Nashik Bharti 2023 : नाशिक आरोग्य विभागात बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Nashik Bharti 2023

Nashik Bharti 2023 : नाशिक येथील उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे, नाशिक आरोग्य विभागात सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. नाशिक आरोग्य विभागात एकूण 1039 पदांवर भरती … Read more

कांदा प्रश्न पेटला : नाफेडची भूमिका वादात, फक्त ‘अश्या’ दर्जाचाच कांदा खरेदी करणार ! अटी शर्ती वाचाच…

Onion

नाशिक मध्ये प्रत्यक्ष बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘नाफेड’ ब एनसीसीएफ संस्थांनी शुक्रवारी ठेंगा दाखवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्हे, तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच खरेदी केली जाईल, असे या संस्थांकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे कांदा उत्पादकांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले. नाफेड’कडून कांदा खरेदीची प्रक्रिया योग्यरितीने राबवली जात नसल्यामुळे बाजार समितीतील दर ‘कोसळल्याचा आरोप करीत गुरुवारी … Read more

Nashik Bharti 2023 : नाशिक मधील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; येथे सुरु आहे भरती !

Nashik Bharti 2023

Nashik Bharti 2023 : विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक अंतर्गत सध्या भरती सुरु आहे, या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लगेच येथे आपले अर्ज सादर करून या भरतीचा लाभ घ्यावा. … Read more

HAL Bharti 2023 : ITI ते ग्रॅज्युएट उत्तीर्णांना नाशिक येथे नोकरीची सुवर्ण संधी! वाचा…

HAL Bharti 2023

HAL Bharti 2023 : नाशिक येथील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत बंपर भरती सुरु आहे. यासाठी भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा… हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे सुरु … Read more

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे दरवाजे ह्या तारखेपर्यंत बंदच राहणार ! धरणात आहे इतके पाणी

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सोमवारी जारी केले आहेत. धरणात फक्त २६ टक्के जलसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील लाभक्षेत्रातून जायकवाडी धरणाकडे येणारी पाण्याची आवक नगण्य आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याचा विचार करून धरणातून पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. जून महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात … Read more

…म्हणूनच शरद पवारांची सुरुवात माझ्यापासून !

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षात येणारा मी पहिला नेता होतो. त्यामुळेच शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून नवी सुरुवात माझ्या येवला मतदारसंघातून केली, अशी उपरोधिक टीका राज्याचे कॅबिनेट केली. मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पवारांच्या सर्वात जवळचा मी असल्यामुळे त्यांच्याकडून असे होणे स्वाभाविक होते. येवल्यातील सभेत पवारांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर … Read more

Tourist Place: पावसाळ्यामध्ये घ्या ट्रेकिंग आणि फिरण्याचा थरारक अनुभव, नाशिक जिल्ह्यातील हे ठिकाण आहे थ्रिलर

h

बऱ्याच व्यक्तींना सहाशी पर्यटनाची नितांत हौस असते. असे पर्यटक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये फिरण्याचा आणि ट्रेकिंगचा साहसी  अनुभव घेण्यासाठी आसुसलेले असतात. महाराष्ट्र मध्ये असे अनेक गड किल्ले, मोठमोठ्या डोंगर रांगा असून अशा पर्यटकांना त्या नेहमी खुणावत असतात. साधारणपणे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये गडकिल्ले तसेच डोंगरांच्या कडा कपारीतून फिरण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो.  महाराष्ट्रामध्ये अशी अनेक जिल्ह्यांना एक ऐतिहासिक परंपरा … Read more

आनंदाची बातमी ! आता नासिकमधून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार किमान सेवा, प्रवाशांचा प्रवास होणार सुसाट

nashik news

Nashik News : नासिकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक नासिक येथील ओझर या ठिकाणी असलेल्या विमानतळावरून आता देशातील काही महत्त्वाच्या शहरांदरम्यान विमानसेवा सुरू केली जाणार आहे. इंडिगो या एअरलाइन्स कंपनीकडून ही विमान सेवा सुरू केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नासिक येथील … Read more

नासिक, पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; केव्हा पूर्ण होणार सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प? पहा प्रकल्पाची सद्यस्थिती

Nashik Pune Railway

Nashik Pune Railway : नासिक आणि पुणे ही मध्य महाराष्ट्रातील दोन अति महत्त्वाची शहरे. नासिक एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते तर पुणे हे एक शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असून अलीकडे आयटी हब म्हणून संपूर्ण देशात विख्यात बनले आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही शहरांदरम्यान कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करण्यासाठी सेमी हाय स्पीड रेल्वे चा पर्याय पुढे आला … Read more

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात निघाली भरती, 35 हजार रुपये पगार मिळणार, वाचा….

