वाकडीच्या ‘त्या’ घटनेतील मयतांवर अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : गुढीपाडव्याच्या दिवशी वाकडी (ता. नेवासा) येथील एका विहिरीत सोडलेल्या शेणाच्या स्लरीत अडकून मृत्यू झालेल्या चार मृतदेहावर काल बुधवारी (दि.१०) सकाळी नऊ वाजता वाकडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. तर मजूर बाबासाहेब गायकवाड हे सलाबतपूर येथील रहिवासी असल्याने त्यांच्यावर सलाबतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता विहिरीत पडलेल्यांना बाहेर … Read more

Ahmednagar News : जाचाला कंटाळून कर्जदाराची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : एका पतसंस्थेवर असलेल्या प्रशासकाच्या जाचाला कंटाळून राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील सुभाष मघाजी चोथे (वय ५५) या कर्जदाराने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष मघाजी चोथे (वय ५५, रा. चोथे वस्ती, टाकळीमियाँ) हे मंगळवारी (दि.९) … Read more

तीन अल्पवयीन मुलांना पळवले : पालकवर्गात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. आता पुन्हा राहुरी तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. तर अकोले तालुक्यातील एका लग्नातून १७ वर्षांच्या मुलीला पळवून नेण्यात आले आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवून नेण्याची … Read more

जारच्या पाण्याला मागणी वाढली ! पाण्याच्या शुद्धतेचे काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गावांमध्ये सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवून व्यवसाय करणारे मोजकेच व्यावसायिक होते. नंतर या व्यवसायाने गती घेतली. मात्र त्यातील शुद्धता हरविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या कडक उन्हाचे दिवस असल्याने जारच्या पाण्याला मागणी वाढली आहे. सण समारंभ, पार्या, हॉटेल्स, खासगी कंपन्या, छोट्या मोठ्या व्यावसायिकांद्वारे जारच्या पाण्याला चांगली मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले … Read more

वाफारेंच्या शिक्षेने पारनेर तालुक्यात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे, संचालिका सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, गोल्ड व्हॅल्युअर संजय बोरा, मॅनेजर रविंद्र शिंदे या पाच जणांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. नाईकवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर संचालकांना पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावल्याने पारनेर तालुक्यातील सहकारी … Read more

Ahmednagar News : करंजीच्या जंगलाला भीषण आग

Ahmednagar News

Ahmednagar News : बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील तिसगाव वनपरिक्षेत्र विभागाअंतर्गत येणाऱ्या करंजी येथील डोंगराला आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदेसह पशुपक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. करंजी येथील जंगलाला दरवर्षीच आग लागून जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी तर मार्च आणि एप्रिल दोन महिन्यात दोन वेळेस जंगलाला आग लागून शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक … Read more

आमचा जीव गेल्यावर पाणी देणार का ?

Ahmednagar News

Ahmednagar News : तिसगावच्या पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन, उपोषण केले वेळप्रसंगी पंधरा दिवस जेलमध्ये जाऊन बसलो मोठा संघर्षही केला. अनेकांनी तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू म्हणत आमदार खासदार झाले मात्र तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आद्यपही सुटलेला नाही. आता आमचा जीव गेल्यानंतर तिसगावचा पाणी प्रश्न सोडवणार का अशा शब्दात लवांडे पाटील यांनी आपली खंत यावेळी व्यक्त केली. … Read more

महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली, त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याचा महाराष्ट्राला कधीच विसर पडणार नाही अशा शब्दांत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. राहुरी शहरात प्रचार सभेच्यादौरान महात्मा … Read more

Ahmednagar News : ‘अशी’ बुडवली संपदा पतसंस्था ! निर्मितीपासून तर घोटाळ्यापर्यंत व थेट जन्मठेप शिक्षेपर्यंत…

Ahmednagar News

Ahmednagar News : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी आरोपी ज्ञानदेव सबाजी वाफारे, त्याची पत्नी सुजाता, साहेबराव बाळासाहेब भालेकर, संजय चंपालाल बोरा, रवींद्र विश्वनाथ शिंदे अशा पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याशिवाय १२ संचालक व कर्जदारांना ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली. पतसंस्था घोटाळ्यात जन्मठेपेची शिक्षा … Read more

Ahmednagar News : जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरात काही भागात टँकरने पाणी तर काही भागात नळाला पाणी सुटल्यानंतर रस्त्यावरून पूर सदृश वाहणारे पाणी, आशा पार्श्वभूमीवर धामणगाव रस्त्यावरील पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसांपासून फुटली असून त्या विभागात पाणीपुरवठा असेल त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. पालिका प्रशासन अथवा पाणीपुरवठा विभागाचे याकडे लक्ष नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत … Read more

शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील तलाव व बंधारे भरून द्यावेत : माजी आ. घुले

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या वर्षी पाऊस अतिअल्प झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पिकाची दैनीय अवस्था झाली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्भभव कोरडे पडल्यामुळे नागरीकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसून जनावरांचा चारा देखील सुकु लागला आहे. सध्या मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू उन्हाळी आवर्तनातून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकऱ्यांना उभ्या पिकासाठी … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये अ’जीत’ राहण्यासाठी पुतण्यासह ‘पॉवर’फुल काकांचाही खेळी ! राजकारण ‘पवारां’भोवतीच फिरतेय

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर अनेक संस्था, दूधसंघ, सहकारी संस्था राष्ट्रावादीकडेच आहेत. अगदी २०१९ ची विधानसभा जरी पाहिली तरी लक्षात येईल की अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचेच बहुतांश आमदार निवडून आले होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपले पाळेमुळे पक्की रोवली. दरम्यान साधारण दीड वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. … Read more

महिला सक्षमिकरणावर डॉ. सुजय विखे पाटील दिला भर: अश्विनी थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमिकरणावर सुजय विखे पाटील यांनी विशेषभर दिला. कारण महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंबांचा विकास होणे शक्य नाही अशी धारणा दादांची आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महिलांचा सन्मान करण्यासाठी अनेक महिला गटांची निर्मीती केली. बटत गटांच्या मार्फत महिलांना रोजगार दिला आणि स्वावलंबी बनविले. २०० हुन अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप केले. अनेक … Read more

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीच लढाई : खा. लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपली लढाई असून आपण ती जिंकणार असल्याचा विश्वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला. खासदार लोखंडे यांच्या मतदार संघातील ६ विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा घेतला. त्यात ते बोलत होते. कार्यकर्ता मेळाव्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आता पहिल्या टप्प्यात शहरातील विविध सामाजिक … Read more

Ahmednagar News : संरक्षणासाठी कंपाउंड केलं, बिबट्या जमिनीत बिळ पाडून आत घुसला.. अहमदनगरमध्ये थरार

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याचा ग्रामीण भागातील वावर वाढला आहे. पशुधनावर हल्ला करून फस्त करणे, माणसांवर हल्ले करणे आदी गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. दरम्यान आता बिबट्यानेही कमालच केली असल्याचे एक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी तार कंपाउंड लावले. पण बिबट्याने जमीन उकरत बिळ करून त्यातून आत प्रवेश केला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील … Read more

Ahmednagar News : नगरमध्ये पीएम किसान योजनेचे तीन तेरा ! अर्ज घ्यायला कर्मचारीच नाही, प्रक्रियाही बंद, ४२ हजार लाभार्थ्यांची संख्या आली ९ हजारांवर

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना केल्या असून त्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी अनेक योजना देखील कार्यान्वयीत केल्या. यातीलच एक महत्वाची म्हणजे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’. या योजनांतर्गत सरकार शेतकऱ्यांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रति हप्ता दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करते. ही योजना अतिशय उत्तम … Read more

Ahmednagar News : राज्यात सर्वात आधी अहमदनगरमध्ये ! मंदिरांत डिजिटल दानपेट्या, क्यूआर स्कॅन करून दान, नो चोऱ्या नो चिल्लर..

Ahmednagar News

Ahmednagar News : आता जग बदलत चाललं आहे. सगळी दुनिया हायटेक झाली आहे. ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन खरेदी असे सगळे ऑनलाईन झाल्यानं जमानाचं ऑनलाईन झाला आहे. आता मंदिरेही हायटेक झाली आहेत. अहमदनगरमधील काही मंदिरात आता डिजिटल दानपेट्या बसविण्यात आल्या आहेत. मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक ऑनलाइन पद्धतीने दान करत आहेत. संगमनेर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून संगमनेर शहरातील … Read more

Ahmednagar News : विहिरीजवळच जळाल्या एकाच कुटुंबातील चार चिता ! एनडीआरएफचे पथक..ग्रामस्थांची चार तासांची शिकस्त..पोकलेनने बाहेर काढले मृतदेह

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरावी अशी घटना ऐन सणासुदीला घडली. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी उतरायला देखील कुटुंब राहिलं नाही. नेवासे तालुक्यातील वाकडी येथे मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून मृत्यू झालेल्या पाच जणांना साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात बुधवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर (१२.३० वाजता) यश आले. यासाठी एनडीआरएफचे पथक, ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी … Read more