२०२४ मध्ये लग्न करायचंय ? मग ही बातमी वाचाच

Marathi News

Marathi News : चांगल्या शुभमुहूर्तावर केले जाणारे विवाह सोहळे नवीन जोडप्यांसाठी चांगले मानले जातात. यंदा मे व जून महिन्यांमध्ये गुरू व शुक्राचा अस्त असल्याने लग्नासाठी फारसे मुहूर्त नाही. त्यामुळे वर-वधू माता-पित्यांना एप्रिलच्या महिनाभरात लग्न उरकावे लागणार आहे. हे मुहूर्त हुकले तर थेट जुलै महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत केवळ ३६ मुहूर्त शिल्लक … Read more

यंदा गावरान आंबा कमीच ! कैरीचाही तुटवडा जाणवण्याची शक्यता

Agricultural News

Agricultural News : बदलत्या हवामानामुळे यंदा गावरान आंबा खूप कमी प्रमाणात आलेला आहे. कमी प्रमाणात पडलेली थंडी, अवेळी पडणारा पाऊस, वातावरणात सातत्याने होणारे बदल, ढगाळ वातावरण त्यातच किडींचा प्रादुर्भावामुळे गावरान आंब्याचे उत्पादन कमी असल्याचे दिसत असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी सांगतात. तसेच मोहरावर तुडतुड्या, तसेच भुरी रोगाचा झालेला प्रादुर्भावामुळे मोहर गळून पडला. बऱ्याच आंब्यांना अगदी कमी … Read more

Ahmednagar Politics : ‘दक्षिणेची निवडणूक विखेंविरूद्ध लंके नाहीच.. पिक्चर अभी बाकी है’

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील लोकसभेच्या निवडणुकीच्या फीव्हरने आता जोर पडकला आहे. अद्याप उमेदवारी अर्ज भरण्याचे बाकी आहे. सध्या भाजपकडून खा. सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून निलेश लंके मैदानात उतरले आहेत. दोघेही सध्या जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान आता खा. सुजय विखे यांनी दक्षिणेची निवडणूक विखेंविरूद्ध लंके नाहीच असे सूतोवाच केले आहे. ब्राम्हणी (ता. … Read more

लोकसभेआधी लागणार दहावी, बारावीचा निकाल?

Maharashtra News

Maharashtra News : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज सुरळीत सुरू असून, बारावीचा मे महिन्याच्या शेवटी आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. या पद्धतीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नियोजन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. त्याअगोदर दहावीचा निकाल लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात … Read more

सुजय विखे पाटलांनी सगळंच सांगितलं ! पारनेरची जनता ‘त्या’ माणसाला वैतागली ! दीड महिन्यात गरीब श्रीमंताच्या नावाखाली…

sujay vikhe

Ahmednagar News : विरोधी गटाच्या उमेदवाराचे कार्यकर्ते मला गोळ्या घालण्याची भाषा करत आहेत जर कार्यकर्त्यांची अशी भाषा असेल तर यांनी दिलेला उमेदवार कशा वृतीचा असेल, याची प्रचिती पारनेर तालुक्यातील जनतेला आली असून, पारनेर तालुक्यातील जनता या माणसाला वैतागली असल्याचा घणाघात खासदार सुजय विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडीच्या उमेदवारासह त्यांच्या कार्यकत्यांनाही त्यांनी चांगलेच सुनावले. मागील … Read more

कोपरगाव तहसीलमधील शासकीय निधीचा भ्रष्टाचार

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नाकाखाली असललेल्या कोपरगाव तालुक्‍यात धक्कादायक घटना उघड झाली असून महसुल विभागात कार्यरत असलेला नियमबाह्य पर्यवेक्षक राहुल साहेबराव शिरसाठ याने मतदान केंद्रस्तगैय अधिकारी यांचे वितरित करण्यात येणारे मानधन परस्पर असंबंधीत नावे दाखवून हडप केले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल … Read more

पती-पत्नीला शिवीगाळ करत मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी दोघा पती-पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना येथे नुकतीच घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली दिपक चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैशाली चव्हाण यांचे दिर अनिल रावसाहेब चव्हाण व आरोपींचे पुर्वी वाद झालेले आहेत. त्या कारणावरुन आरोपी दारु पिवून … Read more

केंद्राच्या धरसोड धोरणामुळे साखर कारखान्यांना फटका

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उच्च व मध्यमवर्गीय नागरिकांना साखरेच्या वाढत्या दराचा त्रास होऊ नये, याकरिता केंद्र सरकारने साखर, ऊसाचा रस आणि सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. दरम्यान, इथेनॉल वरील सरकारच्या धरसोड धोरणामुळे मोठी आर्थिक कोंडी होऊन साखर कारखान्यांना मोठा फटका बसला असल्याची माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी … Read more

Ahmednagar Politics : खा. सुजय विखे बोलून गेले अन…राजकीय चर्चांना उधाण ! राहुरी समजायला विखे पाटलांना पन्नास वर्ष लागले, समोरचा उमेदवार ज्यांच्यासोबत गाडीवर फिरतो ते तरी…

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेसाठी एकीकडे खा. सुजय विखे व दुसरीकडे निलेश लंके यांनी आता सर्वकाही पिंजून काढायला सुरुवात केली आहे. जनमानसात जाणे, सभा घेणे आदी गोष्टींवर सध्या दोन्ही उमेदवारांनी धडाका लावला आहे. दरम्यान नुकतीच राहुरी येथे आ. निलेश लंके यांनी संवाद यात्रा पार पडली. येथे आ. तनपुरे हे शरद पवार गटाचे आमदार असल्याने ते … Read more

