तळेगाव दिघे गावानजीक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विद्युत सबस्टेशन परिसरात अंदाजे ४५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. काल रविवारी (दि. ११) वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दिघे गावानजीक असलेल्या विद्युत सबस्टेशन परिसरात श्रीरंग रेवजी दिघे यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात पुरुषाचा मृतदेह काल रविवारी आढळून आला. सदर इस्माने … Read more

जैन समाजाला मदत करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाला मतदान करा : सुभाष मुथा

Ahmednagar News

Ahmednagar News : जैन समाजाला मदत करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाला 13 मे रोजी मतदान करा असे आवाहन जैन मंदिराचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सकल जैन समाज, राजस्थानी समाज, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावत लोकशाहीचा उत्सव साजरा … Read more

Ahmednagar News : अवकाळीचा ‘कहर’ बरसला ! वीज पडून एक शेतकरी, आठ शेळ्या, दोन गाय एका बैलाचा मृत्यू

rain

Ahmednagar News : विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने काल शुक्रवारी (दि,१० मे ) नगर शहरासह जिल्हाभर हजेरी लावली. हा पाऊस अनेक ठिकाणी सुखावह वाटत असला तरी काही ठिकाणी अवकाळी पावसाने ‘कहर’ बरसावला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडून व वाऱ्यामुळे देखील एका शेतकऱ्यासह आठ शेळ्या, दोन गाय एका बैलाचा मृत्यू झाला. वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू … Read more

Ahmednagar News : नगरमध्ये ४८ मिनिटे पाऊस, तापमानात ५ अंशाने घट ! यंदा अहमदनगरमध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज, पेरणीपूर्व मशागतीस वेग

rain in ahmednagar

Ahmednagar News : विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने काल शुक्रवारी (दि,१० मे ) नगर शहरासह जिल्हाभर हजेरी लावली. नगर शहरात शुक्रवारी दुपारी सुरु झालेल्या पावसाने ४८ मिनिटे हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. शहरातील सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्यामुळे या रस्त्यावरून वाहने … Read more

Ahmednagar News : ‘या’ गावात ढगफुटी सदृश ! पारनेर, अकोले, कर्जत मध्ये वादळी पाऊस, वीज पडून गाय बैल दगावले

avakali pavus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला काल (दि. १० मे) वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपले. अनेक भागात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळाने अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. तर पिकांचेही नुकसान झाले. अहमदनगर शहर, कोपरगाव, पारनेर, अकोले आदी भागात वाऱ्यासह पाऊस झाला. पावसाने उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली. चारा पिके जमिनीवर आली असून कैऱ्यांचाही सडा पडला … Read more

Ahmednagar Unseasonal Rain : विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी ! उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासा

विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात उघड्यावर असलेले कांदे झाकण्यासाठी धावपळ झाली. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने असह्य उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासाही मिळाला. काल शुक्रवारी दिवसभरातील वातावरणातुन पावसाचे संकेत मिळत होते. काल दुपारनंतर ढग जमा झाले आणि सव्वापाच वाजता या अवकाळी पावसाने हजेरी लावली. राहाता तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली नसली, तरी … Read more

Ahmednagar Breaking ! पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी पती रोहिदास भिकाजी पंधरकर (वय ६५, रा. पिपंळगाव पिसा, ता. श्रीगोंदे) याला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी पंधरकर याला दारुचे व जुगाराचे व्यसन असल्याने तो दारु पिऊन त्याच्या … Read more

पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या परिसरात काल दुपारी पावणेदोन वाजता तुफान वारा व ढगांच्या जोरदार गडगडाटास जोरदार पाऊस झाल्याने आंब्याच्या झाडांवरील कैऱ्या व चिकूच्या झाडावरील चिकू पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातील उष्णतेने अंगाची लाही लाही होत होती. दरम्यान, अक्षय तृतीया या हिंदू धर्मातील पवित्र दिवशीच दुपारी पावणे दोन वाजता अचानकपणे झाकाळून येवून … Read more

