Onion Price : कांदा लिलावात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Onion Price

Onion Price : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने कांदा भाव पडल्याने शासनाच्या धोरणाचा निषेध करत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा निर्यात बंदी उठवल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा गेली आठवडभर सर्वत्र झाली. त्यानुसार एक ते दोन बाजार कांद्याचे भाव प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो पाच दिवस वाऱ्यासह पाऊस ! प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, ‘असा’ आहे हवामान अंदाज

rain

भारतीय हवामान खात्याने नगर जिल्ह्यात ९ ते १३ मे या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. असा आहे हवामान अंदाज : ११, १२ आणि १३ मे या … Read more

अखेर श्रीगोंदा बाजार समिती सचिव दिलीप डेबरे निलंबित

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यावर बाजार समिती मध्ये आर्थिक अपहार, कामात अनियमितता या सारख्या विविध गोष्टींचा ठपका ठेवत अखेर त्यांचे निलंबित करण्यात आले. डेबरे यांच्या वरील निलंबन कारवाई ने सहकारात खळबळ उडाली आहे. ९ मे रोजी बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीत सर्व संचालकांनी … Read more

शिर्डीतील पर्यटन विकासाला चालना देणार – उत्कर्षा रूपवते

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्याच्या पर्यटन विकासाला जशी चालना देणार, तसे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास यावर आपला भर असेल. त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वास शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला. अकोले तालुक्यातील आंबड येथे रुपवेते बोलत होत्या. अकोले तालुक्यातील गावात जाऊन मतदारांच्या भेटी … Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

Ahmednagar News

Ahmednagar News : रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी येथील रवींद्र वसंत गोंधे (वय २७) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका भागातील अल्पवयीन मुलगी १२ … Read more

Ahmednagar News : मुलीच्या लग्नात उमेदवार आले, वधूपित्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार झाली, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News : सध्या लोसकभेसाठी रणसंग्राम सुरु असून अहमदनगर मधील राजकीय वातावरण आता क्लायमॅक्सकडे चालले आहे. दरम्यान लगीनसराई सुरु असल्याने व उमेदवारांना आमंत्रण टाळता येत नसल्याने ते प्रचारातून वेळ काढून हजेरी लावताना दिसत आहेत. दरम्यान यातूनच एक वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. श्रीगोंदा पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या मुलीच्या लग्नाला लोकसभेचे उमेदवार आले. त्यांनी वधू-वरांना … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हा’ तालुका बनतोय उसाच्या रसाची ओळख ! २७८ रसवंतिगृहे, लाखोंची होते उलाढाल

rasavanti gruh

सध्या उन्हाने अंगाची काहिली काहिली होत आहे. या उन्हाच्या तडाख्यात शरीराला थंडावा लाभावा म्हणून लोकांची शीतपेयांकडे ओढ असते. त्यातल्या त्यात उसाच्या रसाला आणि त्यातही लोखंडी चरकापेक्षाही सर्वाधिक पसंती दिली जाते ती लाकडी चरकाच्या सेंद्रिय उसाच्या रसवंतिगृहाला. याच रसासाठी व त्यातून होणाऱ्या उलाढालीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुका प्रसिद्ध होत आहे. २७८ रसवंतिगृहे नेवासे तालुक्यात सुमारे २७८ … Read more

Ahmednagar News : पाऊस लै पडेल.. भूकंपही होईल.. शेतकरी रडतील व्यापारी मजा करतील ! अहमदनगरमधील प्रसिद्ध विरभद्र देवस्थानचे भाकीत

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा राज्यात भरपूर पाऊस पडेल, दिवाळी आनंदात होईल, कांद्याचे भाव सत्तरी पर्यंत जातील, ऊसाचे भाव साडेतीन हजारावर जातील, गहू चार हजारावर तर बाजरी तीन हजारावर जाईल, कपाशी दहा हजाराच्या पुढे जाईल, सोयबीन मात्र चार हजारावर राहील असे बाजार भाव असतील. यात व्यापारी मजा करतील अनं शेतकरी रडतील, असे भाकीत तालुक्यातील भोकर येथील … Read more

संविधान वाचविण्यासाठी ११ हजारांची मदत ! बौध्दाचार्य संजय कांबळे यांनी आ. लंकेेंकडे केला धनादेश सुपूर्द आरपीआय आंबेडकर गटाचा लंकेंना पाठींबा

देशाचे संविधान वाचले पाहिजे अशी भूमिका घेत बैध्दाचार्य संजय कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांना ११ हजार रूपयांचा निवडणूक निधी दिला. दरम्यान आर पी आय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशान्वये या पक्षाचा निलेश लंके यांना पाठींबा जाहिर करण्यात आला आहे. शेखर पंचमुख यांनी सांगितले की, बहुजनांना अभिमान … Read more

