Nawab Malik : 24 नोव्हेंबरला नवाब मलिकांना बेल की जेलमध्येच राहणार? जामीन अर्जावर कोर्ट देणार महत्वपूर्ण निकाल
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी म्हणून ईडीने अटक केली आहे. विशेष पीएमएलए कोर्ट नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर २४ नोव्हेंबरला निर्णय सुनावणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना जामीन मिळणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोमवारी सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायालयाने मलिक यांच्या जामीन … Read more