Baramukhi Waterfalls : शाहरुखच्या स्वदेश चित्रपटामध्ये दाखवलेला धबधबा आहे महाराष्ट्रात, पण सरकारच्या दुर्लक्षामुळे…….

baramukhi waterfalls

Baramukhi Waterfalls : महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर लाभले असून सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकण किनारपट्टी तसेच सातपुडा पर्वतरांगा इत्यादी परिसरामध्ये खूप  मोठ्या प्रमाणावर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या स्थळांचा विकास आणि लागणारे आवश्यक सोयी सुविधा  शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहेत. परंतु यामध्ये अजून देखील महाराष्ट्रातील असे अनेक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली ठिकाणे आहेत जे … Read more

Animal Feed: पावसाळ्यात अशाप्रकारे घ्यावी जनावरांच्या आहाराची काळजी! तरच वाढेल दुधातील फॅट

animal husbandry

Animal Feed:  दूध उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते व जनावरांचे रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे हे जनावरांना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो यावर प्रामुख्याने अवलंबून असते. जर आपण वेगवेगळ्या ऋतूंचा विचार केला तर ऋतू नुसार जनावरांच्या आहारात बदल करणे देखील तितकेच गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की, बऱ्याच ठिकाणी हिरवे गवत … Read more

Tourist Place: माथेरान मधील ही पाच ठिकाणे म्हणजेच पृथ्वीवरील आहेत स्वर्ग, पावसाळ्यात द्या भेट आणि लुटा मनसोक्त आनंद

Tourist Place

Tourist Place:  ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सगळीकडे आता निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले निसर्गाचे सानिध्य व मोठमोठे डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या घाटमाथ्यावरील टेकड्या आणि इतर भाग तसेच खळाळून वाहणारे धबधबे आणि नद्यांचे प्रवाह पाहून मन एकदम प्रफुल्लित होते. त्यामुळे आपल्यापैकी बरेच … Read more

Tourist Place: महाराष्ट्रातील ‘हा’ तालुका आहे धबधब्यांचे माहेरघर, पावसाळ्यात घ्या आनंद

patan

महाराष्ट्रमध्ये अनेक पिकनिक स्पॉट असून महाराष्ट्राला लाभलेली अद्भुत अशी निसर्ग संपदा महाराष्ट्राचे वैभव आहे. हिवाळ्यामध्ये दाट धूक्याची चादर पांघरलेले डोंगररांगा तर पावसाळ्यामध्ये अवखळपणे वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे, सगळीकडे हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा पाहून मन मोहित होते. महाराष्ट्रातील अनेक तालुके निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून त्या ठिकाणी असलेल्या डोंगररांगा, धरणे तसेच मोठमोठे धबधबे पाहण्याची क्रेझ वेगळीच … Read more

Waterfall maharashtra’s: पावसाळ्यात भेट द्या महाराष्ट्रातील ‘या’ 5 सुंदर धबधब्यांना, वाचा माहिती आणि बनवा प्लॅन

waterfall

Waterfall maharashtra’s:- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सगळीकडे निसर्गाने हिरवा शालू पांघरल्यासारखे दृश्य बघायला मिळत आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात डोंगररांगा लाभल्या असून  या डोंगर रांगांमधून खळाळणारे धबधबे पाहून मन अगदी प्रफुल्लीत होते. दाट धुके, सगळीकडे हिरवीगार दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत अनेक जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसमवेत ट्रीप प्लान करतात. यामध्ये जर तुमचा … Read more

Car Care During Rainy Season : तर.. पावसाळ्यात तुमची कार होईल खराब ! वेळीच लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी अन्यथा होईल मोठे नुकसान…

Car Care During Rainy Season

Car Care During Rainy Season : उन्हाळा संपून पावसाळा सूर होत आहे. पावसाळ्यात पाहिले तर सर्वत्र पाणीच पाणी असते. घरातून बाहेर पडले कि पाणी चिखल सर्वात पसरलेला असतो. अशा वेळी पावसात कार घेऊन प्रवास करणाऱ्यांना अधिक तोटा सहन करावा लागतो. कार चिकल आणि पाणी यामुळे कार पूर्णपणे खराब होते. अशा वेळी तुम्हाला तुमच्या कारची जपणूक … Read more

