तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी; कर्जत तालुक्यातील घटना

Ahmednagar News : काळ्या रंगाच्या चार चाको वाहनातून आलेल्या अज्ञातांनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्‍यातील बाभूळगाव दुमाला येथे घडली. या हल्ल्यात हनुमंत साहेबराव माळवदकर व विठ्ठल हनुमंत माळवदकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांनाही भिगवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार … Read more

संगमनेरात कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा, पावणे दोन लाखाचे गोमांस पकडले

Ahmednagar News : शहरातील मदिनानगरमधील एका वाड्यावर शहर पोलिसांनी नुकताच छापा टाकला. यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचे आढळून आले. या छाप्यात पोलिसांनी सुमारे पावणेदोन लाख रुपये किंमतीचे ७०० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीबरुन फरिद जावेद कुरेशी (रा.जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याविरुद्ध येथील शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

मुलासह सून केसांना धरून मारहाण करते, सासूची पोलिसात धाव

राहते घर आपल्या नावे करण्याची धमकी देत मुलगा व सुनेने एका वृद्ध महिलेला मारहाण केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सतीश रामदास कदम (वय ५८) आणि अलका सतीश कदम (वय ५५, दोघेही रा. टाकळीभान) यांचा समावेश आहे. याप्रकरणी तालुक्‍यातील बेलापूर येथील कौशल्याबाई रामदास कदम यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

Ahmednagar Used car : अहमदनगर मध्ये Toyota Fortuner सोळा लाखात तर Maruti Ertiga साडे सहा लाख ! पहा आजच्या टॉप ५ डील्स

नमस्कार नगरकर ! आपण सर्वच जण आयुष्यात एक कार घेण्याचे स्वप्न बाळगत असतो पण वाढत्या महागाई आणि भारत सरकारच्या ऑटो धोरणाबद्दलच्या चेंजेसमुळे दिवसेंदिवस कारच्या किंमतीत वाढच होताना दिसते अश्या परिस्थितीत आपल्याकडे जुनी कार घेण्याचा पर्याय शिल्लक असतो. मार्केटमध्ये अनेक जुन्या कार उपलब्ध असतात यातून आपण आपल्या परिवारासाठी एक कार घेऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. … Read more

कोतवाली पोलिसांचा रोडरोमिओना दणका ; 18 जणांवर कारवाई

Ahmednagar News : कोतवाली पोलिसांनी रोडरोमिओंना चांगलाच दणका दिला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तसेच शहर परिसरातील नागरिकांना व महिला मुलींना त्रास देणाऱ्या १८ रोडरोमिओंवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. बाडीयापार्क येथे फिरायला येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, तसेच कोचिंग कक्‍्लासेससाठी येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंकडून त्रास दिला जात होता. काही रोडरोमिओ हे जोरात मोटारसायकल चालविणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, रस्त्यावर … Read more

दारू पाजण्यास नकार, एकावर चॉपरने वार

Ahmednagar News : दारू पाजण्यास नकार दिल्याने एकास गळ्यावर चाकूने तसेच डोक्‍यात चॉपरने तार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा सराईत आरोपी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केला आहे. विजय भनगाडे (रा.भोरीचाळ, रेल्वे स्टेशनरोड, अहमदनगर) असे ताब्यात घेतेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. याबाबत माहिती अशी की, कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर … Read more

Interesting Gk question : असा कोणता कुत्रा आहे जो माणसाला चावत नाही पण माणूस त्याला चावतो?

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. जर … Read more

पेटीएमकडून आल्याचे सांगत दोन व्यापाऱ्यांना लुटले

Ahmednagar News : राहुरी पेटीएममध्ये कामाला असल्याचे खोटे सांगून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका व गोटुंबे आखाडा येथील एका अशा दोन व्यापाऱ्यांना दोन भागट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. एकाच्या खात्यावरून २९ हजार व दुसऱ्याच्या खात्यावरून १० हजार रुपये काढून घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, कौ प्रकाश शिवाजी नगरे (वय ३५ वर्षे) हे … Read more

Stock Market : शेअर मार्केट गुंतवणूकधारांसाठी गुड न्युज ! 1 एप्रिलपासून NSE बदलणार ‘हा’ नियम

Stock Market : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण 1 एप्रिलपासून NSE बाबत नियम बदलणार असून याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना होईल. दरम्यान, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने 1 एप्रिलपासून रोख इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील व्यवहार शुल्कातील 6 टक्के वाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त … Read more

जमिनीच्या वादातून भावनेचं केला भावावर कोयत्याने वार

Ahmednagar News : शेती ब घराच्या वाटणीवरून लहान भावाने मोठ्या भावावर कोयत्याने वार केल्याची घटना राहुरी तालुक्‍यातील गणेगाव येथे दिनांक १७ मार्च रोजी घडली. या घटनेत जखमी झालेल्या मोठ्या भावावर श्रीरामपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रशांत गुलाब कोबरणे (वय ३० वर्षे, राहणार गणेगाव, ता. राहुरी) हे आई ब लहान भाऊ … Read more

Radio Device : आता नेटवर्कची चिंता मिटली ! रिचार्जविना हे उपकरण करेल कॉलिंगचे काम; किंमत आहे फक्त…

