कौतुकास्पद! सरकारी कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना मदतीचा हात; अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना कर्मचारी अशी करणार मदत, वाचा…
State Employee News : जय जवान जय किसान अस आपण नेहमी म्हणत असतो. सीमेवर भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांचा आणि सीमेच्या आत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्यांचा जय व्हावा म्हणून आपण ही घोषणा मोठ्या गर्वाने देत असतो. मात्र बळीराजावर सर्वांच्या पोटाची खळगी भरता-भरता उपासमारीची वेळ आली आहे. निसर्गाचे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर … Read more