Jitendra Awad : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही! भाजपचा इशारा, शिवछञपतींबाबत वादग्रस्त वक्तव्य

Jitendra Awad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. यामुळे भाजपने त्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. औरंगजेब आणि शायिस्तेखान होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे आता भाजपा आक्रमक झाली असून भाजपा युवा मोर्चाने जितेंद्र आव्हाड यांना इशारा … Read more

Kasaba : ‘ब्राह्मण समाजात नाराजी, कसब्यात ब्राह्मण उमेदवार देण्यासाठी भाजपाने पुनर्विचार करावा’

Kasaba : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीसाठी अनेक घडामोडीनंतर उमेदवार ठरले आहेत. कसब्यात हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मात्र नाराजी पसरली असल्याचे सांगितले जात आहे. या मतदार संघात यापूर्वी गिरीश बापट, त्यानंतर मुक्ता टिळक यांनी प्रतिनिधित्व केले आहे. याठिकाणी ब्राम्हण समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे हा समाज … Read more

Pune : मोठी बातमी! कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर..

Pune : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांनी तयारी केली असून उमेदवार देखील फायनल केले आहेत. यामध्ये आता भाजपने आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्वीनी जगताप यांना भाजपकडून … Read more

Nashik : अपक्ष निवडून आलेले सत्यजित तांबे भाजपात जाणार? आज भूमिका मांडणार

Nashik : राज्यात नुकतीच पदवीधर निवडणूक झाली. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही नाशिक विभागाची झाली. याचे कारण म्हणजे याठिकाणी काँग्रेसमधून बाहेर असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे उभा होते. सत्यजित तांबे या लढतीत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. असे असताना आता त्यांची पुढची भूमिका काय असणार तसेच ते कोणत्या … Read more

Pension Scheme : दिवाळीपूर्वी सरकार देणार मोठं गिफ्ट ! ‘या’ लोकांच्या पेन्शनमध्ये होणार ‘इतकी’ वाढ

Pension Scheme : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) भारतीय जनता पार्टी (BJP) सरकारने आणीबाणीच्या (Emergency) काळात तुरुंगवास भोगलेल्यांना मिळणारी पेन्शन 16 हजारांवरून 20 हजार रुपये प्रति महिना केली आहे. हे पण वाचा :-  Aadhaar Card : मुलांच्या आधार कार्डबाबत आले ‘हे’ मोठे अपडेट; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; वाचा सविस्तर माहिती 2018 पासून एवढी पेन्शन दिली जात … Read more

Modi Government Schemes : मोदी सरकारच्या ‘या’ योजनांचा मिळतोय भाजपला फायदा, वाचा सविस्तर

Modi Government Schemes : देशाचे पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विविध योजना आणल्या. या योजनांचा (Schemes) सर्वसामान्य जनेतला चांगलाच फायदा झाला. या योजनांचा (PM Modi Schemes) केवळ जनतेला नाही तर भारतीय जनता पार्टीलाही (BJP) चांगला फायदा झाला. जाणून घेऊयात या योजना नेमक्या आहेत तरी कोणत्या? स्वच्छ भारत मिशन स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat … Read more

ना लोखंडे, ना आठवले, शिर्डीत भाजपचे वेगळेच प्रयत्न

Ahmednagar News:शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे ते शिदे गटाचे उमेदवार मानले जातात. तर दुसरीकडे भाजपसोबत युती असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही या जागेवर दावा केला आहे. भाजपने ही जागा आपल्यासाठी सोडावी अशी त्यांची मागणी आहे. असे असले तरी भाजपचे मात्र येथे … Read more

Sonali Phogat : सोनालीची एकुलती एक मुलगी असणार 110 कोटींची वारस, आता तिच्याही जीवाला धोका?

Sonali Phogat: काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचा गोव्यात (Goa) मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत सोनाली यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. सोनाली यांच्यानंतर त्यांची एकुलती एक मुलगी 110 कोटींची वारस असणार आहे. परंतु, आता तिच्याही जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. चुलते कुलदीप फोगट (Kuldeep … Read more

Sonali Phogat : धक्कादायक! ‘या’ कारणामुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला, दोन तास ठेवले होते शौचालयात

Sonali Phogat : भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. एक पार्टीदरम्यान त्यांच्याच सहकाऱ्यांनी सोनाली यांच्या पेयामध्ये ड्रग्स (Drugs) मिसळले होते. त्याच्या सेवनामुळे त्यांचा मृत्यू (Sonali Phogat Death) झाला असावा, असा दावा गोवा पोलिसांनी (Goa Police) केला आहे. त्याचबरोबर, सोनाली यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दोन तास शौचालयात कोंडून ठेवले … Read more

Sonali Phogat: मृत्यू की हत्या? सोनाली फोगटच्या पोस्टमार्टम मध्ये धक्कादायक खुलासा ; जाणून घ्या काय आहे रिपोर्टमध्ये

