Ahmednagar Politics : निलेश लंकेंना ‘बाप’ प्रकरण नडणार? फडणवीस अन् आयोगाकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी, अडचणीत वाढ

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : अहमदनगर मतदारसंघातील राजकारण विखे-लंके यांच्या टाईट फाईट मुळे चांगलेच रंगले आहे. डाव प्रतिडाव, राजकीय खेळी आदींमुळे मतदारांनाही चर्चेसाठी खुराक मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीने आपले उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी दिग्गज नेते कामाला लावत फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे विखे यांनी आपली यंत्रणा वापरत प्रचारसभेचा तडाखा लावला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची … Read more

Ahmednagar Politics : होता प्रचाराचा भव्य कार्यक्रम पण कार्यकर्त्यांची दांडी ! लोकच न आल्याने कार्यक्रम रद्द करण्याची खा. लोखंडेंवर नामुष्की?

lokhadne

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगर जिल्ह्यात विविध राजकीय गणिते तयार होताना दिसतायेत. तर काही ठिकाणी उमेदवारांना रोषाला सामोरे जावे लागताना दिसत आहे. दरम्यान आपलाच प्रचार कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची वेळ शिंदे गटाचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर आली. लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे प्रचार शुभारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा आणि कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात … Read more

Ahmednagar Politics : पालकमंत्री विखेंसमोरच महायुतीच्या बैठकीत दोन गटांत राडा ! लोखंडेंना ओळखत नसल्याच्या वक्तव्यावरून सुरु झालेला वाद..

Ahmednagar New

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसते. दरम्यान या प्रचार, बैठकांदरम्यान वाद, विवाद, रोष आदी गोष्टी देखील घडत आहेत. आता शिर्डी मतदार संघासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथे झालेल्या बैठकीत देखील दोन गटांत राडा झाल्याचे समोर आले आहे. अधिक माहिती अशी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगावात लोखंडे यांच्या पुढील … Read more

Ahmednagar News : पत्रकार आहे सांगत दाऊदने केला अहमदनगरमधील अल्पवयीन मुलीशी विवाह ! छळ सुरु झाल्यावर सर्व लक्षात आले पण तो पर्यंत….

Crime News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत मोठा अन्याय व मोठा छळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे स्वतः पत्रकार असल्याचे खोटे सांगत हा सगळा प्रकार सुरु झाल्याचे समोर आले आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथील चांद सरदार शेख याने … Read more

समुद्रात ह्या ठिकाणी आहे पाताळाचा रस्ता !

Marathi News

Marathi News : समुद्राच्या पाण्याखाली असलेले जगातील सर्वात खोल सिंकहोल मेक्सिकोचे तम जा ब्लू होल संशोधकांनी शोधून काढले आहे. मात्र ते अद्याप तळापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. तम जा ब्लू होल (टीजेबीएच) चेतुमल खाडीमध्ये युकाटान द्वीपसमूहाच्या आग्नेय किनाऱ्यावर आहे. समुद्र सपाटीपासून १३८० फूट म्हणजेच किमान ४२० मीटर खाली पसरले आहे. या ब्लू होलचा शोध शास्त्रज्ञांनी २०२१ … Read more

घराला आग, वस्तूसह दुचाकी जळून खाक ! अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ

Ahmednagar News

Ahmednagar News : खडकी येथे राहणाऱ्या गणेश उत्तम शिरसाठ यांच्या राहात्या घराला काल गुरूवार (दि.२) दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच दुचाकी, टीव्ही व इतर दैनंदिन वापरातील साहित्य आगीत जळून खाक झाले. दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला होता. आगीचे लोट एवढे मोठे होते की, … Read more

महिलेच्या पाकिटातून रोख रक्कमेसह ५ तोळे लांबविले

Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात चोरट्याने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पाकिटातील साडेतीन हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तोळे असा १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना बुधवारी दुपारी घारगाव ते संगमनेर दरम्यान घडली. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोनाली संजय पवार (वय ४७, रा. मनोहर कॉलनी, नाशिक) … Read more

श्रीरामपूरात मिरवणुकीत दगडफेक दोन पोलीस जखमी ! पोलिसांकडून लाठीचार्ज

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या उरूसानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल गुरूवारी (दि. २) रात्री पावने दहाच्या सुमारास दगडफेक झाली. यात दोन पोलीस किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उरूसानिमित्त काल गुरूवारी रात्री शहरातील नॉर्दन ब्रँच … Read more

2050 पर्यंत भारत होणार वृद्ध लोकसंख्या असणारा देश !

