मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता लागू; GR जारी, पहा….

State Employee news

State Employee DA Hike : केंद्र शासनाकडून नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला आहे. दरम्यान डीएवाढीबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना आता ‘या’ कामासाठी मिळणार 730 दिवसांची रजा, वाचा सविस्तर

Government Employee News

State Employee News : सध्या राजधानी मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन कार्यरत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मुलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा कालच मुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. यासोबतच शासनाकडून वेगवेगळ्या बाबींसंदर्भात निवेदन आणि माहिती देखील सभागृहाला दिली जात आहे. विधानसभेतील सदस्यांच्या माध्यमातून जे काही प्रश्न यानिमित्ताने सभागृहात, … Read more

राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांच ठरलं ! ‘या’ तारखेला पुकारला बेमुदत संप; जुनी पेन्शन योजनेसह ‘या’ 8 मागण्या आहेत प्रमुख

maharashtra news

Maharashtra State Employee : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी या अनुषंगाने बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 14 मार्चपासून हे बेमुदत संपावर राज्य शासकीय कर्मचारी जाणार … Read more

मोठी बातमी ! ‘या’ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त राज्य कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय; आता जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास…..

St Workers News

State Employee News : अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय झाला आहे. वास्तविक आरक्षित जागेवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या काही ठराविक कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे असा नियम आहे. अशा परिस्थितीत आता एसटी महामंडळाकडून आपल्या आरक्षित जागेवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय घेण्यात आला … Read more

काय सांगता ! 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळतेय जुनी पेन्शन योजना; भेदभावाचा होतोय आरोप

old pension scheme

Old Pension Scheme : महाराष्ट्रात सह संपूर्ण देशात सध्या जुनी पेन्शन योजनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्मचारी आणि शासन असा हा वाद आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. पण कर्मचाऱ्यांकडून ही नवीन … Read more

State Employee News : सोमवारपासून पगारवाढीसाठी ‘या’ 2 लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होणार ! वेतनवाढ होणार का?

anganwadi sevika

State Employee News : सध्या महाराष्ट्रात राज्य कर्मचारी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसत आहेत. अशातच आता राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून 20 फेब्रुवारीपासून म्हणजेच सोमवारपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. पगार वाढीसाठी प्रामुख्याने हा संप पुकारला जाणार आहे. पगारवाढीसह आपल्या वेगवेगळ्या प्रलंबित मागणीवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या संपाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली वाढ, पगारात वार्षिक 1 लाख 20 हजाराची पडली भर, पहा डिटेल्स

maharashtra news

State Employee Payment Hike : वास्तविक, राज्य शासकीय सेवेत 2000 सालापासून जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपालिका, कटकमंडळे, महापालिका तसेच मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे पदे भरली जात आहेत. या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांना 1500 ते 2500 दरम्यान वेतन मिळत होतं. तसेच माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित माध्यमिक … Read more

आनंदाची बातमी ! आता राज्यातील ‘या’ शिक्षकांच्या अन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरकारने केली मोठी वाढ ; 10 हजारापर्यंत वाढले पगार, पहा सविस्तर

Maharashtra Teacher Payment

Maharashtra State Employee : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अन कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा निर्णय झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल दहा हजाराची वाढ राज्य शासनाच्या माध्यमातून झाली आहे. खरं पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून या … Read more

ब्रेकिंग ! मानधन वाढीसाठी राज्य शासनातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांनी पुकारलं बंड ; ‘या’ दिवशी जाणार बेमुदत संपावर

Aganwadi Workers

Maharashtra State Employee News : महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी संपाची घोषणा केली आहे. 20 फेब्रुवारी 2023 पासून हा संप पुकारला जाणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. प्रामुख्याने मानधनात वाढ व्हावी या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला असला तरी देखील अंगणवाडी सेविकांच्या काही ईतरही मागण्या आहेत. अंगणवाडी कर्मचारी … Read more

