Ahmednagar News : पोराने आईस्क्रीम मागितली पण ते न्यायलाही पैसे नाही.. कांदा विक्री केलेला शेतकरी हतबल.. बाजारभाव 1 हजारांवर
Ahmednagar News : कांद्यामधून मोठे अर्थार्जन मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली असते. परंतु सध्या हा कांदा शेतकऱ्यांचे वांदे करताना दिसतोय. मागील चार महिन्याप्सून शेतकरी अक्षरशः रडवेला झाला आहे. निर्यातबंदी केल्याने शेतकरी अगदीच मेटाकुटीला आहे. नगर बाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला १२०० ते १५०० रुपये भाव मिळाला. शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी … Read more