Soybean Farming: सोयाबीनची शेती म्हणजे लाखोंची कमाई…! फक्त सोयाबीन पेरणी नंतर 20 दिवसांनी हे एक काम करा, वाचा याविषयी सविस्तर

Soybean Farming: सोयाबीनची (Soybean Crop) आपल्या देशात खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. आपल्या राज्यातही खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. यावर्षी राज्यात सोयाबीनची लागवड (Soybean Cultivation) झालेल्या भागात पेरणीच्या तारखांमध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. मोसमी पावसाच्या (Rain) आगमनामध्ये तफावत असल्याने सोयाबीन पेरणीच्या (Soybean Sowing) कालावधीत देखील तफावत असल्याचे … Read more

अमित ठाकरेंना भाजपकडून मंत्रिपदाच्या ऑफरची चर्चा; राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ही धादांत खोटी माहिती आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरणनिर्मिती करत आहे, असे राज … Read more

Share Market Update : बाजार उघडताच तेजीमध्ये, सेन्सेक्स 146 अंकांनी वर, निफ्टीही वर; जाणून घ्या…

Share Market today

Share Market Update : भारतामध्ये (India) आज गुरुवारी बाजार (Share Market) तेजीमध्येच उघडलेल्या दिसत आहे. आज व्यापाराचा आठवड्यातील चौथा दिवस आहे. या दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी (Nifty) दोन्ही हिरव्या चिन्हावर राहिले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा 30 शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 146.71 अंकांनी किंवा 0.27% वाढून 53660.86 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज … Read more

Ajab Gajab News : मेंदू खाणाऱ्या कीटकांबद्दल ऐकले आहे का? होऊ शकतो मृत्यू; पाण्यामध्ये पोहोताय तर नक्कीच जाणून घ्या…

Ajab Gajab News : सध्या पावसाळ्याचे दिवस (Rainy Season) सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे विविध रोग डोके वर काढत असतात. मात्र काहींना पोहण्याची सवय असते किंवा सतत पाण्यात भिजण्याची. मात्र पाण्यामध्येही (Water) काही किडे (worms) असतात ते तुमचा मेंदू (brain) खाऊ शकतात. संपूर्ण जगात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत, ज्यांची आपल्याला माहितीही … Read more

ठाकरेंचा एवढा पुळका येत असेल तर मातेश्रीवर जाऊन भांडी घासा; निलेश राणे केसरकरांवर आक्रमक

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलण्याचे टाळू शकतात तर राणे यांना काय कठीण नाही, असे दीपक केसरकर म्हणाले होते. केरसकरांच्या … Read more

Successful Farmer: भावा फक्त तुझीच हवा…! पट्ठ्याने 50 हजारात सुरु केली मोत्याची शेती, आज कमवतोय तब्बल 9 लाख

Successful Farmer: देशातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेती (farming) मध्ये मोठा बदल करत आहेत. आता अनेक नवयुवक शेती वं शेतीशी निगडित उद्योगात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. शेतीशी निगडित व्यवसाय नव युवकांना लाखों रुपयांची कमाई देखील करून देत आहे. राजस्थान मधील एका अवलिया नवयुवकाने देखील जरा हटके विचार करत पर्ल फार्मिंग या शेतीपूरक व्यवसायात (Business) पदार्पण … Read more

राज्यपालांना उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल- जयंत पाटील

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडीचे सरकार क्षणार्धात कोसळले. त्यावरुन एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजप असा चांगलाच कलगितुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील … Read more

UPSC Interview Questions : पंतप्रधान मोदी यांचे शिक्षण किती झाले आहे?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस … Read more

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची टीका

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेमधील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी नव्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार … Read more

Vanilla Farming: वॅनिला शेती बनवेल शेतकऱ्यांना करोडपती…! 50 हजार रुपये किलोने विकल्या जातात वॅनिला फळाच्या बिया; जाणून घ्या वॅनिला शेतीविषयी

