संजय राऊतांच्या अहमदनगरमधील वक्तव्याने गरमागरमी ! थेट मोदींच्या जीविताला धोका? राऊतांच्या अडचणी वाढल्या
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ही वक्तव्ये त्यांच्या अडचणी वाढवत आलेल्या आहेत. आता त्यांनी अहमदनगरमधील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याने आता त्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. अहमदनगरमधील सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय तीव्र शब्दात टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याने … Read more