अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! अश्या प्रकारे मिळणार फक्त ६०० रूपयात घरपोच वाळू !
Ahmednagar News :- सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे. राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू … Read more