Kharif Season 2024 : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके

खरीप हंगाम २०२४ साठी यंदा शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषि विभागाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. १५ भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क … Read more

Ahmednagar Rain : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली ! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

कोपरगाव तालुक्यात घारी, चांदेकसारेसह परीसरात १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली असून अर्धा पाऊण तास जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे उष्णतेने व उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. … Read more

मोठयाचं पोरगं एवढीच भाजपा उमेदवाराची गुणवत्ता ! बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

समोरच्या उमेदवाराने पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात काय काम केेले ? किती फिरले ? किती वेळा मतदारसंघात आले ? कोणते प्रश्‍न सोडविले? त्यांनी काहीच काम केले नाही. मोठयाचं पोरगं आहे, पैसा भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे म्हणून खासदार व्हायचंय ! यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही ही वस्तूस्थिती असल्याचे सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खा. डॉ. … Read more

देशाला नीलेश लंकेंची गरज, त्यांना दिल्लीला पाठवा ! खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन

एक सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना विधीमंडळात पाठविले. आता त्यांना दिल्लीला पाठवायचे असून देशाला नीलेश लंके यांची गरज असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Read more

Ahmednagar News : गॅसचा भीषण स्फोट, काही घरे जळून खाक ! आमदार मदतीला..

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान आदिवासी बांधव शेतामध्ये कामाला गेले असताना अचानक घरातील घरगुती गॅस वापरातील गॅसने मोठा स्फोट झाला. त्यामुळे आदिवासी बांधवांचे घरे जळून खाक झाली. ही घटना दि ८ रोजी घडली. चिखलठाण येथील मच्छिंद्र रामदास पवार हा तरुण आपल्या शेतामध्ये त्याच्या दोन भावंडांसह वस्ती करून राहत होता. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ढंपरचा भीषण अपघात, दुचाकीस्वारास १०० फूट फरफटत नेले,एक ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळूज फाट्यावर भरधाव वेगातील ढंपरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.९) सकाळी ११ च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे सदरचा ढंपर हा महामार्गाचे काम करणाऱ्या जीएचव्ही कंपनीचा होता. संतोष रघुनाथ दरेकर (वय ४०, रा. वाळूज, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. मयत संतोष हे सकाळी ११ च्या सुमारास वाळूज गावातून … Read more

Ahmednagar News : अहमदनगरला पुन्हा अवकाळीने झोडपले ! झाडे पडली, पत्रे उडाले, गायी झाडांखाली दबल्या..

rain

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात साधारण महिनाभरापूर्वी अवकाळी वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले होते. आता काल (दि.९ मे ) व आज दि. (१० मे) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे. १४ तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काल (दि.९ मे ) रोजी वातावरणात अचानक बदल होऊन संगमनेर तालुक्याच्या काही गावांमध्ये गुरुवारी (दि.०९) वादळी वाऱ्यासह … Read more

विजेच्या लपंडावामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात तापमान ४०-४१ अंशापर्यंत पोहचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच चांदेकसारे, घारी, सोनेवाडी, देर्डे कोऱ्हाळे, डाऊच बुद्रुक आदीसह पोहेगाव परीसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, शेतकरी वर्ग हैराण झाले आहे. चांदेकसारे आदीसह … Read more

घाटमाथ्याचे पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ahmednagar News

Ahmednagar News : समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे नगर- नाशिक विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष होत आहे. हा संघर्ष कायमचा मिटवण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविल्यास या सर्व भागाच्या दुष्काळावर कायमची मात करता येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ना. फडणवीस कोपरगाव येथे तहसील कार्यालय मैदानात आयोजित महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विजय … Read more

Ahmednagar Crime News : वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : राहुरी रेल्वे स्टेशन येथे मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा करणारा टेम्पो महसूल पथकाने ताब्यात घेतला आहे.राहुरी रेल्वे स्टेशन येथील लोखंडी पुलाजवळ मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार दि. ९ मे रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात महसूल विभागाचे पथक नदी पात्रात दाखल होताच … Read more