Soybean Bajarbhav : धक्कादायक ! सोयाबीनचा मिळाला मात्र 2710 रुपये प्रति क्विंटलचा दर ; सोयाबीन उत्पादक चिंतेत ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव
Soybean Bajarbhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केलं जाणारं एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील काही जिल्ह्यातही शेती (Farming) केली जाते. जवळपास महाराष्ट्रात सर्वत्र या पिकाची शेती पाहायला मिळते. निश्चितच सोयाबीन या नगदी पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून आहे. मात्र … Read more