Death or Murder? Shocking disclosure in Sonali Phogat's post-mortem

Sonali Phogat:  भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगटच्या (Sonali Phogat) पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये (postmortem report) मोठा खुलासा झाला आहे. सोनालीच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार ही दुखापत कुठल्यातरी जड किंवा घन वस्तूमुळे झाली असावी. सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी आयजीपी ओएस बिश्नोई (IGP OS Bishnoi) यांनी सांगितले की, अंजुना पोलिस ठाण्यात (Anjuna police station) … Read more

Sonali Phogat Death: सस्पेंस वाढला ..! पीएवर संशय; पुतण्याने उपस्थित केला मोठा प्रश्नचिन्ह,म्हणाला ,चेहऱ्यावर सूज..

Sonali Phogat Death Suspense increased Doubts on PA nephew raised question

Sonali Phogat Death: भाजपच्या (BJP) महिला नेत्या सोनाली फोगटच्या (Sonali Phogat) मृत्यूवरून सस्पेंस (death) वाढत आहे. कुटुंबीयांनी हत्येचा (murder) संशय व्यक्त केला आहे. आता त्यांच्या भावाने (brother) गोवा पोलिसांवर (Goa Police) आरोप केले आहेत. एका व्हिडिओमध्ये त्याच्या भावाने गोवा पोलीस त्याचे ऐकत नसल्याचे म्हटले आहे. सोनाली फोगटच्या फार्म हाऊसमधून त्यांचा लॅपटॉप, मोबाईल आणि सीसीटीव्हीची हार्डडिस्क … Read more

भाजपच्या वंदे मातरमला आता काँग्रेसचे हे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना विशेषत: सरकारी यंत्रणांना एक नवं फर्मान सोडलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तसेच देशवासियांच्या देशभक्तीला उधाण आलेलं असताना सगळ्यांनीच गुलामीची मानसिकता सोडून तसेच इंग्रजांचे शब्द टाळून हॅलो ऐवजी आता वंदे मातरमने आपल्या संभाषणाची सुरुवात करावी, असा आदेश त्यांनी दिला आहे. त्यावर चर्चा … Read more

Ahmednagar : थोरातांच्या काळातील ‘त्या’ कारभाराची चौकशी होणार ; विखे-पाटलांचा इशारा,अनेक चर्चांना उधाण

'That' administration during the time of Thorat will be investigated

Ahmednagar : नुकतंच शिंदे सरकारच्या (Shinde government) मंत्री मंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी राज्याचे नवीन महसूल मंत्री (Minister of Revenue) म्हणून शपथ घेतली आहे. यानंतर आज अहमदनगर (Ahmednagar ) मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या … Read more

Modi Government : खुशखबर .. मोदी सरकार पुन्हा विकणार स्वस्त सोने ; जाणून घ्या कधी होणार सुरु

Modi Government :    तुम्हाला स्वस्त सोने खरेदी (buy cheap gold) करायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार (central government) पुन्हा एकदा स्वस्त दरात सोने विकणार आहे. खरं तर, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या (Sovereign Gold Bond scheme) विक्रीच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. SGB योजनेची … Read more

Ahmednagar Breaking : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ व्यक्तीला राज्यपाल बनवा !

Ahmednagar Breaking :  नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी आज अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रेरणा शिबिराला हजेरी लावली. या शिबिराच्या उद्घाटनावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मला निवृत्ती देत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Old Pension Scheme : पेन्शनधारकांना खुशखबर ; ‘या’ दिवशी होणार ‘त्या’ प्रकरणात महत्त्वाची बैठक, जाणून घ्या डिटेल्स

Old Pension Scheme Good news for pensioners Important meeting in 'that' case

Old Pension Scheme :   हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) पूर्ववत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात सोमवारी शिमला (Shimla) येथे उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे, ज्याचे अध्यक्षस्थान राज्याचे मुख्य सचिव आरडी धीमान (Chief Secretary RD Dhiman) असतील. राज्य सरकारचे महत्त्वाचे अधिकारी, न्यू पेन्शन योजना कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप … Read more

“मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं ते अर्धवटच”

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. या भागातही उध्दव ठाकरे यांनी भाजपवर आणि शिवसेनेत बंड केलेल्या सर्व नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय … Read more

भाजपवाल्यांनो सावधान! उद्या दे स्वतःला नरेंद्र मोदी समजतील अन्…; उद्धव ठकरेंची शिंदेंवर बोचरी टीका

मुंबई : राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. या मुलाखतीचा एक भाग काल प्रदर्शित झाला. त्यमध्ये उद्धव ठाकरेंनी बंड केलेल्यांवर सडकून टीका केली. आज सामनामधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला … Read more