Ahmednagar Crime News : वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : राहुरी रेल्वे स्टेशन येथे मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा करणारा टेम्पो महसूल पथकाने ताब्यात घेतला आहे.राहुरी रेल्वे स्टेशन येथील लोखंडी पुलाजवळ मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार दि. ९ मे रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात महसूल विभागाचे पथक नदी पात्रात दाखल होताच … Read more

Onion Price : कांदा लिलावात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Onion Price

Onion Price : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने कांदा भाव पडल्याने शासनाच्या धोरणाचा निषेध करत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा निर्यात बंदी उठवल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा गेली आठवडभर सर्वत्र झाली. त्यानुसार एक ते दोन बाजार कांद्याचे भाव प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये ट्विस्ट ! उपमुख्यंमत्रीपदी राहिलेल्या ‘आदिक’ घराण्याची बदलली राजकीय भूमिका, विखेंसोबतचा संघर्षही संपला

politicsal news

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान दिले आहे. राज्याच्या राजकारणात अहमदनगरमधील राजकारण महत्वपूर्ण राहिले आहे. अहमदनगरमधील सहकार, संस्थांचे जाळे आदी याला कारणीभूत राहिले. अहमदनगरने आजवर अनेक मंत्री महाराष्ट्राला दिले. अहमदनगरच्या राजकारणातील विशेषतः उत्तरेतील महत्वपूर्ण घराणे म्हणजे आदिक घराणे. दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिले आहेत. गोविंदराव आदिक हे माजी … Read more

Ahmednagar Politics : विखे, लोखंडे निवडणुकीत खर्च करण्यात सर्वात पुढे ! खर्चातही तफावत, तपासणीत आढळून आली ‘ही’ आकडेवारी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघातील वातावरण चांगलेच राजकीय झालेले पाहायला मिळाले. सर्वच उमेदवार मैदानात उतरले व कार्यकर्त्यांचेही जथ्थे बाहेर पडू लागले. दरम्यान या निवडणुकांत उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिलेली असते. याबाबत अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची द्वितीय खर्च तपासणी मंगळवारी पार पडली. खर्च करण्यात … Read more

गुड न्यूज ! 28 किलोमीटरचं मायलेज देणाऱ्या ‘या’ टाटाच्या लोकप्रिय कारवर मिळतोय 60 हजार रुपयांचा डिस्काउंट, वाचा सविस्तर

Tata Car Discount Offer

Tata Car Discount Offer : आज अक्षय तृतीयाचा मोठा सण आहे. आज अनेकजण नवीन वाहन खरेदी करणार आहेत. तर अनेकांनी नवीन वाहन खरेदी देखील केले असेल. दरम्यान, नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या लोकांना येत्या काही दिवसात Tata कंपनीची नवीन कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी … Read more

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना ! दररोज 333 रुपयांची गुंतवणूक बनवणार तुम्हाला 17 लाखाचे धनी; पहा कोणती आहे ही योजना ?

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्टात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. अलीकडे, एफडीच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने अनेकांनी एफडी मध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र असे असले तरी आजही पोस्टाच्या काही योजना या एफडीपेक्षा अधिकचे व्याज देत आहेत. यामुळे अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि अधिकचा परतावा मिळावा यासाठी पोस्टाच्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याला विशेष … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो पाच दिवस वाऱ्यासह पाऊस ! प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, ‘असा’ आहे हवामान अंदाज

rain

भारतीय हवामान खात्याने नगर जिल्ह्यात ९ ते १३ मे या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. असा आहे हवामान अंदाज : ११, १२ आणि १३ मे या … Read more

अखेर श्रीगोंदा बाजार समिती सचिव दिलीप डेबरे निलंबित

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यावर बाजार समिती मध्ये आर्थिक अपहार, कामात अनियमितता या सारख्या विविध गोष्टींचा ठपका ठेवत अखेर त्यांचे निलंबित करण्यात आले. डेबरे यांच्या वरील निलंबन कारवाई ने सहकारात खळबळ उडाली आहे. ९ मे रोजी बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीत सर्व संचालकांनी … Read more

शिर्डीतील पर्यटन विकासाला चालना देणार – उत्कर्षा रूपवते

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्याच्या पर्यटन विकासाला जशी चालना देणार, तसे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास यावर आपला भर असेल. त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वास शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला. अकोले तालुक्यातील आंबड येथे रुपवेते बोलत होत्या. अकोले तालुक्यातील गावात जाऊन मतदारांच्या भेटी … Read more

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल ! दोघांना जन्मठेप तिघे निर्दोष, काय काय घडले या ११ वर्षात, पहा..