Vanilla Farming: शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात मोठा आमूलाग्र बदल बघायला मिळत आहे. आता देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये कृषी तज्ञांच्या सल्ल्याने बदल करत आहेत. शेतकरी बांधव प्रामुख्याने पिकपद्धतीत मोठा बदल करत आहेत. आता बदलत्या काळानुसार नगदी पिकांची (Cash Crop) शेती शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. फळे, फुले, भाजीपाला, तृणधान्ये आणि औषधी यांसह … Read more

PM Ujjwala Yojana Eligibility : सरकारच्या या योजनेतून मिळवा मोफत सिलिंडर आणि स्टोव्ह, लाभ घेण्यासाठी पात्रता, कागदपत्रे जाणून घ्या

PM Ujjwala Yojana Eligibility : पीएम उज्ज्वला योजनेदरम्यान, बीपीएल कुटुंबातील 5 कोटी महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन (LPG connection) देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर, एप्रिल 2018 मध्ये आणखी सात श्रेणीतील (SC/ST, PMAY, AAY, सर्वाधिक मागासवर्गीय, वनवासी, बेटवासी) महिला लाभार्थींचा समावेश करण्यासाठी PMUY योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच, 8 कोटी एलपीजी कनेक्शनचे उद्दिष्ट सुधारण्यात आले … Read more

मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रात गोलमाल? पुरावे सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यातील सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन २००९, २०१४, २०१९ या विधानसभा निवडणुकीत कोपरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विसंगती असल्याचा दावा अभिजीत खेडकर आणि … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू आज मुंबईत; पण ‘मातोश्री’वर जाणार नाहीत!

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईमध्ये येणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवेसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव … Read more

ही आहे नव्या असंसदीय शब्दांची यादी, जुमलाजीवी, बालबुद्धी, चांडाल चौकडी वगैरे…

Maharashtra news:संसदेत भाषण करताना अनेक सदस्यांकडून विविध शब्दप्रयोग केले जातात. त्यावरून वाद होतो. त्यामुळे अनेक शब्द असंसदीय ठरविण्यात आले आहेत. त्यांचा वापर भाषणात करता येत नाही. त्यामध्ये आता आणखी काही शब्दांची भर पडली आहे. मुख्य म्हणजे नव्याने बंदी घालण्यात आलेल्या शब्दांवरूनच आता वाद सुरू झाला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १८ जुलैपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी लोकसभा … Read more

LIC Saral Pension Yojana : या योजनेतून दरमहा मिळवा पेन्शन, लाभ घेण्यापूर्वी संपूर्ण योजना समजून घ्या

LIC Saral Pension Yojana : IRDAI ने विमा कंपन्यांना नवीन सरल पेन्शन योजना सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. ही साधी पेन्शन योजना संपूर्ण भारतातील सर्व विमा कंपन्यांवर (insurance companies) लागू करण्यात आली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) सरल पेन्शन योजना क्र. 862 हे इंटरमीडिएट अॅन्युइटी प्लॅन म्हणूनही ओळखले जाते. शिवाय, त्याचा … Read more

Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरीं सोडा हो…! 4 हजार रुपये किलो विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची शेती करा, लाखों नव्हे करोडो कमवा

Business Idea: काळी हळद हे एक औषधी पीक (Medicinal Plant Farming) आहे, ज्याचे गुणधर्म आणि किंमत पिवळ्या हळदीपेक्षा जास्त आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, काळ्या हळदीचा उपयोग वास्तुशास्त्रामध्ये कॅन्सरसारख्या घातक आजारांवर केला जातो. खेड्यापाड्यात आणि आदिवासी समाजात खोकला, सर्दी, सर्दी आणि न्यूमोनिया ते विंचू, साप आणि कोणत्याही विषारी किडीचा चावा यासारख्या आजारांवर काळ्या हळदीचा … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का; सेनेच्या १५ खासदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील ५५ पैकी तब्बल ४० आमदारांच्या साथीने बंड पुकारले आणि या सर्वांच्या बंडखोरीमुळे राज्यात नवा सत्ताबदल झाला. या बंडखोरीने हैराण झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर … Read more