पुण्याचा माणूस होता अहमदनगरचा दुसरा खासदार ! कोण होते आर. के. खाडिलकर ?

Ahmednagar News

Ahmednagar Loksabha : सध्या संपूर्ण देशभर अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जय्यत तयारी करत आहेत. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोग अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक घेणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या काही दिवसात मतदानाला सुरवात होणार आहे. देशात यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात … Read more

अहमदनगर लोकसभेचे पहिले खासदार कोण ? नगरमधून पहिल्यांदा भारताच्या संसदेत कोणी पाय ठेवला ?

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : सहकाराची पंढरी, पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून ख्याततनाम असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर. हा जिल्हा राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. नगर जिल्ह्यात असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कळसूबाई शिखर, हरिषचंद्र गड, चांदबिबीचा महाल, पट्टा किल्ला ही ऐतिहासिक स्थळे याच्या वैभवात भर घालतात. दुसरीकडे शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटा देवी ही धार्मिक तीर्थस्थाने नगर जिल्ह्यातील आध्यात्माचे दर्शन … Read more

Mumbai Bharti 2024 : आजच करा अर्ज! 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; नेव्हल डॉकयार्डमध्ये निघाली भरती…

Mumbai Bharti 2024

Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती निघाली, असून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावेत. येथे एकूण … Read more

धक्कादायक ! ‘आरटीई’च्या ऑनलाइन अर्जात इंग्रजी शाळाच नाही, अफवा व संभ्रम यांत अडकली आरटीई प्रवेश प्रक्रिया

Maharashtra News

Maharashtra News : मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना दहा शाळांची निवड करायची आहे. मात्र, अर्ज भरताना दहामध्ये एकही इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरटीईमधून विद्यार्थ्यांना चांगल्या व खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक … Read more

BMC Bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स, गमावू नका संधी

BMC Bharti

BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा… बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून … Read more

११ व्या स्थानावर असेललेली अर्थव्यवस्था मोदीजींनी ५ व्या स्थानावर आणली – खा. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : भारताने अमृतकाळात प्रवेश केला असून मोदी पर्वात जगावर आपला ठसा उमटविला आहे. देशात सुरू असलेली मोदी गॅरंटी ही निवळ घोषणा नसून १४० कोटी जनतेच्या विकासाची हमी असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या केवळ १० वर्षाच्या काळात विकसित देशाकडे वाटचाल केली चालू केली आहे. ११ व्या … Read more

Maharashtra Politics : अजित पवार गटास केवळ दोनच जागा ! साताऱ्यात राजे नडले तर नाशिकमधून भुजबळांची माघार, अजित पवारांसोबत महायुतीत नेमकं काय घडलं पहा..

Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांवर महायुतीचे जवळपास आता सर्वच उमेदवार जाहीर झाल्यात जमा आहेत. शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी व भाजप यांत हे जागावाटप झाले. परंतु हे जागावाटप करताना यात भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या. परंतु यात अजित पवार यांना पाच जागा मिळाल्याचे दिसले पण प्रत्यक्ष त्यांच्या वाट्याला दोनच जागा आल्याचे दिसते. … Read more

SBI Home Loan EMI : जर तुम्हाला SBI कडून 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घ्यायचे असेल तर 25 वर्षांसाठी तुम्हाला किती EMI भरावा लागेल, जाणून घ्या…

SBI Home Loan EMI

SBI Home Loan EMI : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, स्वतःचे घर घेणे खूप महाग झाले आहे. घर खरेदी करण्यासाठी लाखो रुपये एकाच वेळी गोळा करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक बँका आणि NBFC द्वारे प्रदान गृहकर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा विचार करतात. सध्या देशात अनेक बँका गृहकर्ज प्रदान करतात. पण आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या … Read more

FD Interest Rates : PNB च्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! वाचा सविस्तर बातमी…

FD Interest Rates

FD Interest Rates : देशातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या PNB बँकेने आपल्या ग्राहकांना एक गुडन्यूज दिली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात 50 bps किंवा 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. तथापि, काही कालावधीच्या एफडीवरील व्याजदरही कमी करण्यात आला आहे. बँक सध्या कोणत्या कालावधीसाठी किती व्याज देत आहे पाहूया… बँकेने 180 दिवसांच्या FD वर … Read more

Ahmednagar News : नवविवाहितांनो सावधान ! घडतायेत बोगस विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे प्रकार, जाणून घ्या सर्वकाही

Ahmednagar News

Ahmednagar News :  नवविवाहितांसाठी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे विवाह नोंदणी. विवाह नोंदणी केल्याने पुढील काही शासकीय किंवा इतर कामे सुलभ होतात. परंतु अहमदनगर जिल्ह्यात झेरॉक्स टपऱ्यांमधून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार शेवगाव शहरात सुरु होता व तो शेवगाव ग्रामीण रुग्णालयातील विवाह नोंदणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस … Read more