dabholakar

जवळपास अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आज (दि.१० मे ) लागला. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल असून सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना पाच लाखाचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणामध्ये पाच आरोपी होते त्यापैकी दोघे दोषी इतर 3 … Read more

उद्धव ठाकरेंचा शिर्डीत घणाघात ! देशामध्ये अघोषित हुकूमशाही… तिला हातामध्ये मशाल घेऊन जाळून टाकण्याची वेळ आली

Maharashtra News

Maharashtra News : सध्या देशामध्ये अघोषित हुकूमशाही सुरू आहे. तिला हातामध्ये मशाल घेऊन जाळून टाकण्याची वेळ आली आहे. अन्नदात्याला देशोधडीला लावण्याचे काम केले जात आहे. हे सर्व काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या … Read more

Ahmednagar News : शिक्षक होण्याचा नाद सोडून शेतीत करिअर केले ! अहमदनगरमधील युवकाने खरबूज शेतीतून कमावले लाखो रुपये

Melon farming

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वारसा मोठा आहे. राज्यात अहमदनगरचा याबाबतीत नावलौकिक आहे. आता शेती क्षेत्रात देखील नवनवीन प्रयोग करत अहमदनगरमधील युवा, शेतकरी एक नवा आदर्श निर्माण करत आहेत. (Melon farming) आता नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील वांगदरी येथील युवकाने एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षक होण्याचा नाद सोडून देत त्याने … Read more

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न ! दुसरीकडे नागरिकांच्या घशाला कोरड; भीषण पाणी टंचाई

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न असून दुसरीकडे ग्रामीण नागरिकांवर पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे. महिलांना कामधंदे सोडून दिवसभर पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईचा चटका तीव्र होत असून राशीन पाणीटंचाईच्या विख्यात सापडले आहे. या महिन्यात उष्णतेचा पारासारखा वरती सरकत असल्याने राशीन शहर व परिसरातील विहिरी, बोअरवेल, हातपंप यांची पाणी पातळी … Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

Ahmednagar News

Ahmednagar News : रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी येथील रवींद्र वसंत गोंधे (वय २७) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका भागातील अल्पवयीन मुलगी १२ … Read more

Ahmednagar News : मुलीच्या लग्नात उमेदवार आले, वधूपित्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार झाली, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News : सध्या लोसकभेसाठी रणसंग्राम सुरु असून अहमदनगर मधील राजकीय वातावरण आता क्लायमॅक्सकडे चालले आहे. दरम्यान लगीनसराई सुरु असल्याने व उमेदवारांना आमंत्रण टाळता येत नसल्याने ते प्रचारातून वेळ काढून हजेरी लावताना दिसत आहेत. दरम्यान यातूनच एक वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. श्रीगोंदा पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या मुलीच्या लग्नाला लोकसभेचे उमेदवार आले. त्यांनी वधू-वरांना … Read more

शरद पवार त्यांच्या मनात असते तेच करतात : अजित पवार

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील हे शरद पवारांचे विधान केवळ संभ्रम पसरवण्यासाठी करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष काँग्रेसमध्ये कधीच विलीन करणार नाहीत. मागील अडीच वर्षांत मी उद्धव ठाकरेंचा स्वभाव फार जवळून अनुभवला आहे. पवारसाहेब कुठलाही निर्णय हा सामूहिकरीत्या घेतल्याचे सांगतात. चर्चा केल्याचे भासवतात. परंतु त्यांच्या मनात जे … Read more

मी त्यांचा मुलगा नसल्याने मला संधी मिळाली नाही : अजित पवार

Maharashtra News

Maharashtra News : शरद पवार हे आमचे दैवत आहे, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर त्यांनी पक्षातील नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला यापूर्वीच संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित … Read more

Ahmednagar Politics : प्रचाराचे फक्त दोन दिवस ! विखेंसाठी लंकेंच्या विरोधात अजित दादा मैदानात, एकाच दिवसात 7 सभा, दादा-ताईंमध्येच धुराळा…

lanke vikhe

Ahmednagar Politics : लोकसभेसाठी तीन टप्प्यात मतदान झाले असून आता चौथा टप्पा जवळ आला आहे. चौथ्या टप्प्यासाठी अहमदनगर व शिर्डी हे दोन्ही मतदार संघात १३ मे ला मतदान होईल. त्यामुळे आता प्रचाराला केवळ दोन दिवस उरले असून अहमदनगर मतदार संघात विखे-लंके यांच्या प्रचाराचा धुराळा उठणार आहे. बारामतीची निवडणूक झाल्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार शेवटच्या दोन … Read more