Best Road Trips : मित्रांसोबत रोड ट्रिपवर जायचेय? पावसाळ्यात ‘या’ 5 सुंदर ठिकाणांना अवश्य भेट द्या

Best Road Trips

Best Road Trips : लोक सहसा इकडे-तिकडे ट्रेन, फ्लाइट किंवा बसने जातात, परंतु स्वत: गाडी चालवणे आणि मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाणे मजेदार आहे. विशेषतः जेव्हा हवामान पावसाळ्याचे असते. आज आम्ही तुम्हाला काही प्रसिद्ध रोड ट्रिपबद्दल सांगत आहोत ज्या तुम्ही जरूर करा. दिल्ली ते अल्मोडा जर तुम्हाला डोंगरात फिरायचे असेल तर तुम्ही दिल्ली ते अल्मोडा असा … Read more

Solar Water Heater : हिवाळ्यात घरी आणा ‘हा’ स्वस्त-टिकाऊ सोलर हिटर, किंमत आहे फक्त इतकी

Solar Water Heater : पावसाळ्याचा हंगाम (Rainy season) संपल्याने राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. संपूर्ण राज्य (State) थंडीने गारठून निघत आहे. अशातच तुम्ही थंडीपासून बचाव करण्यासाठी सौरऊर्जेवर (solar energy) चालणारे हीटर विकत आणू शकता. बाजारात काही स्वस्त आणि टिकाऊ सोलर हीटर (Solar Heater) आहेत सौरऊर्जेवर चालणाऱ्या या वॉटर हिटरमध्ये(Water heater) खास प्रकारची टाकी आहे. यामध्ये … Read more

Furniture Cleaning Tips : ‘या’ टिप्स फॉलो केल्या तर वर्षानुवर्षे टिकतील तुमच्या घरातील फर्निचरच्या वस्तू

Furniture Cleaning Tips : घरातील फर्निचर (Furniture) हे घराची शोभा नक्कीच वाढवते. त्यामुळे फर्निचर सहसा प्रत्येकाच्या घरात असते. परंतु कालांतराने हे फर्निचर खराब (Damaged furniture) होऊ लागते. त्यामुळे त्याच्या स्वच्छतेकडे (Cleaning) विशेष लक्ष द्यावे लागते. यासाठी काही टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर फर्निचर वर्षानुवर्षे टिकते. ज्या ठिकाणी पावसाचे थेंब पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी … Read more

Smart Rain Coat: हा स्मार्ट रेन कोट आहे खूपच आश्चर्यकारक! अचानक पाऊस आला तर अंगावर बसतो फिट, या खास कोटची जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये……

Smart Rain Coat: भारतात सध्या पावसाळा (rainy season) सुरू आहे. अशा स्थितीत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसही पडत आहे. त्यामुळे अनेकवेळा वाटेत असताना अचानक पाऊस पडतो. हे टाळण्यासाठी तुम्ही रेनकोटची मदत घेऊ शकता. मात्र, आता स्मार्ट रेन कोटही (smart rain coat) आला आहे. स्मार्ट रेन कोटची वैशिष्ट्ये – स्मार्ट रेन कोटचे वैशिष्ट्य (Features of Smart Rain … Read more

Lifestyle News : केस गळतीवर तांदळाचे पाणी रामबाण उपाय! घरगुती पद्धतीने अशी थांबवा केस गळती..

Lifestyle News : पावसाळ्यात (Rainy Season) केस गळणे (hair loss), तुटणे आणि पांढरे होणे ही सामान्य समस्या मानली जाते. या ऋतूत केस कोरडे (Dry hair) आणि निर्जीव होतात. त्यामुळे अनेक जण या समस्येने त्रासून जातात. अनेक वेगवेगळे उपाय करून पाहतात मात्र कशाचाही फरक पडत नाही. आज तुम्हाला केस गळतीवर घरगुती उपाय सांगणार आहोत. केसगळती थांबवण्यासाठी … Read more

Sweet Potato Farming: फक्त 130 दिवसांत शेतकरी होणार मालामाल, या पिकाची लागवड करून कमवा भरघोस नफा……

Sweet Potato Farming: भारतातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. येथील बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकेच (traditional crops) घेतात. पण आता हळूहळू शेतकरी नवीन प्रकारच्या फायदेशीर पिकांकडे वळू लागले आहेत. रताळे हे देखील असेच पीक आहे. ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र (Maharashtra) या राज्यांमध्ये रताळे लागवड (planting sweet … Read more

