रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! अकोला मार्गे धावणारी ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन सुरु झाली, पहा संपूर्ण वेळापत्रक

Sikandrabad Kolhapur Railway News

Akola Railway News : सध्या देशात उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. तसेच लग्नसराईचा हंगाम देखील आहे. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. खरं पाहता उन्हाळ्यामध्ये दरवर्षी रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते. पर्यटनासाठी जाणारे पर्यटक उन्हाळ्यात रेल्वे मार्गे सर्वाधिक प्रवास करत असल्याने रेल्वेत गर्दी होत असते. दरम्यान उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी पर्यटकांची आणि … Read more

चर्चा तर होणारच ! डॉक्टराने चक्क गाईच्या वासराच केल शाही बारस; अख्या परिसरात रंगली या शाही सोहळ्याची चर्चा

viral news

Viral News : अतिथी देवो भव, भूतदया परमो धर्म हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. हिंदुस्थानात अवतरलेल्या थोर संत, महात्म्यांनी देखील प्राणिमात्रांवर प्रेम करा असा सल्ला दिला आहे. पसायदानात संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भुता परस्पर पडो, मैत्र जीवांचे म्हणजे सर्वप्रथम दृष्टांचे दृष्टपण सुटून जावो त्यांच्यात सत्कर्माची आवड निर्माणा … Read more

Amol Mitkari : अमोल मिटकरी लोकसभा निवडणूक लढवणार! मतदार संघही निवडून भाजपला दिले आव्हान..

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. होळीच्या मुहूर्तावर त्यांनी एक ट्विट केले आहे. तसेच त्यांनी मतदार संघ देखील निवडला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मिटकरी यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता … Read more

खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 54 कोटीची मदत जाहीर ; नुकसान भरपाईची मदत सरळ शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रात यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याच्या मोबदल्यात शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले यातून थोडेफार प्रमाणात बचावलेलं पीक ऑक्टोबर महिन्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ ठिकाणी कापसाची खरेदी सुरु ; मिळाला ‘इतका’ दर, वाचा सविस्तर

Cotton rate decline

Cotton Market : सध्या भारत वर्षात कापसाचा हंगाम सुरू आहे. या हंगामात सुरुवातीचा काही कालावधी वगळता कापूस दर दबावात राहिले आहेत. मुहूर्ताच्या कापसाला मात्र 14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. तदनंतर मात्र दरात घसरण झाली. गेल्या महिन्यात कापूस नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच्या सरासरी दरात विक्री होत होता. विशेष म्हणजे कमाल बाजार … Read more

Tur Crop Management : तुरीवर अळ्यांचे सावट! ही फवारणी करा, नाहीतर उत्पादन घटणार ; तज्ञांचा सल्ला

Tur Crop Management

Tur Crop Management : तूर हे राज्यात उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. दरम्यान आता राज्यातील तूर उत्पादकांची चिंता वाढली आहे. तुर पिकावर वेगवेगळ्या अळ्यांचे सावट पाहायाला मिळत आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. अकोला जिल्ह्यात पाने पोखरणारी अळी तुर पिकावर सर्वाधिक पाहायला मिळत आहे. … Read more

ग्रामपंचायता निवडणूका शेतकऱ्यांच्या बोकांडी ! आचारसंहितेमुळे 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान रखडलं ; केव्हा मिळणार दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान?

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गेल्या ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. निर्णय ऐतिहासिक होता मात्र ठाकरे सरकारला याची अंमलबजावणी करता येणे शक्य झालं नाही. शेवटी आता नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. प्रोत्साहनपर अनुदानाचा पहिला … Read more

पिक विमा कंपनीला परत केला भीक’विमा’ ! तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परत केली पिकविम्याची रक्कम

akola news

Akola News : जखमेवर मीठ चोळणे काय असतं हे पिक विमा कंपनीकडून शिकावे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकरी बांधवांची पिक विमा कंपन्यांकडून थट्टा माजवली जात आहे. नुकसान पर्वता एवढे झाले असताना विमा कंपन्यांकडून भरपाई राई एवढी दिली जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे … Read more

शेतकरी पुत्राचा जय हो…! शासनाला जमले नाही ते शेतकरी पुत्राने करून दाखवलं; ‘ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे’ युवा शेतकऱ्याचा नवखा उपक्रम

Agriculture News: गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) तसेच सुलतानी दडपशाहीमुळे पुरता मेटाकुटीला आला असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. या वर्षी देखील निसर्गाच्या लहरीपणाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अकोला जिल्ह्यातील (Akola) विशेषता जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेतकरी बांधवांना पावसाच्या (Rain) लहरीपणामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चिखली … Read more

अकोल्याच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग!! ड्रॅगनफ्रुटची शेती केली अन अवघ्या दोन एकरात घेतलं लाखोंच उत्पन्न

Farmer succes story : विदर्भात पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी बांधवांना (Farmers) शेती व्यवसायात (Farming) मोठं नुकसान सहन करावे लागते यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) दिवसेंदिवस घट देखील होतं आहे. जमिनीचा पोत देखील विदर्भात (Vidarbha) कमालीचा हलका आहे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना (Vidarbha Farmers) अपेक्षित असे उत्पन्न मिळतं नाही. यामुळे विदर्भातील शेतकरी नेहमीच कर्जबाजारी असल्याचे बघायला मिळते. … Read more