जमिनीच्या वादातून भावनेचं केला भावावर कोयत्याने वार

Ahmednagar News : शेती ब घराच्या वाटणीवरून लहान भावाने मोठ्या भावावर कोयत्याने वार केल्याची घटना राहुरी तालुक्‍यातील गणेगाव येथे दिनांक १७ मार्च रोजी घडली. या घटनेत जखमी झालेल्या मोठ्या भावावर श्रीरामपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रशांत गुलाब कोबरणे (वय ३० वर्षे, राहणार गणेगाव, ता. राहुरी) हे आई ब लहान भाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संगमनेर, श्रीरामपूर, राहात्याला गारपिटीचा तडाखा !

श्रीरामपूर शहर व तालुक्यात काल दुपारी वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसाने हजेरी लावली. श्रीरामपूरबरोबर राहाता तालुक्यातील राजूर, ममदापूर, खंडाळा येथेही गारपीट झाली. संगमनेरच्या पठार भागालाही गारपीटीने झोडपले.कोपरगावात सायंकाळी अवकाळी पाऊस वरसला. गारपीटीसह आलेल्या अवकाळी पावसाने श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील रव्याच्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा,  बेलापूर, खोकरसह अनेक शिवारात शेतात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखर कारखान्याच्या डिस्टिलरी युनिटला भीषण आग ! 8 कामगार जखमी

अहमदनगरमध्ये शनिवारी संध्याकाळी उशिरा लागलेल्या साखर कारखान्यातून सुमारे 80 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जळालेल्या जखमींपैकी 8 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मालमत्तेचे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि नंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलले ! आता झाली यांची नियुक्ती…

Ahmednagar News

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. — Ahmednagar Live24 (@Ahmednagarlive) February 14, … Read more

कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सुध्दा आमच्‍या संपर्कात – ना.राधाकृष्ण विखे पाटील

ना.राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News :- शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री ना.विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षातील बहुतांश नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत  परंतू याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सेनेचे आता काय फक्त दहा ते बारा लोक शिल्लक राहिले आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक राजकीय पक्षात भवितव्य अंधारात ढकलण्यासारखे झाल्याने  लोक पर्याय शोधत असल्याने भाजप सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उतम  पर्याय … Read more

मुंबई – शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी

Shirdi News

Maharashtra News : नव्याने सुरू होणारी मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले आहे. शिर्डीला जाण्यासाठी पुणे येथून केवळ एकच रेल्वे आहे … Read more

Ration Card News : रेशन कार्डवर गोरगरिबांना 35 किलो मोफत धान्य मिळणार ! पण त्यांचे काय ???

ration card

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. मात्र, या मोफत धान्य वितरणावर रेशन दुकानदारांना कमिशन किती व कधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे रेशन दुकानदार संभ्रमात आहेत. तसेच दुकानदारांचे दुकान भाडे, वीजबिल, मापाडी कर्मचाऱ्यांचा पगार व इतर दैनंदिन खर्च भागविताना दुकानदारांच्या नाकीनऊ येत आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात 29 जानेवारीपर्यंत …. 

अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे  कलम 37 (1) अन्वये 29 जानेवारी, 2023 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.  या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. … Read more

हौसेला मोल नाही ! अहमदनगर जिल्ह्यात गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात पडला पार, अख्ख्या महाराष्ट्रात रंगल्या चर्चा

ahmednagar breaking

Ahmednagar News : शेती व्यवसायात आणि हिंदू धर्मात गाईला मोलाचे असे स्थान लाभले आहे. सनातन हिंदू धर्मात गाईला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे आपल्या हातून गोसेवा व्हावी या अनुषंगाने शतकरी बांधव आपल्या दावणीला गाय कायमच ठेवतात. शेतकरी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे गाईची तसेच दावणीला असलेल्या इतर जनावरांची काळजी घेत असतात. शेतकरी आणि त्याच्या दावणीला असलेल्या … Read more

बोंबला…! अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ तालुक्याचा पीएम कुसुम सोलर योजनेत समावेशच नाही ; नेमका काय आहे माजरा

pm kusum solar yojana

Pm Kusum Solar Yojana : पीएम कुसुम सोलर योजनेबाबत अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक अशी न्यूज समोर आली आहे. खरं पाहता भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास आठ दशकांचा कालावधी उलटत चालला आहे. मात्र अजूनही आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी बांधवांना सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नसते. महाराष्ट्रात तर परिस्थिती अधिकच बिकट आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात शेतकऱ्यांना केवळ आठ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन ; 125 रु. प्रति किलो मिळाला दर

Ahmednagar Farmer Success Story : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची शेती वाढली आहे. विशेषता द्राक्ष बागा वाढल्या आहेत. मात्र उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ पाहत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदल त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होत असून द्राक्षाचा दर्जा खालावत आहे. एवढेच नाही तर अनेकदा चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार ‘या’ दिवशी सुरू होणार ; पशुपालक, व्यापाऱ्यांना दिलासा

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याच्या घोडेगाव आणि कोपरगाव येथील जनावरांच्या बाजाराबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा बाजार आहे. मात्र लंपी आजाराचा प्रादुर्भाव पाहता हा बाजार गेल्या पंधरा आठवड्यांपासून बंद आहे. मात्र आता परिसरातील पशुपालकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची … Read more

Gram Panchayat Election Result : इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाईंचा दणदणीत विजय ! बनल्या थेट या गावच्या सरपंच 

Gram Panchayat Election Result : राज्यभर ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुरळा आज उडाला आहे. या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक मोठमोठ्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई सरपंच बनल्या आहेत.  राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले. रविवारी या … Read more

Ahmednagar : ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे झाला आता अहमदनगर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड विमानतळ होणार ; केंद्रीय मंत्र्याचीं माहिती

ahmednagar news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता महाराष्ट्रातील बहुचर्चित समृद्धी महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जातो. नुकतेच या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अर्थातच नागपूर ते शिर्डी अनावरण झाले असून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाचे लोकार्पण खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल आहे. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात लवकरच ग्रीनफिल्ड विमानतळ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक असाल तर ही बातमी वाचाच ! जिल्ह्यात 28 डिसेंबर…

Ahmednagar News

Ahmednagar News :- अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) अन्वये 28 डिसेंबर, 2022 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली… महिला ठार; चार जखमी

Ahmednagar News:भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. राजश्री विजय पाटील (नाशिक) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात घडला. याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक येथील रहिवाशी असलेले विजय नारायण पाटील, … Read more

अखेर नेवासा तालुक्यातील ‘त्या’ प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू..!

Ahmednagar News:नेवासा तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गुणाजी केरू दगडखैर (वय वर्ष ४८) यांचा काल उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला. दगडखैर यांना शनिवारी रात्री सर्पदंश झाला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावचे सुपुत्र गुणाजी दगडखैर हे शिक्षक नेवासा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत होते. दरम्यान शनिवारी त्यांना सर्पदंश झाला होता. त्यानंतर … Read more

दोघांवर भर रस्त्यात केले फिल्मी स्टाईल तलवारीने वार…!

Ahmednagar News: तू आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार का द्यायला सांगितली. असे म्हणत पाच जणांनी फिल्मी स्टाईलने दहशत निर्माण करत चॉपर व तलवारीने दोघांवर जीवघेने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना राहाता येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संदीप निकाळे याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, दि.१ डिसेंबर … Read more