अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 723 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

नगरमधील आयटी पार्कच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये तू तू में में…

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील आयटी पार्क हा राजकीय मुद्दा करून निवडणुकांमध्ये या मुद्द्याचा प्रभावी वापर देखील करण्यात आला. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा उपस्थित झाला असून यामुळे काही राजकीय नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेला आहे. नगर शहरातील एमआयडीसी येथील आयटी पार्कच्या … Read more

वाईन शॉपला जिल्हा दारुबंदी आंदोलनाचा विरोध

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील वाईन शॉपचे स्थलांतर शहरातील शिक्षण संस्था, मंदिर-मस्जिद व पोलिस लाईनजवळ होत आहे. या शॉपला येथे परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हा दारुबंदी आंदोलनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. अकोले रोडच्या सावतामाळी नगरमध्ये तालुक्यातील घारगाव येथील वाईन शॉपीचे स्थलांतर होत आहे. या … Read more

जिल्ह्यात येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- गेल्या तीन दिवसापासून नगर जिल्ह्यातला पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीतील पाणी कमी झाल्यामुळे महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसात पंचनामे पूर्ण होऊन प्रशासन अंतिम अहवाल राज्य सरकारला पाठवणार आहे. जिल्ह्यात येत्या दोन दिवसात विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याचा … Read more

आयटी या शब्दात काय आहे, याची माहिती अगोदर घ्यावी, पण काही जण….

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  माझ्या विरोधात निवडणुकीत ज्यांचे डिपाॅझिट जप्त झाले. ते माझ्या दृष्टिकोनातून अदखलपात्र विषय आहेत. आयटी पार्क हे काही आपल्या राजकारणाचे व्यासपीठ नाही, असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी किरण काळे यांना नाव न घेता लगावला. पत्रकार परिषदेला उपमहापाैर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले उपस्थित होते. आमदार जगताप … Read more

आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी तेथे कॉल सेंटर चालवले जात आहे !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  राष्ट्रवादीचे आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकून, खोटी फिर्याद देण्यासाठी संबंधित महिलेला भाग पाडले असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला. आमच्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत. ही माझी व माझ्या सहकाऱ्यांची अग्निपरीक्षा आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. काळे म्हणाले, … Read more

तीन महिन्यांनी संपूर्ण शहर उजळणार !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- नगर शहराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या डीबीएफएमएमओ तत्त्वावरील स्मार्ट एलडी दिवे बसवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार शहर उजळून टाकण्यासाठी सध्याच्या दिव्यांच्या प्रकारानुसार सुमारे दरमहा ७० लाखांचा खर्च आहे. परंतु, स्मार्ट एलईडीमुळे दरमहा १३ लाखांची बचत होऊन तीन महिन्यांनी संपूर्ण शहर उजळणार आहे. महापालिकेत … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील 60 केंद्रावर होणार ‘ही’ परिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील ६० केंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा आज सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत व तहसीलदार माधुरी आंधळे हे काम पहात आहेत. सदर परीक्षेसाठी अहमदनगर जिल्हा केंद्रावर एकूण १९ … Read more

अखेर नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव सुरु !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-वाराई हमाली वरून वाहतूक संघटना व व्यापारी संघटना यांच्यात झालेल्या वादावर तुर्त पडदा पडला असुन, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मध्यस्तीनंतर पुढील निर्णय होईपर्यत कांदा लिलाव सुरू राहणार आहेत . कांदा वाहतुक करण्याचे आश्वासन वाहतुक संघटनेने दिल्याने कांदा लिलाव शनिवारी होणारे लिलाव सुरू राहणार आहेत . वाराई हमाली वरून … Read more

आता आरोप करून मते मिळवण्याचे दिवस गेले : आ.जगताप

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- ज्यांना समाजात काहीच किंमत नाही तेच लोक माझ्यावर केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बिनबुडाचे आरोप करत असल्याची टीका आमदार संग्राम जगताप यांनी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर केली. आ. जगताप म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै.पतंगराव कदम यांनी उद्योगमंत्री असताना नगर शहरातील एमआयडीसीमध्ये आयटी पार्कची उभारणी केली होती. तेव्हा … Read more

खोट्या केसेस करण्यापेक्षा शहराचा विकास करा – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांच्यावर शहरातील आय टी पार्क मध्ये पाहणी करत असताना एका महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणाबद्दल खुलासा करण्यासाठी आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एका पत्रकार परिषदेचा आयोजन केला होता. या पत्रकार परिषदेत काळे … Read more

कलम 133 अ कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी शहर सुधार समितीचे महापालिके समोर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- शहर सुधार समिती आणि समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने कलम 133 अ कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. नुकतीच मनपाची स्थायी समिती सभा बोलावलेली आहे. त्यात विविध विषय घेतलेले आहेत. त्यात मंजुर करणार असलेल्या विषयांमुळे अहमदनगर मनपा हद्दीतील नागरिकांच्या कलम 133 अ या संवैधानिक हक्कास कुठलीही बाधा येवू … Read more

बाळ बोठेचा रेखा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता !

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात 14 जुलै रोजी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केेला असून आरोपी बाळ बोठेच्या जामीन अर्जावर याआधी सरकार पक्षाने म्हणणे मांडले आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान बोठेच्या वकिलांनी म्हणणे मांडले. बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता, तसेच … Read more

उप मुख्यकार्यकारी अधिकारीपदी बढती मिळाल्याबद्दल गट विकास अधिकारी घाडगे यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- सरपंच परिषदेच्या वतीने नगर तालुका गट विकास अधिकारी सचिन घाडगे यांची पुणे ग्रामीणला उप मुख्यकार्यकारी अधिकारीपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर, सरपंच परिषदेचे नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे, संजय गेरंगे, … Read more

कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी स्वतंत्र वकील कक्षाचा प्रारंभ

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- शहरातील जुने जिल्हा न्यायालयात सुरु असलेल्या कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या स्वतंत्र बार रूमचा शुभारंभ कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांच्या हस्ते झाला. यावेळी अहमदनगर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. भूषण बर्‍हाटे, सेंट्रल बारचे ऍड. सुभाष काकडे, वकील संघाच्या महिला सचिव ऍड. मीनाक्षी कराळे, केंद्र सरकारचे ऍड. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ डॉक्टर पतीविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पतीच्या छळाला कंटाळून डॉ. पूनम योगेश निघुते यांनी रविवारी ताजणे मळा येथे आत्महत्या केली. या संदर्भात शहर पोलिसांनी डॉ. योगेश निघुतेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. डॉ. पूनम निघुते यांच्या आत्महत्येचा संशय आल्याने माहेरच्या लोकांनी शवविच्छेदन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात केले. गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा … Read more

काल आयटी पार्कमध्ये नेमके काय घडले..? याची पोलखोल करणार!

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  काल काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या टीमने एमआयडीसीतील बहुचर्चित तथाकथित आयटी पार्कला भेट घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या खोट्या कारभाराची पोलखोल केली. त्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. यामुळेच माझ्यावरती काल मध्यरात्री विनयभंगाचा खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला आहे. नगरकरांसाठी, नगर शहरातल्या तरुणाईसाठी मी अग्नी परिक्षेला सामोरे जायला सर्वतोपरी तयार असून आज दिनांक ३ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नऊ महिन्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरा त एम आय डी सी मध्ये श्री इंपेक्स फर्निचर गोडाऊन च्या शेजारी मोकळ्या जागेत वास्तव्यास असलेले व मेंढपाळ म्हणून मजुरीचे काम करणारे श्रावण अहिरे मूळ रहिवासी हिरानगर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांच्या नऊ महिन्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाच्या गळ्यावर … Read more