Wheat Farming : गव्हाच्या पिकासाठी डीएपी ऐवजी ‘ही’ खते वापरा ; कमी खर्चात मिळणार अधिक उत्पादन

wheat farming

Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये याची लागवड केली जाते. शेतकरी प्रामुख्याने गव्हाच्या पिकात डीएपीचा वापर करतात, परंतु भारतातील अनेक राज्यांमध्ये बहुदा डीएपीचा तुटवडा दिसून येतो. यामुळे शेतकरी बांधवांना डीएपी मिळवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. तसेच अनेकदा अधिक पैसे देऊन डीएपी खत खरेदी करावे लागते. पण आज आम्ही … Read more

Success Story : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन शेतीत अभिनव उपक्रम ; मिळवलं एकरी 13 क्विंटलचे उत्पादन

success story

Success Story : राज्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून हवामान बदलामुळे संकटात सापडले आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी अवकाळी या साऱ्या संकटात शेतकऱ्यांना अतिशय तोकडं उत्पादन मिळत आहे. यावर्षी खरीप हंगामात देखील निसर्गाच्या या दृष्टचक्रामुळे अनेकांना नगण्य असं उत्पादन मिळालं आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या विपरीत परिस्थितीमध्ये देखील सोयाबीन शेतीतून दर्जेदार … Read more

ब्रेकिंग! हिवाळी अधिवेशनापूर्वी एकरकमी एफआरपी न दिल्यास कठोर कारवाई होणार ; सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती

Sugarcane FRP

Sugarcane FRP : येत्या काही दिवसात राज्यात उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या हिवाळी अधिवेशनापूर्वीच आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळणार आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषिमंत्री अब्दुल सत्तार सहकार मंत्री अतुल सावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तसेच … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अखेर मुहूर्त सापडला ! ‘या’ गावातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकार उदयास आले. सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यावेळी हा विकासासाठी सरकारने ज्या शेतकरी बांधवांनी पीक कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देण्याचा प्लॅन आखला अन अशा शेतकऱ्यांना … Read more

शेतजमीन मालकीवरून सुरु झालेला भाऊबंदकीचा वाद मिटणार ! सरकार सलोखा योजना राबवणार ; नेमकी कशी असेल ही योजना

agriculture news

Agriculture News : खरं पाहता जमिनीवरून होणारे वाद ही काही नवीन बाब राहिलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वादामुळे शेतकरी कोर्टकचेरीच्या फेऱ्यात अडकला आहे. या वादाला खरं तोंड फुटलं ते पाच दशकापूर्वी. पन्नास वर्षांपूर्वी राज्य शासनाने जमीन सुधारणा करण्यासाठी, शेतकरी बांधवांचा खर्च वाचवण्यासाठी आणि उत्पन्न वाढेल या अनुषंगाने जमिन एकत्रिकरण योजना आणली होती. या योजनेअंतर्गत … Read more

Wheat Farming : गव्हाच्या पिकात असं करा आंतरमशागत आणि खत व्यवस्थापन ; उत्पादनात होणार भरीव वाढ

wheat farming

Wheat Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकरी बांधवांनी गहू, हरभरा, जवस यांसारख्या पिकांची शेती सुरू केली आहे. गव्हाची लागवड महाराष्ट्रसमवेत संपूर्ण भारतात केली जाते. राज्यातील बहुतांशी भागात गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. वेळेवर तसेच उशिरा गहू पेरणी आटोपली आहे. दरम्यान आता शेतकरी बांधव पीक व्यवस्थापनाची कामे करीत आहेत. गव्हाच्या पिकात … Read more

महाराष्ट्राच्या लेकीचा शेतीत चमत्कार ! 9वी पास जाधवबाई आवळा प्रोसेसिंग करून दरवर्षी करताय 25 लाखांची उलाढाल ; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Farmer Success Story

Farmer Success Story : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहतं ते दुष्काळाचे आणि शेतकरी आत्महत्येचं काळीज पिळवटणार दृश्य. पण मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संजीवनी जाधव यांनी भूमिहीन असून देखील शेतीपूरक व्यवसायात अशी काही कामगिरी केली आहे की आज संजीवनी ताईंची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मात्र नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या जाधवबाईंनी आपल्या … Read more

Goat Farming Tips : शेळीपालन शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ; पण ‘या’ 20 गोष्टींचे करावे लागणार काटेकोर पालन

Goat Farming Tips

Goat Farming Tips : शेळीपालन हे सर्वच बाबतीत आर्थिक आणि फायदेशीर आहे. मग दोन-चार शेळ्या घरगुती स्तरावर पाळल्या तरी आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिक स्वरूपात डझनभर, शेकडो किंवा हजारांच्या संख्येत पाळल्या तरी. शेळीपालनात केवळ सुरुवातीची गुंतवणूकच कमी नाही, तर शेळ्यांच्या देखभालीचा आणि त्यांच्या चारा आणि पाण्याचा खर्चही खूप कमी आहे. तसेच शेळीपालनातून चार ते पाच महिन्यांत उत्पन्न … Read more

भले शाब्बास! महाराष्ट्रातील ‘या’ दूध उत्पादक महिलांना बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी मिळणार ‘इतकं’ अनुदान

biogas plant subsidy

Biogas Plant Subsidy : देशातील शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या हितासाठी कायमच शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. केंद्र शासनाकडून तसेच राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून करांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान प्रोव्हाइड केलं जातं. राज्यात बायोगॅस प्लांट उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत आकारमानानुसार 70000 पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्राच्या 37 लाख शेतकऱ्यांचं रेशन थांबलं ; नेमकं कारण काय