Radio Device : तुम्ही अनेकवेळा अनुभवले असेल की जेव्हा तुम्ही कामाच्या संदर्भात किंवा सहलीच्या संदर्भात दूरवरच्या भागात जाता, तेव्हा तुम्हाला अनेकदा कॉल करण्यात अडचणी येतात. कारण त्या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. वास्तविक नेटवर्कच्या कमतरतेमुळे तुम्ही कॉल करू शकत नाही. अशा स्थितीत बाजारात उपलब्ध असलेले स्वस्त उपकरण तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. या उपकरणामुळे तुम्ही रिचार्ज … Read more

Hero Motocorp Scooty Discount Offer : हिरोची धमाका ऑफर ! फक्त 1 रुपया देऊन घरी आणा स्कूटी; घ्या असा फायदा…

Hero Motocorp Scooty Discount Offer : जर तुम्हाला हिरोची स्कूटर खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज तुम्हाला ही स्कूटर खरेदीसाठी मोठी संधी आलेली आहे. यामुळे आता महिलांचे स्कूटर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. Hero च्या स्पेशल डिस्काउंट ऑफरवर प्रचंड सवलती उपलब्ध आहेत. कंपनीचा दावा आहे की तुम्ही फक्त ₹1 … Read more

Business Idea : शेतकऱ्यांनो…! फक्त एकदा झाड लावा अनं 40 वर्षे पैस कमवा, जाणून घ्या या लागवडीची सुरुवात, खर्च, उत्पन्न जाणून घ्या

Business Idea : जर तुमच्याकडे शेती असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी रबर शेतीचा व्यवसाय घेऊन आलो आहे. कारण देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी रबर शेतीतून मोठी कमाई करत आहेत. रबराचे झाड एकदा लावल्यास 40 वर्षे नफा मिळू शकतो. ही झाडे नंतर रबरवुड फर्निचर बनवण्यासाठी वापरली जातात. रबर उत्पादनाच्या बाबतीत सरकार अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. रबर … Read more

Bank Holiday : लक्ष द्या…! एप्रिल महिन्यात पंधरा दिवस बँक राहणार बंद; जाणून घ्या कोणकोणत्या दिवशी असेल सुट्टी

Bank Holiday : जर तुमची बँकेत महत्वाची कामे राहिली असतील तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. कारण आम्ही या बातमीमध्ये एप्रिल महिन्यात बँकांच्या येणाऱ्या सुट्ट्यांची यादी घेऊन आलो आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने या महिन्यात बँकांना रविवारी ही कामकाज करायला लावत आहे. तर पुढच्या महिन्यात तब्बल पंधरा दिवसांची सुट्टी दिली आहे. त्यामुळे आपली जी कामे असतील … Read more

Pradhan Mantri Ujjwala Yojana : गॅस सिलिंडर सबसिडीबाबत मोठी घोषणा ! आता तुम्हाला मिळणार अधिक फायदा

Pradhan Mantri Ujjwala Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने शुक्रवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत एक मोठी घोषणा केली आहे. या निर्णयानुसार यामध्ये 200 रुपये प्रति एलपीजी सिलिंडरची सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना LPG पुरवण्यासाठी, केंद्र सरकारने गरीब घरातील महिलांना मोफत LPG कनेक्शन देण्यासाठी मे … Read more

Mahindra Bolero : फक्त 2.2 लाखांमध्ये घरी आणा महिंद्राची ही शक्तिशाली SUV, फक्त करा एक काम…

Mahindra Bolero : जर तुम्ही महिंद्राच्या गाड्यांचे चाहते असाल आणि तुम्हाला महिंद्राची कार खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. महिंद्रा बोलेरो ही कार देशात खूप प्रसिद्ध आहे. अनेकजणांचे ही कार खरेदी करण्याचे स्वप्न आहे. ही कार खेड्यांपासून शहरांपर्यंत चांगलीच पसंतीची आहे. कारण महिंद्रा बोलेरो तिच्या परवडणाऱ्या किंमती आणि मजबूत कामगिरीमुळे सर्वाना आवडते. … Read more

Used Tea Leaves : तुम्हीही चहा प्यायल्यानंतर त्याची पाने फेकून देताय? जाणून घ्या त्याचे 4 गजब फायदे

Used Tea Leaves : चहा पिणे सर्वांना आवडत असते. भारतात सर्वात जास्त लोक चहा पीत असतात. मात्र चहा बनवण्यासाठी वापरली जाणारी चहापत्ती तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्ही चहा प्यायल्यानंतर डस्टबिनमध्ये टाकत असाल तर थांबा. त्या वापरलेल्या चहाच्या पानाचे इतके फायदे आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज आम्ही तुम्हाला याचे 4 मोठे फायदे … Read more

Optical Illusion : मूर्तींमध्ये उभा आहे एक व्यक्ती, जर तुम्ही हुशार असाल तरच सापडेल; वेळ फक्त पाच सेकंद

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ऑप्टिकल भ्रम घेऊन आलो आहे. हे एक असे कोडे आहे ज्यामध्ये तुम्हाला समोर खूप साऱ्या मुर्त्या दिसतील. मात्र या मुर्त्यांमध्ये एक व्यक्ती लपलेला आहे, जो सहसा दिसून येत नाही. परंतु जर तुम्ही तीक्ष्ण नजरेचे असाल तर तुम्हाला हा व्यक्ती पाच सेकंदात शोधून दाखवायचा आहे. तुम्हाला फक्त पाच … Read more