India News

India News : जगातील वृद्ध लोकसंख्या वाढत आहे आणि २०५० पर्यंत जगातील वृद्ध लोकसंख्येच्या १७ टक्क्यांपर्यंत वृद्ध भारतात असण्याची अपेक्षा आहे. भारतात, हा विभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्याला अनुकूल लोकसंख्याशास्त्र, वाढत्या दीर्घकालीन आजारांची संख्या आणि वाढत्या जागरूकतेमुळे चालना मिळत आहे आणि विशेष देखभाल आणि जीवनशैली पर्यायांच्या शोधात असलेल्या वरिष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ होत असल्याने, … Read more

Ahmednagar Politics : ‘सख्खे शेजारी, पक्के वैरी’.. सिनेमाचे नाव नव्हे ही तर अहमदनगरच्या राजकारणातील गंमत ! भाजप-वंचितच्या ‘शेजारी शेजारी’ संपर्क कार्यालयाने चर्चेला उधाण

vikhe-khedkar

Ahmednagar Politics : आपल्याकडे एक म्हण आहे सख्खे शेजारी, पक्के वैरी..! आणि ही म्हण आठवण्याचे कारण म्हणजे अहमदनगरच्या राजकारणात नजरेस पडलेली एक राजकीय घटना. विशेष म्हणजे ही घटना छोटी असली तरी अनेक अर्थ काढून देणारी आहे त्यामुळे या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र रंगलीये. त्याचे झालेय असे की, पाथर्डीत भाजपचे खा. सुजय विखे व वंचितच उमेदवार … Read more

पारनेर मध्ये दोन दिवसांत काय काय घडलं ? विजय औटींचा खा. विखेंना पाठिंबा ते शिवसेनेतून निलंबन…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला. श्री. औटी यांनी त्यांची भूमिका बुधवारी जाहीर केली. श्री. औटी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. दरम्यान, औटी यांच्या भूमिकेने पारनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडून गेली असून, चर्चेला उधाण आले आहे. आपली भूमिका मांडताना श्री. … Read more

Ahmednagar Crime : विवाहितेला मारहाण करून विनयभंग ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : एका विवाहितेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात नुकतीच घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहित्ता (दि.२६) एप्रिल रोजी सकाळी आपल्या कुटुंबियांसह एका यात्रेत गेली होती. त्या यात्रेमध्ये तिने सरबतचे दुकान लावले होते. तेव्हा रात्री ९ ते १० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुय्यम निरीक्षकाला ११ हजाराची लाच घेताना पकडले

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : शासनमान्य देशी दारू विक्रेते यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बिअर बार परमिट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर भरारी पथकातील सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्चीत शेख (वय ४०, रा. खडकी रोड, चर्चेच्या समोर, कोपरगाव) याला ११ हजाराची लाच घेताना नुकतेच रंगेहात पकडले. नाशिक लाच लुचपत विभागाच्या … Read more

पैठण उजवा कालव्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सध्या फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खिर्डी, खामपिंप्री, पिंगेवाडी, हातगाव व कांबी, या ७ गावाच्या शिवेवरून गेलेल्या पैठण उजवा कालव्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सध्या फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, चालू वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही तर सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्रस्वरूप धारण करेल, अशी चिन्हे दिसून येत आहेत. पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव … Read more

Ahmednagar Politics : मतदारांचा रोष वाढला ! भरसभेत लोखंडेंना सवाल, विखेंना विरोध, अजित पवारांवरुन लंकेंनाही घेरले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघात सध्या सभा, बैठका, प्रचार फेऱ्या आदी सुरु आहेत. सर्वच उमेदवार सध्या लोकांपर्यंत पोहोचत आपला प्रचार करत आहेत. परंतु आता जसजसा काळ बदलला तसतसे जनताही शहाणी होत चालली असल्याचे चित्र आहे. याचे कारण असे की या दोन्ही मतदार संघातील उमेदवारांना अनेक ठिकाणी, अनेक गावात … Read more

बिबट्यांचे मानवावर वाढते हल्ले चिंताजनक ! वन्य प्राण्यांमुळे मानवी वस्त्या असुरक्षित

Maharashtra News

Maharashtra News : जंगलांवर मानवाने अतिक्रमण केल्याने जंगली प्राण्यांना आसरा शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे प्रयाण करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येण्याची वेळ आली आहे.या वन्य प्राण्यांमुळे मानवी वस्त्या मात्र असुरक्षित होत असल्याचे दिसत येत आहेत. सध्या जंगली प्राण्यांचे मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण फार अधिक प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी शहरी भागातही बिबटे संचार करत … Read more

Shirdi Lok Sabha : खासदार सदाशिव लोखंडेंना अदृष्य हातांची मदत : ना. विखे

Shirdi Lok Sabha

Shirdi Lok Sabha : भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- रिपाइं- रासप- मनसे मित्र पक्षांबरोबरच अदृष्य हातांची खा. सदाशिव लोखंडे यांना मदत मिळत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे, असा आत्मविश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. कोपरगाव येथे बुधवारी (दि. १ मे) लोकसभा उमेदवार खा. लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ व कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री विखे … Read more

Ahmednagar Politics : मुळा खोऱ्यात ना खासदार पोहोचले ना उमेदवार ! आदिवासींच्या दररोजच्या गरजाही भागेनात पण पुढाऱ्यांना दुःख पाहायला वेळ नाही

adivasi

Ahmednagar Politics : सध्या निवडणुकीचा चांगलाच रंग चढला आहे. सगळीकडे एकदम धामधूम असून भर उन्हात घामाच्या धारात भिजत उमेदवारांसह कार्यकर्ते सध्या फिरताना दिसत आहेत. परंतु हेच उमेदवार किंवा खासदार यांना इतर वेळी जनतेत जायला, त्यांचे दुःख समजावून घ्यायला वेळ मिळत नाही ही वस्तुस्थिती काही घटनांवरून समोर येतीये. असाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या मुळा … Read more