Ahmednagar News : आता चष्मा घाला व जगात कोठेही साधा आभासी संवाद, अहमदनगरच्या युवकाचा अमेरिकन संशोधकांसोबत नवीन शोध

Dr. Hemant Bhaskar Surle

Ahmednagar News :  जगात दररोज नवनवीन संशोधने होत आहेत. आता सध्या आपण मोबाईल किंवा पडद्यावरून जो आभासी संवाद साधतो तो आता थेट तुमच्या चष्म्यातून संवाद साधला जाऊ शकतो. स्मार्ट चष्मे वापरून विविध वापरकर्त्यांमध्ये आभासी संवाद सत्र आयोजित केले जाऊ शकते. होय हे खरे आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे जगात आभासी संवादाच्या नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे. … Read more

Ahmednagar Politics : निवडणुकी इतकीच सट्टाबाजारातही विखे-लंके यांच्यात चुरस, एकास दोन, तीनचा भाव, कोण किती कमवेल?

lanke vikhe

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे दहा उरलेले आहेत. निवडणुकीमध्ये निलेश लंके व खा. सुजय विखे यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान आता ही चुरस सट्टाबाजारातही पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके व खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यावर सट्टा लावला जात असून सट्टाबाजार चांगलाच तेजीत आला असल्याचे … Read more

Ahmednagar Breaking : सरपंच पतीला डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न, अहमदनगर मधील ‘या’ गावात थरार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : सरपंच पतीच्या अंगावर डंपर घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू वाहतुकीला विरोध केल्याने ठार मारण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना नेवासे तालुक्यातील जैनपूर येथे घाली आहे. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जिवे मारण्याचा … Read more

नीलेश लंकेंच्या सुप्यात अतिक्रमणांवर बुलडोजर, विखेंनी वचपा काढला? मंदिरही पाडल्याने भाजपच्या हिंदुत्ववादावर नेटकऱ्यांचे प्रश्नचिन्ह

lanke atikranman

Ahmednagar Politics : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर शनिवार दि. २५ रोजी सकाळी ८ वाजता अतिक्रमणावर आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर औद्योगिक वसाहत चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे तात्काळ काढून घ्यावेत असे आदेश देण्यात आले … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय? पोलिस ठाण्यातच महिला पोलिसास मारहाण, कारणही धक्कादायक

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : तुम्ही माझ्या फिर्याद नातेवाईकांची फिर्याद का घेत नाहीत असे म्हणत एका महिलेने महिला ठाणे अंमलदाराच्या अंगावर धावून जात शिवीगाळ धक्काबुक्की करत मारहाण केली. ठाणे अंमलदार महिलेच्या मदतीसाठी गेलेल्या इतर महिला पोलिसांना तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केली व तुम्हाला सर्वांना कामालाच लावते असा दम दिल्याची घटना भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात शुक्रवारी … Read more

Ahmenagar Breaking : नगरमध्ये निवृत्त अप्पर जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण करुन लुटले, सुटकेसाठी १५ लाख मागितले

kidnap

Ahmenagar Breaking : नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच, त्याची सुटका करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे १५ लाखांची खंडणी मागण्यात आली. पाथर्डी रस्त्यावर तिसगाव येथे गाडी थांबली असता त्याने गाडीतून पळ काढला व स्वतःची सुटका करून घेतली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. अनिरुध्द विठ्ठलराव जरे (वय २५, मूळ रा. शिंगवे तुकाई, ता. नेवासा, … Read more

गारपिटीचा दणका , तब्बल सात किलोची गार पडली

Ahmednagar News

सध्या मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरशः थैमान घातले होते. काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला होता. दरम्यान एक वृत्त हाती आले आहे त्यानुसार एका ठिकाणी तब्बल सात किलोची गार पडली आहे. शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मागील चार दिवसांपासून सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार … Read more

Ahmednagar Politics : कार्यकर्त्यांच्या पैजा जोरात, उमदेवार मात्र देवाच्या दारात

vikhe vrs lanke

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी नगरमध्ये १३ मे रोजी मतदान पार पडले. चुरशीने झालेल्या लढतीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष आहे. नगर मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचे समर्थक दावे-प्रतिदावे करत असले तरी सर्वसामान्य मतदारांत पैजा लागल्या आहेत. उमेदवार मात्र कुटुंबासह देवदर्शनाच्या निमित्ताने भक्तीफेरीत आहेत. नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महाबीजने सोयाबीन बियाणांच्या किमती केल्या बऱ्याच कमी, उडीद मात्र महागली

soya farming

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) सोयाबीन बियाणांचा दर प्रतिकिलो २५ रुपयांनी कमी केला आहे. यंदा २२ किलोची बॅग १८७० रुपयांना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मागील हंगामापेक्षा ३३० रुपयांचा फायदा होणार आहे. तर, उडदाच्या पाच किलो बॅगची किंमत १२५ रुपयांनी महाग झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनच्या विविध वाणांना मागणी … Read more

Ahmednagar News : बिबट्यांचे चार वर्षात १२०० हल्ले, वन विभागाकडे फक्त २० पिंजरे..

