ब्रेकिंग : शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार ! सातबारा कोरा होणार, स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितली तारीख
Breaking News : राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असून याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीने आमचे सरकार पुन्हा राज्यात आले तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र आता महायुतीचे सरकार येऊन बरेच दिवस झाले आहेत तरीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना … Read more