माहोल बदल रहा है ! सोयाबीन दरात सुधारणा ; ‘या’ ठिकाणी मिळाला हंगामातील सर्वोच्च दर ; वाचा आजचे बाजारभाव
Soybean Rate : आज महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज सोयाबीन दरात सुधारणा झाली आहे. वासिम एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. यामुळे भविष्यात बाजारभावात अजून वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. जाणकार लोकांनी येत्या काही दिवसात चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार … Read more