मोठी बातमी ; महाराष्ट्रातील ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांना बसणार जोर का झटका ! पेन्शन आणि ग्रॅच्युटीबाबत राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

State Employee News

State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 च्या नियम आठ मध्ये बदल केल्याची माहिती हाती आली आहे. या बदलानुसार आता कामामध्ये हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी पासून वंचित ठेवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे एखाद्या … Read more

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता थकबाकी ‘या’ महिन्यात मिळणार, पहा डिटेल्स

State Employee DA Arrears

State Employee DA Arrears : राज्य कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीचा महिना विशेष खास राहिला आहे. या चालू महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केपी बक्षी समितीच्या शिफारशी लागू झाल्या असून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देखील देण्यात आला आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना आता जुलै महिन्यापासून 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. दरम्यान, जुलै महिन्यापासून महागाई … Read more

ब्रेकिंग ! शिंदे-फडणवीस सरकारचं ‘या’ 2 लाख 20 हजार कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट ; वेतनात 10% वाढ, मिळणार नवीन स्मार्टफोन

state employee news

Maharashtra State Employee Payment : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारकडून मोठ-मोठे निर्णय घेतले जात आहेत. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला तसेच के पी बक्षी च्या शिफारसी लागू झाल्यात. तसेच काल म्हणजे 11 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब … Read more

State Employee DA Hike : शिंदे-फडणवीस सरकारचे अजून एक मोठं गिफ्ट ! आता ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 4% वाढ

State Employee DA Arrears

State Employee DA Hike : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.  मंगळवारी राज्य शासनाकडून एकूण दोन मोठे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने के पी बक्षी समितीच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यात. याशिवाय, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने 10 जानेवारी म्हणजेच मंगळवारी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील … Read more

फिक्स झालं जी…! ‘या’ महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ ; जुलै महिन्यापासून थकबाकी पण मिळणार, निधीची तरतूद झाली?

Satva Vetan Aayog

7th Pay Commission Maharashtra : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्येच 38 टक्के दराने महागाई भत्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील … Read more

Old Pension News : जुनी पेन्शन योजनेसंदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी ! राज्यातील शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर?

maharashtra old pension scheme

Old Pension News : उपराजधानी नागपूर येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात आले आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल किंवा यावर सकारात्मक अशी चर्चा होईल याची आशा होती. झालं देखील तसंच ओपीएस योजना लागू करण्यासाठी विधान भवनात वेगवेगळ्या सदस्यांनी लक्षवेधी सूचना ठेवल्या. मात्र, राज्य शासनाने यावर सकारात्मक निर्णय … Read more

Maharashtra State Employee : ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार मार्चमध्ये वाढ

state employee news

Maharashtra State Employee : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भातील नानाविध प्रश्नांवर चर्चा होत आहे. वास्तविक पाहत हे हिवाळी अधिवेशन राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक आणि निराशाजनक अस ठरलं आहे. उपराजधानी नागपूर मध्ये सुरू असलेल्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासनात 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल अशी … Read more

State Employee News : हिवाळी अधिवेशन गाजणार ! राज्य कर्मचाऱ्यांचे ‘हे’ प्रश्न मार्गी लागणार ; नेमक्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तरी काय?

State Employee News

State Employee News : येत्या काही दिवसात राजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाकडे शेतकरी, कामगार, सामान्य जनतेचे तसेचराज्य कर्मचाऱ्यांचे देखील लक्ष लागून आहे. खरं पाहता हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा मास्टर प्लॅन रेडी झाला आहे. विरोधक शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या उपस्थित करणार आहेत, यामध्ये शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, कर्जमाफी पासून … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे थकीत पेमेंट करण्यासाठी राज्य शासनाने 200 कोटी दिलेत ; पण….

State Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात महामंडळ अंतर्गत लाखों कर्मचारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळात देखील लाखोंच्या संख्येने राज्य कर्मचारी कार्यरत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी देखील आहेत. यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आणि आंदोलन शिथिल झालं. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. … Read more