BSNL Recharge Plan : ‘या’ कंपनीच्या ग्राहकांना जोरदार दणका, प्लॅन केले महाग
BSNL Recharge Plan : BSNL ने बऱ्याचदा आपल्या यूजर्ससाठी (Users) चांगले प्लॅन (Plan) लाँच केले आहेत. परंतु, आता BSNL ने यूजर्सला मोठा झटका दिला आहे. (BSNL Recharge Plan) कंपनीने आपल्या काही प्रीपेड प्लान्सच्या (Pre-paid Plan) किंमती न वाढवता त्याची वैधता (Validity) कमी केली आहे. वैधता कमी करण्यात आल्याने डेली यूजेस चार्जमध्ये 65 पैसे ते 1.60 … Read more