखील ठरवलं. या पार्श्वभूमीवर तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास … Read more

आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदानपोटी 36 कोटी वितरित, तुम्हाला मिळालेत की नाही?

solapur news

50 Hajar Protsahan Anudan : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे या योजनेचीं तत्कालीन सरकारने व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला अन ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजाराच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. निश्चितच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा … Read more

खुशखबर ! शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी तब्बल 1,000 कोटी वितरणास दिली मान्यता, पहा सविस्तर

50 Hajar Protsahan Anudan

Farmer Scheme : शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना ही देखील अशीच एक योजना असून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यात राबवण्यात आली आहे. ही योजना गेल्या सरकारने आपल्या कार्यकाळात राबवली. या योजनेच्या मार्फत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली. तत्कालीन सरकारने त्यावेळी या योजनेची व्याप्ती वाढवत … Read more

50 Hajar Protsahan Anudan : मोठी बातमी ! ‘या’ दिवशी येणार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी, वाचा सविस्तर

solapur news

50 Hajar Protsahan Anudan : शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. या अनुषंगाने पहिली आणि दुसरी यादी सार्वजनिक झाली असून या दोन्ही यादीतील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जात आहे. लातूर जिल्ह्यात देखील प्रोत्साहन अनुदान वितरण सुरू आहे. जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी १ लाख ८४ हजार ५५६ … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! प्रोत्साहन अनुदानाच्या दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरुवात, ‘या’ दिवशी येणार तिसरी यादी

50 hajar Protsahan Anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिला जात आहे. खरं पाहता ही अनुदानाची योजना गेल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात आणली होती. मात्र गेल्या सरकारला आपल्या काळात या योजनेची अंमलबजावणी करता आली नाही. दरम्यान आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार 2017 18, 2018 19 आणि 2019 20 या काळात नियमित … Read more

50 हजार अनुदानाबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय ; विकसित केलं ‘हे’ नवीन पोर्टल, आता शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार पैसे अन….

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. तत्कालीन सरकारने त्यावेळी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा दिला आणि 50 हजाराचे अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र तत्कालीन सरकारला या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही. कोरोना आणि सत्तांतरामुळे अनुदानाची अंमलबजावणी अडीच वर्ष खोळंबली. … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी निधी मंजूर, पहा सविस्तर

shetkari karjmukti yojana

Shetkari Karjmukti Yojana : महाराष्ट्रात गेल्या महा विकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतच प्रोत्साहन अनुदान देण्याचा देखील निर्णय घेतला. दरम्यान राज्यात कोरोना आणि सत्तांतर यामुळे हा निर्णय गेल्या महाविकास आघाडी … Read more

सरकारी काम अन सहा महिने थांब ! आधार प्रमाणीकरण करूनही शेतकरी 50 हजार प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत ; केव्हा मिळणार पैसे?

50 hajar Protsahan Anudan

50 Hajar Protsahan Anudan : सरकारी काम अन सहा महिने थांब अशी म्हण आपल्याकडे विशेष प्रचलित आहे. खरं पाहता, कोणतचं सरकारी वेळेत पूर्ण होत नसल्याने सर्वसामान्यांकडून असं म्हटलं जात. गेल्या महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या प्रोत्साहन पर अनुदान योजनेबाबत देखील असच झालं आहे. खरं पाहता केल्या महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची … Read more

‘खोक्या’च्या राजकारणात शेतकऱ्यांच्या अर्ध्या ‘पेटी’चा विसर…! आधार प्रामाणिकरण करूनही 50,000 अनुदानापासून हजारो शेतकरी वंचित

50 hajar Protsahan Anudan

50 Hajar Protsahan Anudan : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः जेव्हा नवीन सरकार म्हणजे शिंदे सरकार सत्तेत आले तेव्हापासून एक शब्द कानावर रोजच पडत आहे. तो शब्द म्हणजे 50 खोके एकदम ओके. सध्या राज्यात विपक्षमध्ये बसलेल्या लोकांनी सरकारमधील आमदारांनी 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये घेऊन ठाकरे सरकार पाडले असा घनाघात केला आहे. यासाठी 50 … Read more

साहेब, कुठं नेवून ठेवलेत आमचे 50 हजार ! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकरीच प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

50 hajar Protsahan Anudan

Protsahan Anudan : गेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये सत्ता ग्रहण केली. त्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, त्यावेळी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. निर्णय झाल्यानंतर कोरोना आणि सत्तांतर यामुळे पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यास जवळपास अडीच वर्षे उलटली. आता शिंदे … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अखेर मुहूर्त सापडला ! ‘या’ गावातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकार उदयास आले. सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यावेळी हा विकासासाठी सरकारने ज्या शेतकरी बांधवांनी पीक कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देण्याचा प्लॅन आखला अन अशा शेतकऱ्यांना … Read more

ग्रामपंचायता निवडणूका शेतकऱ्यांच्या बोकांडी ! आचारसंहितेमुळे 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान रखडलं ; केव्हा मिळणार दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान?

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गेल्या ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. निर्णय ऐतिहासिक होता मात्र ठाकरे सरकारला याची अंमलबजावणी करता येणे शक्य झालं नाही. शेवटी आता नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. प्रोत्साहनपर अनुदानाचा पहिला … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांना मिळाल प्रोत्साहन अनुदान ; 19.92 कोटी खात्यात जमा

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गत ठाकरे सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. 2019 मध्ये सत्तेत रूढ झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यावेळी पीक कर्जाची नियमित फेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतच अनुदान दिलं जाणार अशी योजना तत्कालीन सरकारने आखली. … Read more

50 हजार प्रोत्साहन अनुदानाला लागलं निवडणुकीचं ग्रहण ! आता ‘या’ दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाचे पैसे

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : महाराष्ट्रातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खरं पाहता, सत्तेत आल्यानंतर गत ठाकरे सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि त्याचवेळी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देणे हेतू पन्नास हजार रुपये अनुदानाची घोषणा केली. मात्र घोषणेनंतर तब्बल अडीच वर्षांनी हे देखील सत्ता बदल झाल्यानंतर … Read more