अ‍ॅड कोल्हे यांची आ. लंके यांनी घेतली भेट पोलिसांनी गुुंडगिरीला चाप लावण्याची मागणी

न्यायालयाच्या आवारात करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अ‍ॅड. अशोक कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. नीलेश लंके यांनी नगर येथील रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. लंके यांनी अ‍ॅड. कोल्हे यांना धीर देत आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अ‍ॅड. कोल्हे यांच्याकडून घटनेचा तपशील जाणून घेतल्यानंतर वकीलांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी … Read more

शेठजी व कामगाराने दुकानातीलच महिलेसोबत करायचे नको ते कृत्य ! ‘ती’ने औषध घेतल्यावर ‘नाजूक’ कारनामे उघड, अहमदनगरमधील घटना

breaking

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या एका मोठ्या किराणा व्यापाऱ्याने व तेथील एका कामगाराने त्यांच्याच दुकानात काम करणाऱ्या एका विवाहितेची छेड काढली. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे त्या विवाहितेने व्यापारी आणि कामगाराच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. तिच्यावर राहुरी फॅक्टरी येथील एका रूग्णालयात उपचार चालू … Read more

संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न

संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न असून, कॉंग्रेस पक्षाकडून जाणीवपुर्वक खोडसाळपणाची वक्‍तव्‍य केली जात असल्‍याचा आरोप दलित महासंघ आणि बहुजन महासंघाचे संस्‍थापक अध्‍यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सक्‍टे यांनी केला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ प्रा.मच्छिंद्र सक्‍टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे … Read more

ॲड अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे यांनी व्यक्त केला निषेध

न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खा. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या … Read more

Ahmednagar News : जायकवाडीच्या मृतसाठ्यातून होतोय पाणीपुरवठा, धरणात उरले अवघे ७ टक्के पाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : जायकवाडी धरणातून दररोज १.१६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असून धरणात सध्या फक्त ७.२७ टक्केच पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे यापुढे धरणाच्या मृतसाठ्यातून विविध योजनांसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जायकवाडी धरणात मागील वर्षी मे महिन्यात ८ मे रोजी ४८.०४ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी बुधवारी फक्त ७.२८ टक्के पाणीसाठा राहिला आहे. येणाऱ्या काळात या धरणातील … Read more

या निवडाणूकीत देशातील पुर्ण जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्‍या पाठीशी खंबीरपणे उभी !

Ahmednagar News

Ahmednagar News : विराधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्याबाबत केलेले वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरे यांना मान्‍य आहे का असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्‍यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कसाब च्‍या कुटूंबाच्‍या पालन पोषणाची जबाबदारी वडेट्टीवारांनी घ्‍यावी असा टोलाही त्‍यांनी लगावला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या … Read more

Ahmednagar News : पावसाळा तोंडावर, अद्याप महापालिकेकडून नाले, गटारसफाईचा प्रारंभच नाही ! नगर तुंबणार की साफसफाई होणार?

nalesafai

Ahmednagar News : पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. शहरात मानवी वस्ती मोठी आहे, तसेच जुन्या घरांची संख्याही आहेच. अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाल्याने पाणी वाहण्यास रस्ता नाही अशी स्थिती असते. तसेच आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले व गटारींची महापालिकेकडून सफाई केली जाते. परंतु यंदा मात्र, पावसाळा तोंडावर आला, तरी गटार व नालेसफाईला अद्याप प्रारंभ झालेला … Read more

Ahmednagar News : रात्रीस खेळ चाले ! स्वतःच सरण रचून पेटवले, त्यात उडी घेत आयुष्य संपवले.. अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हयातून एक हृदयाचा ठाव घेणारा थरार समोर आला आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास चिंचेच्या लाकडाचे सरण रचून ते पेटवून त्यात उडी घेऊन आपले आयुष्य एकाने संपवले आहे. ही घटना पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास घडली. गंगाराम मानू सातपुते (वय ६०, गुणोरे, ता. पारनेर) असे आयुष्य संपणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील तापमान दोन अंशांनी घटले ! उद्यापासून अवकाळी पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तापमान जवळपास ४१ अंशावर गेले होते. त्यामुळे उष्णतेने अगदी काहिली झाली होती. परंतु आता या तापमानात काल बुधवारी २ अंशांनी घट झाल्याने तापमान ३९ अंश सेल्शियसवर आले होते . दरम्यान आता उद्या अर्थात शुक्रवारपासून (१० मे) पुढील तीन दिवस शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, अजूनही उन्हाचा … Read more