Maharashtra breaking

Maharashtra Breaking : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे तर बहुकष्टाने उत्पादीत केलेल्या शेतीमालाला देखील कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिशय नगण्य असं उत्पन्न प्राप्त झालं आहे. दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती अहवाल समोर आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन भेटत नाहीय. एका आकडेवारीनुसार राज्यातील … Read more

पिकावरील कीड नियंत्रणासाठी चिकट सापळा आहे रामबाण! पण पिवळा, काळा, पांढरा, निळा कोणता ट्रॅप वापरायचा ; वाचा याविषयी सविस्तर

Sticky Trap Information Marathi

Sticky Trap Information Marathi : देशातील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पिकांवरील किडनियंत्रणासाठी, पिकाच्या वाढीसाठी रासायनिक कीटकनाशकांचा आणि खतांचा अंदाधुंद वापर सुरू केला आहे. यामुळे किड नियंत्रण निश्चितचं होत, पिकांची वाढ होते मात्र यामुळे जमिनीची सुपीकता, मानवाचे आरोग्य, पैशांचा अपव्यय वाढला आहे. एवढेच नाही तर यामुळे पिकाचा दर्जा देखील खालावला जातो. परिणामी अधिक खर्च करून उत्पादित … Read more

Wheat Crop Management : गहू पिकात असं करा पाणी व्यवस्थापन ; उत्पादनात होणार भरीव वाढ

Wheat Crop Management

Wheat Crop Management : राज्यात रब्बी हंगामात गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाच्या हंगामात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यात वेळेवर गव्हाचीं पेरणी झालेली आहे आणि उशिरा गहू पेरणी देखील येत्या चार ते पाच दिवसात आटपली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. दरम्यान आज आपण आपल्या … Read more

Wheat Farming : गव्हाची पेरणी झाली ना ; मग, आता ‘या’ खतांचा वापर करा, उत्पादनात हमखास वाढ होणार

wheat farming

Wheat Farming : देशात सध्या रब्बी हंगाम प्रगतीपथावर आहे. या हंगामात शेतकरी बांधवांनी गहू हरभरा जवस यांसारख्या पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. गव्हाची वेळेवर पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंतच करण्यात आली आहे, उशिरा पेरणी देखील 15 डिसेंबर पर्यंतचं करावी असा सल्ला दिला जात आहे. 15 डिसेंबर नंतर गहू पेरणी केल्यास … Read more

Pomegranate Farming : अरे वा ! महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या ‘या’ जातीच्या डाळिंबाला मिळतोय एक हजार रुपये किलोचा दर

Pomegranate Farming

Pomegranate Farming : भारतात गेल्या काही दशकांपासून फळ शेतीला मोठी चालना दिली जात आहे. यामध्ये डाळिंब या फळ पिकाची लागवड वाढली आहे. महाराष्ट्रात या पिकाची सर्वाधिक शेती पाहायला मिळते. आपल्या राज्यात डाळिंबाच्या भगवा, आरक्ता, गणेश यांसारख्या विविध जातींची शेती केली जाते. यामध्ये भगवा ही अशी जात आहे जी राज्यातील जवळपास सर्वच विभागात उत्पादीत केली जाते. … Read more

मोठी बातमी ! अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी धान खरेदीला झाली सुरवात, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Ahmednagar News

Ahmednagar News : शासनाकडून हमीभावाने धान खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु केली जातात. यामुळे खुल्या बाजारात शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवता येते आणि त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळतो. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आदिवासी बहुलभागात धान खरेदी केंद्र बंद होते. मात्र आता तालुक्यातील राजूर वं कोतुळ या ठिकाणी केंद्र सुरु झाले आहे. यामुळे … Read more

कांदा करतोय वांदा ! कांद्याला मिळतोय मात्र 650 चा भाव ; बळीराजा संकटात

onion market maharashtra

Onion Market Maharashtra : कांदा उत्पादक शेतकरी बांधव केल्या काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडले आहेत. खरं पाहता, ऑक्टोबर महिन्यापासून कांदा दरात सुधारणा झाली होती. सुधारलेले दर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यापर्यंत कायम राहिले. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळत होता. कमाल बाजार भाव तर साडेतीन हजार रुपये प्रति … Read more

Tur Crop Management : तुरीवर अळ्यांचे सावट! ही फवारणी करा, नाहीतर उत्पादन घटणार ; तज्ञांचा सल्ला

Tur Crop Management

Tur Crop Management : तूर हे राज्यात उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. दरम्यान आता राज्यातील तूर उत्पादकांची चिंता वाढली आहे. तुर पिकावर वेगवेगळ्या अळ्यांचे सावट पाहायाला मिळत आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. अकोला जिल्ह्यात पाने पोखरणारी अळी तुर पिकावर सर्वाधिक पाहायला मिळत आहे. … Read more

अमेरिकेत सोयाबीन खातोय भाव ! भारतात मात्र दर दबावात ; कारण काय

soyabean market

Soybean Market India : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जागतिक बाजारात सोयाबीन दर वधारू लागले आहेत. काल देखील जागतिक बाजारात सोयाबीन बाजारभाव वाढले होते. एका मीडिया रिपोर्टनुसार सोयाबीन दर आता गेल्या पाच महिन्यातील विक्रमी पातळीवर पोहचला आहे. यासोबतच सोयापेंडच्या दरात पण वाढ झाली आहे. यामुळे साहजिकच देशाअंतर्गत सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र तूर्तास … Read more