Viral Fever : पावसाळ्यात आजार टाळायचे असतील तर आजच आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

Viral Fever : सध्या पावसाळा (Rainy Season) सुरु असून या काळात आपण अनेक आजारांना (Disease) निमंत्रण देतो. हे आजार टाळायचे असतील तर आपण आपल्या तब्येतीची काळजी (Health care) घेणे आवश्यक असते. यासाठी चांगला आहार (Healthy Food) घेणे खूपच गरजेचे आहे. पण पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये हा मोठा प्रश्न आहे. चुकीच्या … Read more

Smartphone tips : पावसात तुमचा स्मार्टफोन भिजल्यावर चुकूनही करू नका हे काम, अन्यथा मोबाईल होईल डेड……

Smartphone tips : सध्या पावसाळा (rainy season) सुरू आहे. अशा वेळी अनेकवेळा आपण पावसात अडकतो. त्यामुळे आपला फोनही पाण्याने भिजतो. जर फोन वॉटर रेसिस्टंट (water resistant) असेल तर ठीक आहे पण, तुमचा फोन वॉटर रेसिस्टंट नसेल तेव्हा समस्या येते. अशा परिस्थितीत, लोक ते दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपायांचा अवलंब करतात. परंतु ते दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेत … Read more

Hair Fall: या महिन्यात सर्वात जास्त केस का गळतात, काय आहे कारण? जाणून घ्या तज्ञ काय सल्ला देतात……..

Hair-Fall-File-Image

Hair Fall: पावसाळा (rainy season) आला आहे. या ऋतूतील आर्द्रतेमुळे केसांवरही खूप वाईट परिणाम होतो. ओलाव्यामुळे केस अनेकदा ओले राहतात आणि चिकटून राहतात. या कारणामुळे अनेकांचे केस जास्त गळायला लागतात किंवा केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळेच ऋतू बदलत असताना केसांची अधिक काळजी घेण्याचा सल्ला तज्ञ देतात. केस गळणे (hair loss) आणि तुटणे टाळण्यासाठी बहुतेक … Read more

 IMD Alert : ‘या’ राज्यांमध्ये पडणार धो धो पाऊस ; IMD ने दिला मोठा इशारा 

IMD Alert :  एकीकडे देशातील 17 राज्यांमध्ये (17 states) पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचबरोबर दिल्ली (Delhi) , यूपी (UP) , पंजाबमध्ये (Punjab) हवामान बदलण्याची शक्यता आहे. वास्तविक, आयएमडीच्या (IMD) म्हणण्यानुसार या ठिकाणी 1 ऑगस्टपासून रिमझिम पाऊस (Drizzle) सुरू होईल. उत्तर भारतातील अनेक भागात ऑगस्टपासून हवामानात मोठा बदल होणार आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, उत्तर प्रदेश, … Read more

Kulfa Cultivation: या वनस्पतीची लागवड करून मिळवा बंपर नफा, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा येथे…….

Kulfa Cultivation: पूर्वी शेतकरी कुल्फा लागवडीबाबत (Cultivation of Kulfa) फारसे जागरूक नव्हते. त्याची झाडे कुठेही तण म्हणून वाढतात असे लोकांना वाटायचे. नंतर हळूहळू लोकांना त्याचे औषधी गुणधर्म (medicinal properties) कळू लागले, तेव्हापासून शेतकरी या वनस्पतीची व्यावसायिक लागवड करू लागले. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण – कुल्फाचाही औषधी वनस्पतींच्या यादीत समावेश आहे. त्याची पाने आणि फळे अँटिऑक्सिडंट्स (antioxidants) … Read more

Health Marathi News : चुकूनही पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाऊ नका, पहा काय आहेत दुष्परिणाम

Health Marathi News : पावसाळ्यात (rainy season) हिरव्या पालेभाज्या (Green leafy vegetables) आरोग्याला (health) हानी पोहोचवू शकते. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार (illness) पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. म्हणूनच या ऋतूत खाण्यापिण्याकडे विशेष लक्षदिले पाहिजे. अशा वेळी पालेभाज्या का खाऊ नये पहा सविस्तर. जंतूंचा धोका असू शकतो पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे हिरव्या पालेभाज्यांमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होतो. सामान्य दिवसांमध्ये, हे जंतू … Read more