Maruti Suzuki Swift : लोकप्रिय फॅमिली कार ‘इतक्या’ हजारांनी महागली, बघा कोणत्या प्रकारावर किती किंमत वाढली…

Maruti Suzuki Swift

Maruti Suzuki Swift : भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक मॉडेल स्विफ्टच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कपंनीने विविध प्रकारांवरच्या गाड्यांवर ही वाढ लागू केली आहे. अशातच आता ग्राहकांना ही लोकप्रिय कार खरेदी करणे महागात पडणार आहे. कपंनीने किंमतींमध्ये 15,000 ते 39,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. एकीककडे जेव्हा लोकप्रिय मारुती … Read more

Ahmednagar News : मुलीची छेड काढली, जाब विचारताच ५० जण आले व हाताला येईल त्याने साऱ्या कुटुंबाला मारले, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून छेडछाड करत तिच्या कुटुंबातील तिघांना जबर मारहाण करण्यात आली. गुरुवारी (१८ एप्रिल) दुपारी ४ वाजता संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे हा प्रकार घडला. तालुका याप्रकरणी २६ जणांवर गुन्हा दाखल केला. मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी घरी जात असताना पल्सर (एमएच १७ सी. वाय. ०३०) दुचाकीवर मयूर … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील आणखी दोन पतसंस्थांमधील चेअरमन ७६ लाखांच्या ठेवी घेऊन फरार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात नुकताच संपदा पतसंस्थेच्या गैरकारभाराचा पर्दाफाश झाला. यातील अनेकांना जन्मठेप व काहींना इतर शिक्षा झाल्या. दरम्यान अहमदनगर हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळख असतानाही या जिल्ह्यात असले प्रकार समोर येत आहेत. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील आणखी दोन पतसंस्थेमधील गैरकारभार देखील समोर आला आहे. राहाता येथील स्वामीनी अर्बन मल्टीपर्पज निधीचे चेअरमन संतोष अर्जुन … Read more

Ahmednaagr Politics : मी राणी लंके यांचे आभार मानतो की, त्यांनी असा नवरा सांभाळला..! शरद पवार निलेश लंकेंबद्दल नेमकं काय बोलून गेले..पहा..

Ahmednaagr Politics

Ahmednaagr Politics : भाजप आणि मित्रपक्षांकडे सत्ता गेली तर लोकशाही व संविधान शिल्लक राहणार नाही. जगामध्ये अनेक ठिकाणी हुकूमशाही नांदताना अनेक हुकुमशहा होऊन गेले. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत हुकुमशाही नव्हती. सत्ताधार्‍यांचा सामान्य माणसांपेक्षा सत्तेवरच विश्वास असल्याने त्यामुळे त्यांच्यातील मानवता नष्ट झाली आहे, त्यामुळे आता लोकशाही शिल्लक राहणार नसल्याची भिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगचा 70 हजाराचा 5G फोन मिळत आहे निम्म्या किंमतीत; ‘या’ ठिकाणी सुरु आहे ऑफर…

Samsung Galaxy S21 FE 5G

Samsung Galaxy : दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंगचे फोन्स भारतामध्ये खूप लोकप्रिय आहेत. सॅमसंगच्या फोन्सना बाजरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सॅमसंग प्रत्येक श्रेणीतील मोबाईल फोन्स ऑफर करते.  अशातच मागील वर्षी सॅमसंगने परवडणाऱ्या किंमतीत Samsung Galaxy S21 FE 5G लॉन्च केला होता. हा जबरदस्त फोन 69,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. जो आता तुम्हाला … Read more

रो रो सेवेद्वारे कोकण रेल्वेची ३२.९८ कोटींची कमाई

Maharashtra News

Maharashtra News : मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगळा मार्ग तयार करणारी ‘रोल ऑन रोल ऑफ सेवा’ कोकण रेल्वे मार्गावर कमालीची यशस्वी ठरत आहे. गेली २५ वर्षे रो रो सेवा अविरत कार्यरत आहे. या सेवेच्या माध्यमातून कोकण रेल्वेला चांगला महसूल प्राप्त होत असून, आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ३४४ फेऱ्यांद्वारे १४ हजार ०२१ ट्रक्सची … Read more

Benefits Of Aamras During Summers : उन्हाळ्यात अमरसाचे सेवन करणे खूपच फायदेशीर, शरीर राहील जास्त काळ थंड…

Benefits Of Aamras During Summers

Benefits Of Aamras During Summers : उन्हाळा सुरु झाला की ‘फळांचा राजा’ आंब्याचे आगमन होते. या दिवसांत सर्वांना कधी एकदा आंबा खातो असे होते. आंबा हा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला खायला आवडतो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आंब्याचे नाव घेतलं तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्ह्याळ्यात लोकं मोठ्या प्रमाणात … Read more