नगर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार ! औद्यगिक विकासाला प्राधान्य, विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

विकासाचा सांख्यिकी आरखडा तयार करणारा अहील्यानगर जिल्हा राज्यात पहीला असून,औद्योगिक आणि तिर्थ क्षेत्र पर्यटनातून होणारी गुंतवणूक व्यापारी पेठेवरही सकारात्मक परीणाम करण्यास कारणीभूत ठरेल असा विश्वास महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहील्यानगर आडते बाजार मर्चन्टस असोसिएशन व कांदा भाजीपाला फळे फुले अडत्यांचे असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील … Read more

Ahmednagar News : पालकांनो काळजी घ्या ! अहमदनगरमधून तीन अल्पवयीनांना पळवले, एकीला तर जावयानेच नेले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. मागील काही दिवसांचा विचार केला तर अनेक घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांनी यातील अनेकांचा शोधही घेतला आहे. दरम्यान आता जिल्ह्यातून पुन्हा दोन अल्पवयीन मुलींना व एका मुलास पळवण्याची घटना घडली आहे. यातील एकीला तर जावयानेच पळवले असल्याचे समोर आले आहे. यातील … Read more

उन्हाळ्यात जनावरांना डिहायड्रेशनपासून वाचवा

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या महिनाभरापासून वाढत्या उन्हाचा त्रास मानसांसह जनावरांना देखील होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कमी-अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे जनावरांनाही डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पशुधन विभागाकडून केले आहे. बाहेरील तापमानाला जुळवून घेण्यासाठी जनावरांच्या शरीरातून … Read more

अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील रेणुकावाडी गावाजवळ सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची सविस्तर माहीती अशी की, महालक्ष्मी हिवरे येथुन गेल्या काही दिवसापासुन व्यवसाया निमित्त तिसगाव येथे स्थायीक झालेले दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड (वय ३७ … Read more

Ahmednagar Crime : आमचे घर आहे म्हणत सासरवाडीच्या लोकांनी जावयाला बेदम चोपला, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Crime

Ahmednagar News : जावई व जावयाचा पाहुणचार या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. सासुरवाडीला गेल्यानंतर जावयाचा किती थाटमाट असतो हे देखील सर्वांनाच माहित आहे. जावयाचा शब्द हा सासुरवाडीला अंतिम असतो. परंतु आता एक वेगळीच घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. सासुरवाडीला गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी बेदम मारले आहे. हे घर आमचे आहे, तू येथे राहू नको, असे … Read more

Ahmednagar News : ‘संपदा’ पतसंस्था घोटाळ्याचा निकाल लागला ! ज्ञानदेव वाफारेसह पाच जणांना जन्मठेप, इतर १२ आरोपींना वेगवेगळी शिक्षा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आता न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या निकालाकडे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे यासह १७ जणांना दोषी ठरवले होते. आता या प्रकरणी न्यायालयाने अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे हिच्यासह … Read more

यंदा चांगला पाऊस, मुबलक अन्नधान्य

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील जागृत देवस्थान बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यंदा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकेल, असा कौल दिला आहे. श्रीराम रतन पंचायतन भैरवनाथ जोगेश्वरी ट्रस्ट, चांदेकसारे ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या उपस्थित काल मंगळवारी (दि.९) गुढीपाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम झाला. तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली. यापूर्वी बाल … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेत २९१ कोटींचा गैरव्यवहार ! चार संचालकांसह तीन अधिकारी, तीन कर्जदारांसह १०५ जणांवर ठपका… आता कोणाला होणार अटक?

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार अशा दहा जणांनी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली. सुमारे ८ हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे, व्यवहारांची माहिती व फॉरेन्सिक अहवालाचा … Read more

Ahmednagar Breaking : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणारा निवृत्ती गाडगे जेरबंद ! नवी मुंबईत बसला होता लपून..

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओक्लिप व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.खा. सुजय विखे यांच्यासह महायुतीमधील नेते आक्रमक झाले होते.पोलिसांत धाव घेत या व्यक्तीला पकडण्यात येण्याची मागणी केली होती. अखेर पारनेर पोलिसांनी निवृत्ती गाडगे याला नवी मुंबईतून अटक केली आहे. खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओक्लिप … Read more

सुजय विखेंची वाढती पसंती ही विरोधकांसाठी धोकादायक ! काऊंटर करण्यासाठी विरोधकांकडून विविध युक्त्या

Ahmednagar News

Ahmednagar News : या वर्षीच्या निवडणुकीत तरुण नवमतदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकारणी सोशल मीडियाचा वापर करत त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात अहिल्यानगरचे दक्षिण मतदार संघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे अग्रेसर स्थानी आहेत. तरुणांमध्ये त्यांचे क्रेज वाढत असून त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी … Read more

Ahmednagar News : वास्तव एमआयडीसींचे ! श्रीरामपूर एमआयडीसीतील ३०० पैकी ३० कारखाने थांबले, ७५ बंद पडण्याच्या मार्गावर, १०० ‘सिक युनिट’ मध्ये

