Ahmednagar Rain News today : अहमदनगरकरांसाठी 48 तास धोक्याचे ! जिल्ह्यात होणार खतरनाक पाऊस !

Ahmednagar Rain News today :- अहमदनगर जिल्‍हयात 8 ते 10 जुन व 12 जुन, 2023 या कालावधीमध्‍ये वीजांच्‍या कडकडाटांसह वादळ व सोसाटयाचा वारा तसेच 11 जुन रोजी वादळासह हलका ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरीकांनी आवश्यक ती काळजी व दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन … Read more

अहमदनगर जिल्हयात 19 जुनपर्यंत ‘हे’ चालणार नाही ! पहा काय सुरु ? काय बंद ?

ahmednagar breaking

Ahmednagar breaking news :- अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 19 जुन 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्‍ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण … Read more

शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी नितीन गडकरींकडून नवं गिफ्ट ! सुरु करणार हा नवा रस्ता

भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात सध्या सिन्नर बाह्यमार्गाच्या बांधकामासह एनएच-१६०च्या सिन्नर-शिर्डी विभागाच्या चौपदरीकरणात व्यग्र असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. या परिवर्तनकारी प्रकल्पाचे सामाजिक महत्त्व मोठे आहे. शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी समर्पित मार्ग म्हणून तो काम करेल. याव्यतिरिक्त आसपासच्या परिसरात जलद विकासाला चालना देणारे आर्थिक उत्प्रेरक म्हणूनही काम करण्यास तो … Read more

लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो – आमदार बाळासाहेब थोरात

लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची मुंबईत दोन दिवसांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढून भाजपचा पराभव करणे, हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे, त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरू. सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे. जनता द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून … Read more

निळवंडेचे श्रेय शरद पवारांचे ! फुकटचे श्रेय भाजपा-शिंदे सरकारने व पालकमंत्र्यांनी घेऊ नये

Ahmednagar Politics News : निळवंडेचे काम आम्ही केले असा डांगोरा पिटुन भाजप व त्यांचे नेते श्रेय घेऊ पाहत आहेत. मात्र वेळोवेळी या धरणात अडथळे कुणी आणले हे जनतेला ठाऊक आहे. या धरणाचे श्रेय शरद पवारांना आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के यांनी पत्रकात म्हटले आहे. म्हस्के यांनी म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी … Read more

Ahmednagar News : नुकसान भरपाई कधी मिळणार ? मंत्री विखे पाटलांनी थेट तारीखच सांगितली

Ahmednagar News :- राज्‍यात जनतेच्‍या मनातील सरकार असल्‍यामुळेच लोकांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. सर्व समाज घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्‍यात वर्ग होईल. अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. राहाता तालुक्यातील वाकडी व … Read more

नगरचे नाव अंबिकानगरच करा ! शिंदे साहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणेला हरताळ फासणे म्हणजे त्यांचे नेतृत्व अमान्य करताय का ?। Ahmednagar Name Change

Ahmednagar Name Change

Ahmednagar Name Change :- नगरचे नाव अहिल्यादेवी नगर न करता अंबिका नगरच करा असा सल्ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे. १९९५ साली नगरच्या वाडीया पार्क मैदानावर झालेल्या विराट सभेत आमचे आणि आपलेही श्रद्धास्थान हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरचे नाव बदलून अंबिकानगर केले होते. त्या घोषणेला शिंदे साहेब तुम्ही हरताळ फासत आहात. … Read more

अहमदनगर चे नाव बदलले ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री … Read more

दुष्काळी भागाला सुजलाम् सुफलाम् करणारे निळवंडे धरण ! अहमदनगर जिल्ह्यातील ६६ हजार २६६ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ मे २०२३ रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होत आहे. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. निळवंडे प्रकल्प नेमका काय आहे ? त्याच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देणारा लेख… … Read more

राज्यमंत्री रामदास आठवले म्हणतात अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ मतदारसंघातून निवडणूक लढविणार !

Maharashtra News

शिर्डी येथे महाअधिवेशन व राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीच्या निमित्ताने मंत्री आठवले यांनी सपत्नीक साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी २०२४च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकून पूर्ण ताकदीने सत्तेवर येणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघाकरिता मी इच्छुक असून संधी दिल्यास मी निवडणूक लढवेल. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Samrudhi Highway : समृद्धी महामार्गालगत होणार नवनगरे ! शिर्डी आणि कोपरगाव परिसरातील नागरिक…

Samrudhi Highway

Samrudhi Highway  : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा म्हणून ओळख ठरलेल्या समृद्धी महामार्गामुळे भविष्यकाळात कोपरगाव तसेच शिर्डी येथे नवनगरे होणार आहेत. त्यामुळे या भागाला आगामी काळात अधिक उज्वल भविष्य राहणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या वक्तव्यामुळे कोपरगाव व शिर्डी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कोपरगाव ते भरवीर या … Read more

Samruddhi Mahamarg Inauguration : नागपूर ते शिर्डी आता केवळ ५ तासांत !

Samruddhi Mahamarg Inauguration

Samruddhi Mahamarg Inauguration :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर, ता. इगतपुरी या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपाथितीत पार पडणार आहे. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टण्याच्या लोकार्पणामुळे नागपूर ते शिर्डी केवळ ५ तासांत गाठणे शक्य होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्र. … Read more

Ahmednagar Politics : आमदार गडाख साहेब आरोपांऐवजी समोरासमोर चर्चा करा !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics :नेवासा : आमच्यावर चुकीचे आरोप करण्याऐवजी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा शहरातील गणपती चौकात समोरासमोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले. नेवासा येथील भाजप कार्यालयात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष मनोज पारखे, ज्ञानेश्वर पेचे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, … Read more

समृध्‍दी महामार्ग : शिर्डी व अहमदनगर परिसरात लॉजेस्‍टीक पार्क, आयटी पार्क आणि शेतीपुरक उद्योग !

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg :- महाराष्‍ट्राला समृध्‍द करणा-या हिंदूहृदय संम्राट महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गाच्‍या शिर्डी ते भरवीर या ८० कि.मी लांबीचा दुसरा टप्‍पा म्‍हणजे उत्‍तर महाराष्‍ट्राच्‍या विकासाचा मानबिंदू ठरेल असा विश्‍वास महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. पश्चिम व उत्‍तर महाराष्‍ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला जोडला जाणारा विकासाचा सुवर्ण त्रिकोण ठरणार असल्‍याचेही … Read more

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्‍य सिद्धाराम सालीमठ, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्‍य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.यावेळी लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी … Read more

साईंच्या शिर्डी शहराचं रूप पालटणार ! पहा नक्की काय होणार ?

Ahmednagar News : शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी … Read more

लोणी जिल्हा परिषद शाळेचे बीओटी मॉडेल राज्यभर राबविणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Ahmednagar News : ‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. लोणी बु.येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात … Read more

Big Breaking | शरद पवार सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद ! आत्मचरित्राच्या प्रकाशनावर मोठी घोषणा !

Big Breaking :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा त्याग करणार असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर येत असतानाच ८२ वर्षीय शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. शरद पवार म्हणाले, अनेक वर्षांपासून राजकारणात पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या वयात मला हे पद भूषवायचे … Read more