अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार ७९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 901 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

गटनेते पदी सभापती संगीता शिंदे यांची निवड अवैध; मुरकुटेंचा मार्ग मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर पंचायत समितीच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदाचा सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या वादावर बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. गटनेते पदी सभापती संगीता शिंदे यांची निवड अवैध ठरवण्यात आली आहे. काँग्रेसच्याच सदस्या डॉ. वंदना मुरकुटे यांची गटनेते पदी नियुक्ती वैध मानण्यात आली आहे. श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटनेतेपदाच्या निवडीप्रकरणी उच्च न्यायालयाने … Read more

जलसेतूचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत लाभ क्षेत्रातील कामे करू देणार नाही – डॉ. अजित नवले

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- उच्चस्तरीय कालवे पाणी हक्क संघर्ष समिती अकोले, सर्व पक्षीय शेतकरी व कार्यकर्ते यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि. 3 सप्टेंबर 2021 रोजी, सकाळी 11 वाजता पाणी हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा महात्मा फुले चौकातून थेट अकोला तहसील कार्यालयावर येणार असून यावेळी प्रशासनाने याची दखल घ्यावी, आमचा … Read more

बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून बारा जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांवर गुन्हा दाखल केल्याची कारवाई नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे करण्यात आली आहे. यावेळी या 12 जुगाऱ्यांकडून 87 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिसांना कुकाणा येथे संगणकावर बिंगो जुगार … Read more

गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- टाकळीभान परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू असा 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारू अड्डे उद्ध्वस्त केले. याप्रकरणी चार जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर … Read more

दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीस्वारावर घेतली झेप आणि…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील वाघापूरहून संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर हल्ला केला. यावेळी पाठीमागे बसलेली महिला जखमी झाली आहे. दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखत दुचाकी पळविल्याने मोठी दुर्घटना टळली. याबाबत अधिक माहिती अशी कि, विनोद नामदेव बनसोडे, राहुल रंगनाथ रोहम, छाया विनोद बनसोडे हे तिघे जण … Read more

शिर्डी ब्रेकिंग : साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ‘या’ महिलेची नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागेवर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती झाली आहे. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूर येथील रेशीम उद्योग महामंडळाच्या संचालिकाभाग्यश्री बानायत यांची नियुक्ती शासनाने केली आहे. … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात हजार रुपये रोख व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले असुन सात जणाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापुर येथील लक्ष्मी नारायण नगरच्या बाजुला आडोशाला काही इसम तिन पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहि गुन्हा अन्वेषण … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार १०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कोपरगाव शहराचा विकास माझ्याच काळात जास्त झाला- नगराध्यक्ष वहाडणे

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहराचा विकास माझ्या कार्यकाळत जास्त झाला आहे इतर कोणत्याही पक्षाचे नगराध्यक्ष करू शकले नाही नगराध्यक्ष विजय वहाडणे. कोपरगाव शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली असल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या विषयावर शहरात अनेक आंदोलने होत आहेत.अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया-बातम्या नित्य येत आहेत.रस्ते व्यवस्थित व्हावेत यात कुठलीही … Read more

संगमनेरची कोरोनाबाधित संख्या ३० हजारांजवळ

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- संगमनेरात तीन दिवसात ४६२ रुग्ण आढळल्याने बाधित संख्येत झपाट्याने वाढ होऊन २८,७९५ झाली. शनिवार पर्यंत २७,२६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मृत्यूची संख्या मात्र समजू शकली नाही. प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्नशील असले तरी ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव पाहता अलगीकरण कक्ष वाढविण्याची गरज भासत आहे. कोरोनाचा कहर नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे अंगलट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 736 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

रस्ता दुभाजक बसविण्यात आल्याने ‘या’ ठिकाणी अपघात वाढले

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- नगर-औरंगाबाद रोडवर नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात सोमवारी झालेल्या विचित्र अपघातात सात चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस पथकाने तात्काळ दाखल होत वाहतूक सुरळीत केली. या अपघातातील एक वाहन तर अक्षरशः दुभाजकावर चढून उलटून शेजारच्या दुकानात जाता जाता राहिले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी जमलेल्या … Read more

श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकवणार

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- आगामी निवडणुकी लक्षात घेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तालुकास्तरावर मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसून येऊ लागले आहे. श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकवण्यासाठी महसूलमंत्री खुद्द या मैदानात उतरले आहे. श्रीरामपूर पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी श्रीरामपूर शहर भकास करून ठेवले. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व श्रीरामपूरची नगरपालिका कोणत्याही … Read more

ठाणे घटनेचे पडसाद कोपरगावात… नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले कामबंद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- ठाण्यात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याच घटनेचा निषेध म्हणून कोपरगाव नगरपालिकेच्यावतीने एकदिवसीय काम बंद आंदोलन करून मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले . यावेळी आयोजित निषेध सभेत मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले, कर्तव्य बजावत असताना महिला अधिकार्‍यांवर भ्याड … Read more

Ahmednagar News : पावसात ‘इतक्या’ जनावरांचा झालाय मृत्यू….

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- सलग दोन दिवस जिल्हयात पावसाची संततधार सुरू होती. यात विशेषतः शेवगाव, पाथर्डीमधील सर्व महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने अनेक कुटुंबे स्थलांतरीत करावी लागली. तसेच नगर, नेवासा, राहुरी तालुक्यातील काही गावांत घरांची पडझड झाली. या अतिवृष्टीमुळे ३३३ पशुधन दगावले असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात अतिवृष्टीच्या … Read more

मंदिरे उघडण्यासाठी कोपरगावात भाजपाचा शंखनाद

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- मागीलदोन वर्षापासुन करोना महामारीचे संकट आलेले आहे, यामुळे सर्व धार्मिक देवस्थाने पुर्ण पणे बंद केलेली आहेत. परंतु या धार्मिक स्थळावर उदरनिर्वाहासाठी अवलंबुन असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हिंदू धर्मियांच्या पवित्र श्रावण महिन्यात सर्व देवस्थानके बंद आहेत. जग विख्यात असलेले श्री साईबाबा मंदिरही बंद असल्याने अनेक लाखो … Read more