सत्तेसाठी वाट्टेल ते ! आयारामांना तिकीट, निष्ठावंतांची कोंडी, ४८ पैकी तब्बल ‘इतके’ उमेदवार ऐनवेळचे आयाराम

nete

महाराष्ट्राचे लोकसभेचे वातावरण अतिशय विचित्र झालेले दिसते. काही झाले तरी जिंकायचेच असेच ध्येय जणू डोळ्यासमोर ठेऊन अनेक पक्षातून उमेदवार आपल्या पक्षात घेण्यात आले. व या आयारामांनाच ऐनवेळी निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. यात निष्ठावंतांची मात्र मोठी कोंडी झाली. महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल २० जागेंवर उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आयात केलेले निश्चित करण्यात आले आहेत. यात कोणत्या … Read more

SCI Mumbai Bharti 2024 : मुंबई शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये रिक्त पदांसाठी निघाली भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज!

SCI Mumbai Bharti 2024

SCI Mumbai Bharti 2024 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, आणि यासाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत पाहूया… वरील भरती अंतर्गत “AMO, लेडी AMO” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

ICMR-NIRRCH Bharti 2024 : मुंबईत काम करण्याची ही सुवर्ण संधी दवडू नका, आताच या ईमेलवर पाठवा अर्ज!

ICMR-NIRRCH Bharti 2024

ICMR-NIRRCH Bharti 2024 : आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकता. वरील भरतीसाठी “शास्त्रज्ञ सी (वैद्यकीय)” पदांची 01 रिक्त … Read more

Ahmednagar News : अरेरे ! पाण्याच्या हौदात पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू, नगरमधील घटना

news

Ahmednagar News : अहमदनगरमधील नेवासे येथील एकाच कुटुंबातील चौघे विहिरीत बुडून मरण पावल्याची नुकतीच घडली. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाण्याने भरलेल्या हौदात पडून चार वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेने घरातील कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अधिक माहिती अशी : घरासमोर खेळत असताना पाण्याने भरलेल्या हौदात … Read more

Ahmednagar News : निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई ! अहमदनगर-पुणे महामार्गावर ५१ लाखांची रोकड पकडली

money

Ahmednagar News : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध कारवाया सुरु आहेत. अहमदनगर-पुणे महामार्गावर ५१ लाखांची रोकड जप्त करण्याची मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. नगर पुणे जिल्ह्यांच्या सिमेवरील तपासणी नाक्यावर शिरूर पोलीस व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका कारची तपासणी करीत ५१ लाख १६ हजार रूपयांची रकम जप्त केली. या प्रकरणी आष्टी येथील चालकास ताब्यात घेण्यात आले … Read more

Investment Tips : दुप्पट परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत आताच करा गुंतवणूक

Investment Tips

Investment Tips : आज मार्केटमध्ये अनेक गुंतवणूक योजना आहेत, ज्या तुम्हाला जास्त व्याज देतात, पण या योजना पैशांची सुरक्षितता देतीलच असे नाही. अशातच जर तुम्ही सुरक्षित योजना शोधता असाल तर पोस्टाच्या योजना तुमच्यासाठी फायद्याच्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजना तुम्हाला फक्त सुरक्षितता देत नाहीत तर तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा देखील देतात. आज आपण अशाच एका स्कीमबद्दल … Read more

Maruti Suzuki Price Hike : मारुतीच्या गाड्या झाल्या महाग, ‘या’ 2 मॉडेल्सवर मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

Maruti Suzuki Announces Price Hike

Maruti Suzuki Announces Price Hike : मारुती सुझुकीच्या गाड्या सध्या महागल्या आहेत. कंपनीने 10 एप्रिल रोजी म्हणजेच कालपासून स्विफ्ट आणि ग्रँड विटारा सिग्माच्या निवडक प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. स्विफ्टची किंमत 25,000 रुपयांनी वाढवण्यात आली असून ग्रँड विटारा सिग्मा व्हेरियंटच्या किंमतीत 19,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने या वर्षात दुसऱ्यांदा आपल्या कारच्या किमती वाढवल्या … Read more

Maharashtra Politics : नाशिकची जागा कुणाला? भुजबळांना तर नव्हेच, तिथे तर… मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा राजकीय गौप्यस्फोट

vikhe

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील लोकसभेचे वातावरण आता चांगलेच गरम होऊ लागले आहे. राजकीय कोडे हळू हळू सुटताना दिसत असले तरी काही ठिकाणचे गणित आणखीनच अवघड होऊन बसला आहे. यात काही ठिकाणी उमेदवारही निश्चिती होत नाहीये. आता नाशिकची जागा अजित पवार गटातून छगन भुजबळ यांना राहील असे वाटत होते. परंतु विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगचा ‘हा’ फोन 12 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत करा खरेदी, आजच घ्या ऑफरचा लाभ…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही बजेटमध्ये नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली वेळ असू शकते. कारण, फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या अप्रतिम फोन्सवर भरघोस सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर ग्राहक 13 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करू शकतात. हा फोन सॅमोलेड डिस्प्ले, 6,000mAh मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेरा सह येतो. आम्ही … Read more