bibatya

Ahmednagar News  : वन्यप्राण्यांचा अधिवास मानवाने नष्ट केला व त्याचा परिणाम असा झाला की वन्यप्राणी मानवी वस्तीत अतिक्रण करू लागले. अहमदनगर जिल्ह्यात अनेक गावांत बिबट्याची दहशत व धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अगदी केडगाव, नगर शहर अशा भर वस्तीत देखील बिबट्याने दर्शन दिले आहे. ग्रामीण भागात तर बिबट्याचे हल्ले, पशुधनाचे मृत्यू हे अगदी नित्याचेच झालेय. नुकतीच … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये मडक्या टोळीचा धुमाकूळ, भर नगर शहरात दोन महिलांसह तिघांना तलवार दाखवून लुटले

hanamari

Ahmednagar News : नगर शहरातील गुन्हेगारी घटना कमी होण्याचे चिन्ह दिसेनात. मागील काही घटना ताजा असतानाच आता एका टोळीचा थरार समोर आला आहे. सारसनगर परिसरात सराईत गुन्हेगार शुभम उर्फ मडक्या धुमाळ व त्याच्या साथीदारांनी धुमाकूळ घातला असून त्या टोळीने रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांसह तिघांना अडवून लुटले आहे. रॉड, दांडके व तलवारीने मारहाण करून त्यांच्याकडील सोने … Read more

Ahmednagar News : हृदयद्रावक ! अहमदनगरमध्ये ‘येथे’ आढळले एक दिवसाचे बाळ, नाळही अर्धवट कापलेली, नाकातोंडात माती..

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील शिरसगाव बोडखा शिवारात एक दिवसाचे नवजात पुरुष जातीचे बालक बेवारस स्थितीत आढळून आले. स्थानिक लोकांच्या मदतीने व पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग व प्रशासनाच्या तत्परतेने या बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले. शिरसगाव बोडखा येथील सूर्यवंशी वस्तीशेजारी अज्ञात इसमाने हे बाळ ठेवल्याचे स्थानिकांनी पाहिले. तेथील संतोष सूर्यवंशी यांनी श्रीगोंदे पोलिसांना फोन करून … Read more

Ahmednagar News : पुण्यातील ‘पोर्शे’ अपघातानंतर अहमदनगर पोलिसांची धडक मोहीम, विविध ठिकाणी नाकाबंदी, मद्यपींचा बंदोबस्त..

police

Ahmednagar News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत अंदाधुंद कार चालविल्याने दोन निरपराधांचा बळी गेला. या घटनेने अहमदनगर पोलिस दल सतर्क झाले असून, मद्यपींच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी तीन दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी १४ मद्यपींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. पुणे शहरातील कल्याणीनगर … Read more

रेशनधारकांसाठी महत्वाची बातमी, बोटांच्या ठशासाठी ताटकळण्याची गरज नाही, आता आली ‘ही’ नवीन सुविधा

ration

रेशन दुकानातून धान्य घेताना बहुधा अनेकांना एका समस्येचा सामना नकीच करावा लागला असेल आणि ती म्हणजे बोटांचे ठसे न जुळण्याची समस्या. अनेक लोकांना बोटांचे ठसे बोटांवरील रेषा पुसल्याने ई-पॉस मशीनवर देता येत नाहीत किंवा ते मशीन थम घेत नाही. यामुळे काहींना धान्य न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागते. परंतु आता प्रशासनाने यावर देखील एक उपाययोजना … Read more

Ahmednagar News : होय पप्पा, मी खरंच तुमची आहे..! मुलीची हौस असल्याने दत्तक घेतलं, पण.. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर वेदिकाच्या आठवणींनी वडील भावुक

vedika

Ahmednagar News : होय पप्पा, मी मम्मीची नाही खरंच तुमची आहे… हे बोल आहेत, बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वेदिका ढगे या तीन वर्षीय चिमुकलीचे. गुरुवारी सकाळी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडलेल्या घटनेनंतर वडील श्रीकांत ढगे चिमुकल्या वेदिकाच्या आठवणी सांगताना भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान घटनेनंतर वनविभागाने या परिसरात दोन पिंजरे लावले पण पहिल्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात सापडला औरंगजेबाचे नाव असलेला शिलालेख, महत्वाची ऐतिहासिक माहिती समोर

shilalekh

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे. अनेक इतिहासकालीन गोष्टीला अहमदनगर हा जिल्हा साक्षीदार राहिला आहे. पेशव्यांचा काळ असो किंवा त्याआधीचा मोघलांचा काळ असो अहमदनगरमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या पाऊलखुणा आढळतात. आता अहमदनगर जिल्ह्यामधील कामरगावामध्ये औरंगजेबाचे नाव असलेला देवनागरी लिपीतील शिलालेख आढळला असून तो गावातील एका विहिरीच्या तळाशी बसविण्यात आला असल्याचे आढळले आहे. … Read more

Ahmednagar News : सहा मृत्युमुखी पडलेल्या प्रवरेत पुन्हा दोन विद्यार्थ्यांचा बुडून अंत

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची मालिका अद्याप सुरूच आहे. अकोले तालुक्यातील प्रवरेतील केटीवेअर मधील जवानांसह सहा जण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना घडली आहे. प्रवरा नदीच्या पात्रात बुडून आता आणखी दोघांचा मृत्यू झालाय. ही घटना संगमनेर येथे घडली. शुक्रवारी (दि. २४) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगामाई घाट परिसरात … Read more

ICT Mumbai Bharti 2024 : ICT मुंबई मध्ये नोकरी मिळवायची असेल तर आजच ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज…

ICT Mumbai Bharti 2024

ICT Mumbai Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधत असाल तर आजच खाली दिलेल्या ई-मेलवर आपले अर्ज सादर करा. वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more