Shahjibapu Patil : काय तो डीजे, काय तो आवाज आणि काय तो शहाजीबापूंचा डान्स, सगळं काही ओकेच! धनुष्यबाण मिळताच जोरदार जल्लोष

Shahjibapu Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केला. शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्याने … Read more

Maharashtra politics : ब्रेकिंग! ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह

Maharashtra politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाची आम्हाला आमचे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी होती. मात्र तसे झाले नाही. त्यांच्या वतीने महेश जेठमलानी यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. तर शिंदे यांच्यावतीने … Read more

Sushma Andhare : बारामतीत मेळाव्यासाठी आलेल्या सुषमा अंधारे मेळावा सोडून तडक मुंबईला गेल्या, 18 वर्षांनंतर मुंबईतून आला एक फोन आणि…

Sushma Andhare : सध्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या राज्यभर दौरे करत आहेत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्या शिंदे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यामुळे त्या सध्या सतत चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. अंधारे या कोल्हाटी समाजाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने बारामतीत आल्या होत्या. असे असताना पाच वाजता त्यांना मुंबईतून कोणाचा तरी फोन … Read more

Aditya Thackeray : रोज एकाच कलरचा ड्रेस का घालता? आदित्य ठाकरे यांनी सांगितले त्यामागचे कारण..

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. त्यांच्या सभांना देखील मोठी गर्दी होत आहे. असे असताना आदित्य ठाकरे यांच्या अंगातील ‘ब्ल्यू शर्ट’ची चर्चा पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे नेहमी ‘ब्ल्यू शर्ट’चं का घालतात? असा अनेकांना प्रश्न पडत आहे. आज पत्रकाराने त्यांना हा प्रश्न विचारून … Read more

Shivsena : बाळासाहेबांची आज १० वी पुण्यतिथी; शिवसेनेला खिंडार, मुलगा उद्धव ठाकरे कसा सांभाळणार वारसा?

Shivsena : शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची ६० वर्षे कमान सांभाळली त्यानंतर त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे आता शिवसेनेची कमान सांभाळत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत उभी फूट पडली आहे. बाळासाहेब ठाकरे काळातही राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ यांसारख्या नेत्यांनी शिवसेनेला धक्का दिला होता, … Read more

Shivsena : ठाकरे गटात आणखी फूट पडणार? आमदार आणि खासदार रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात; बड्या खासदाराचा दावा

Shivsena : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे गटात आणखी फूट पडणार असल्याची चर्चा होत आहे. ठाकरे गटातील आणखी काही आमदार आणि खासदार नाराज असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला … Read more

शिवसेनेच्या बोगस शपथपत्र प्रकरणी गुन्हे शाखेचा केला खुलासा

Maharashtra News:शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली शिवसैनिकांची हजारो शपथपत्रे बनावट असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केला होता. मुंबईत छापा घालून अशी शपथपत्रे जप्त करण्या आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चार पथके राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करत होते. ही चौकशी पूर्ण झाली असून ठाकरे गटाने दिलेली शपथपत्र बोगस नसलयाचे चौकशीतून स्पष्ट आले … Read more

Ahmednagar Breaking : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ व्यक्तीला राज्यपाल बनवा !

Ahmednagar Breaking :  नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी आज अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रेरणा शिबिराला हजेरी लावली. या शिबिराच्या उद्घाटनावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मला निवृत्ती देत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

भाजपवाल्यांनो सावधान! उद्या दे स्वतःला नरेंद्र मोदी समजतील अन्…; उद्धव ठकरेंची शिंदेंवर बोचरी टीका

मुंबई : राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. या मुलाखतीचा एक भाग काल प्रदर्शित झाला. त्यमध्ये उद्धव ठाकरेंनी बंड केलेल्यांवर सडकून टीका केली. आज सामनामधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला … Read more

तुम्ही बेशुद्ध अवस्थेत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला का? राऊतांच्या प्रश्नावर ठाकरेंचं उत्तर

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर या बंडखोरीमागे नेमकी काय कारणं? कोण जबाबदार? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या बंडानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दिली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीमागील कारणे आणि शिवसेनेचा पुढील राजकीय प्रवास यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. … Read more

चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरुन नाना पटोलेंची आक्रमक भूमिका

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत नाना पटोलेंवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर नाना पटोले यांनी त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने चित्रा वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली … Read more

“अशा आमदारांना राज्यपाल शपथ देणार असतील तर डॉ. आंबेडकरांची घटना उद्धवस्त झाली…”

मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत विधानसभा उपाध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखामध्ये न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हंटले आहे. तसेच भाजपवर सडकून टीका देखील केली आहे. महाराष्ट्रातील सरकारच्या भवितव्याचा फैसला 11 तारखेस सर्वोच्च न्यायालयात होणार होता, पण फैसला पुढे ढकलण्यात … Read more

Sanjay Raut : संजय राऊतांना दणका ! राऊतांना अटक होणार? वॉरंट जारी

Sanjay Raut : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest warrant) जारी करण्यात आले आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) संजय राऊत यांना वारंवार इशारा देत होते. तसेच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नीवर आरोप केले होते. मेधा सोमय्या (Medha Somaiya) … Read more

एकनाथ शिंदे ‘त्या’ दिवशी तासभर रडले; बंडखोर आमदाराने केला खुलासा

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगितले आहे. बंडखोरीचे कारण शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना या निवडणुकांमधून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून एकनाथ शिंदेंसोबत जो प्रकार सुरु होता, त्यामुळे त्यांचा संताप झाला … Read more

‘धनुष्यबाण’ शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला आहे. उद्धव ठाकरेंनी नुकत्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे सरकार, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या आणि अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. माणसाची चिन्हंही लोक बघतात, लोक विचार करुन मतदान करतात. मागच्या काळात काय झालंय हे सांगितलं. याचा अर्थ चिन्ह सोडायचं असं … Read more

राज्यपाल घटनेचे पालन करणारे नाहीत; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले खरे पण या दोन्ही शिंदे आणि ठाकरे गटामध्ये अनेक विषयांवरुन वाद झाले. या दोन्ही गटामध्ये सध्या निवडणूक चिन्हावरुन वाद सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे सरकार बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांनी … Read more

त्यांना आता ४० भोंगे मिळाले आहेत म्हणून…; राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील बहुतांश शिवसैनिक हे शिंदे गटामध्ये जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील मोठा वाद सुरु आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला काही धक्का बसलेला नाही. येथून गेलेले … Read more

माझे सरकारला आव्हान आहे हिंमत असेल तर….; वसंत मोरेंचे थेट आव्हान

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार, एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महाविकास आघाडीच्या निर्णयांमध्ये शिंदे सरकार बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या विषयावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला थेट आव्हान दिले … Read more