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एमआयडीसी वरदान ठरतील ही तर काळ्या दगडावरची रेष आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तरुणांसाठी एमआयडीसी मोठा आधार ठरू शकणार आहेत. परंतु नवीन एमआयडीसी होतील तेव्हा होतील परंतु सध्या जिल्ह्यातील आहे त्याच एमआयडीसींचे वास्तव भयानक आहे. श्रीरामपूर एमआयडीसीला देखील मोठ्या नवसंजीवनीची गरज आहे. या एमआयडीसीत ३०० हुन अधिक कारखाने असल्याची माहिती … Read more

Ahmednagar News : फसवणुकीचा नवा फंडा ! खासगी बचतगट, लकी ड्रॉ, बक्षिसाचे आमिष दाखवत महिलांना लाखो रुपयांचा गंडा

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या समाजात अनके नवनवे फसवणुकीचे फंडे तयार झाले आहेत. सायबर क्राईम असेल, किंवा विविध फसव्या योजना असतील त्याद्वारे फसवणूक केली जात आहे. आता फसवणुकीचा नवीनच फंडा समोर आला आहे. खासगी महिला बचतगटाच्या नावाखाली गावागावात जाऊन एखादे लकी ड्रॉ चे कार्ड द्यायचे. यात स्क्रॅच केल्यानंतर पैसे किंवा वस्तू लागतील असे सांगितले जाते, त्यानंतर … Read more

जनतेच्या प्रखर विरोधामुळे राज्यकर्त्यांना त्रास

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरात राज्यकर्त्यांना राज्य चालवीत असताना जनतेच्या प्रखर विरोधात सामोरे जावे लागेल, अशा पद्धतीचे भाकीत गुढी पाडव्याच्या दिवशी वाचलेल्या संवत्सरीत निघाले आहे. कर्जत येथे श्री गोदड महाराज मंदिरात दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी पुजाऱ्या कडून ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांनी स्वहस्ते लिहून ठेवलेल्या संवत्सराचे … Read more

Ahmednagar News : यंदा मुबलक पाऊस, अन्नधान्याची बरकत ! १२०० वर्ष परंपरा असणाऱ्या बाल भैरवनाथ व्होईकाचा अंदाज

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्राला विविध परंपरांचा वारसा आहे. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक वारसा महत्वपूर्ण असून आजही या परंपरा पाळल्या जातात. अशीच एक परंपरा म्हणजे अनेक धार्मिक स्थळी गुढी पाडव्याला व्होईक वर्तवले जाते. यातील एक महत्वपूर्ण म्हणजे चांदेकसारे येथील बाल भैरवनाथ व्होईक. तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली आहे. यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे … Read more

उष्णतेच्या झळांनी माणसांसह पशुपक्षी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरासह ग्रामीण परिसरात चैत्र महिन्यातच वैशाख वणवा जाणवत असून परिसर उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघत आहे. आग ओकणाऱ्या सूर्याच्या उष्णतेचा पारा ४० अंशाच्या आसपास पोहचल्याने दुपारच्या वेळी उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण होत आहेत. या वर्षीच्या पावसाने पिके चांगली आली परंतु सध्या वाढत असलेल्या उकाठ्धामुळे पाणी पातळी कमालीची घटत चालली आहे. डोंगरावरील गवत … Read more

Ahmednagar Politics : याही वेळी दहशतीचाच मुद्दा ! विखे म्हणतात पारनेरमधील दहशतवाद संपवणार तर लंके म्हणतात ‘त्यांची’ दहशत संपवणार म्हणून ते घाबरलेत

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेचे वातावरण आता चांगलेच गरम झाले आहे. आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने सुरूच आहेत. मागील निवडणुकीतही दहशतवाद संपवणार हा मुद्दा होताच. आताही याच मुद्द्यावरून रान पेटले आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुंबई येथे पारनेरकरांच्या मेळाव्यात पारनेरमधील दहशत संपविणार अशी टीका केली. तर दहशत करणारे व दहशतीला खतपाणी घालणारेच माझ्यावर दहशतीचा व … Read more

Ahmednagar News : बायोगॅसच्या खड्ड्यात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ! आधी मुलगा पडला, त्याला वाचवायला दुसरा गेला, मग तिसरा.. पहा नक्की काय घडलं !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरवणारी अत्यंत मोठी दुर्घटना समोर आली आहे. स्लरी निर्मितीसाठी केलेल्या विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. यातील चौघे एकाच कुटुंबातील आहेत. ही घटना नेवासा तालुक्यातील वाकडी याठिकाणी मंगळवारी (दि.९) दुपारी घडली. माणिक गोविंद काळे (वय ६५), संदीप माणिक काळे (३६), अनिल बापूराव काळे (५८), विशाल अनिल काळे (२३), बाबासाहेब … Read more

श्रीगोंद्यातील ‘कुकडी’चे आवर्तन साडेसहा दिवसांमध्येच गुंडाळले

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाच्या चालू आवर्तनात ‘टेल टू हेड’ धोरणात करमाळा, कर्जतमधील ओढे, नाले, तलावही भरले, पण श्रीगोंदे तालुक्यात केवळ साडेसहा दिवस कालवा सुरू राहिला. त्यात अनेक चाऱ्या कोरड्या राहिल्या. मुख्य कालव्यापासून १५ ते १६ किमीवर चाऱ्या असताना काही ठिकाणी मुख्य कालव्यालगत ३ किमी अंतरावर पाणी मिळाले, इतर शेतकरी हवालदिल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या … Read more