हृदय पिळवटून टाकणारी घटना ! भीषण अपघातात दोन भावंडांचा मृत्यू
Ahmednagar News : नगर रोडवरील माळी बाभूळगावच्या पुढे असणाऱ्या मानमोडी पुलाजवळ कार व दुचाकीच्या झालेल्या झालेल्या अपघातात दोन सख्या चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संदीप एकनाथ बडे (वय २४) व गणेश भानुदास बडे (वय १६) (रा. येळी ता. पाथर्डी) असे मृत झालेल्या दोन सख्या चुलत भावांची … Read more