Graduate Job Maharashtra

Graduate Job Maharashtra : पदवीधर असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना नासिक मध्ये नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाचे पर्वणी राहणार आहे. कारण की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. या विद्यापीठात विविध रिक्त पदासाठी भरती आयोजित करण्यात आली … Read more

Maharashtra Weather Forecast: राज्यात हवामान बिघडणार ! अहमदनगर, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Imd Rain Alert

Maharashtra Weather Forecast:  एप्रिल 2023 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच आता आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने पुन्हा एकदा मे 2023 मध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलका पाऊसही … Read more

पुणे ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; प्रवाशांचा अर्ध्या तासाचा वेळ वाचणार, ‘हा’ अति महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला, वाचा सविस्तर

Pune Nashik Travel

Pune Nashik Travel : पुणे हे मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. औद्योगिक, पर्यटन, अध्यात्मिक दृष्ट्या पुणे शहराला अधिकच महत्त्व प्राप्त आहे. शिवाय नासिक देखील मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून कृषी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आले आहे. अशा परिस्थितीत नाशिकहून पुण्याला रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात तसेच पुण्याहून देखील नाशिकला मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत … Read more

पुणे-नासिक हायस्पीड रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची परवानगी केव्हा मिळणार, प्रकल्पाची सद्यस्थिती काय? पहा….

Pune Nashik Railway Breaking News

Pune Nashik Railway Breaking News : मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची शहरे परस्परांना थेट रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी, एक महत्त्वाच पर्यटन स्थळ तसेच नासिक वाईन सिटी म्हणून जगात ख्याती प्राप्त आणि एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ आहे. अशा परिस्थितीत या … Read more

नाशिक निओ मेट्रो प्रकल्पाबाबत मोठ अपडेट; आता नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे रवाना, 1100 कोटी रुपयांचा होणार खर्च, पहा संपूर्ण रूट

Nashik Neo Metro New Project

Nashik Neo Metro New Project : नासिकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मेट्रो मार्ग प्रकल्प. या मेट्रो मार्ग प्रकल्पाची घोषणा वर्तमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर फडणवीस यांनी ही घोषणा केली होती. पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओची घोषणा झाली म्हणून नाशिककरांना मेट्रोचा अनुभव घेता येईल असा आशावाद व्यक्त … Read more

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेटसाठी ‘या’ तारखेपर्यंत विशेष मोहीम; लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन

caste validity certificate

Caste Validity Certificate : शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, शेतमजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य गरीब जनतेसाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना शासन राबवते. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही शासनाकडून नवनवीन योजना सुरू केल्या जातात. यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून विशेष मदत दिली जाते. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी शासनाकडून या विद्यार्थ्यांच्या प्रवेश … Read more

अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने दिली 63 कोटींची मदत; केव्हा खात्यात जमा होणार? पहा…..

agriculture news

Agriculture News : राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झाले आहे. रब्बी हंगामातील पीक पूर्णतः वाया गेले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका यामुळे बसला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यानुसार पंचनामे … Read more

Sanyogeetaraje : मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी केला मज्जाव, संयोगीताराजेंच्या आरोपाने उडाली खळबळ

Sanyogeetaraje : छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी एक आरोप केला आहे. यामुळे राज्यात चर्चा सुरू झाली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. नाशिकच्या काळा राम मंदिरातील … Read more

Best Destination : फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर महाराष्ट्रातील या 5 ठिकाणांना द्या भेट, अविस्मरणीय होईल तुमची ट्रिप

Best Destination : भारतामध्ये पर्यटकांना खुणावणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी विदेशातून लाखो पर्यटक भारतातील सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत असतात. तसेच भारतातीलही अनेक लोक सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणायचा प्लॅन करत असतात. आता लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. त्यामुळे अनेकांना या दिवसांमध्ये सुट्ट्या असतात. त्यामुळे लाखो लोक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी घराबाहेर पडत असतात. तुम्हीही … Read more