Tourist Place In Gujarat: गुजरात राज्यात पर्यटन करायचे असेल तर ‘हे’ ठिकाण आहे खूपच सुंदर! एकदा नक्कीच भेट द्या

dholera dham gujrat

Tourist Place In Gujarat:- भारतामध्ये जर आपण उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत विचार केला तर प्रत्येक राज्यांमध्ये आकर्षित करणारे आणि निसर्गाने नटलेले असे पर्यटन स्थळे भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. भारतामधील असे कुठलेही राज्य नाही की त्या ठिकाणी पर्यटन स्थळे नसतील. त्यामुळे लाखोच्या संख्येने अनेक विदेशी पर्यटक देखील भारताला दरवर्षी भेट देत असतात. या अनुषंगाने आपण … Read more

IRCTC Kashmir Tour Package: काश्मीर फिरण्यासाठी मार्च आहे उत्तम कालावधी! काश्मीर टूर पॅकेजचा फायदा घ्या आणि कमी बजेटमध्ये काश्मीर फिरा

irctc tour package

IRCTC Kashmir Tour Package:- भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे अशा पर्यटन स्थळांना अनेक विदेशातून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी भेट देत असतात. यामध्ये काही पर्यटन स्थळांना किंवा काही राज्यांना भेट देताना आपल्याला काही कालावधी किंवा एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये गेले तर खूप फायद्याचे ठरते. या मुद्द्याला धरून जर आपण काश्मीरचा विचार केला तर या ठिकाणी … Read more

Railway Travels Rules: कोणत्या वयातील मुलांना रेल्वेमधून करता येतो मोफत प्रवास? काय आहेत रेल्वेचे याबाबत नियम?

railway travel rule

Railway Travels Rules:- भारतीय रेल्वे हे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वपासून तर पश्चिमेपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून लांबच्या  प्रवासाला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते व दररोज काही लाखोंच्या संख्येत प्रवासी हे रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असतात. दररोज भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी मोठ्या संख्येने प्रवासी … Read more

Suryoday Solar Scheme: राज्यातील 7 जिल्ह्यांमधील लाखो घरांवर बसणार सोलर! कसा घ्याल या योजनेचा लाभ?

pm suryoday yojana

Suryoday Solar Scheme:- सध्या सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर पंतप्रधान कुसुम योजना व या सोबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या देखील काही योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. या सगळ्या योजनांमध्ये आता प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची भर पडली … Read more

Tata Curvv लवकरच लाँच होणार ! पंधरा लाखांत BMW चा लूक, 6 एअरबॅग आणि 500 KM मिळणार रेंज

Tata Curvv : कार खरेदी करणाऱ्यांसाठी विशेषता टाटाची कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला टाटा कंपनीची डिझेल कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक नवीन ऑप्शन बाजारात येणार आहे. विशेष म्हणजे 2024 या वर्षातच हे नवीन मॉडेल बाजारात दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून सूरु होणाऱ्या भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये … Read more

Vande Bharat Train: पश्चिम महाराष्ट्रातील ‘हे’ शहर जोडले जाणार वंदे भारतने! रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी दिली महत्त्वाची माहिती

vande bharat train

Vande Bharat Train:- संपूर्ण देशामध्ये अनेक महत्त्वाचे शहरे आणि अध्यात्मिक केंद्र हे वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात येत असून यातून वेगवान आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती प्रवाशांना मिळताना आपल्याला दिसून येत आहेत. सध्या भारतामध्ये विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या असून भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस साधारणपणे 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती … Read more

पेन्शनबाबत केंद्राचा मोठा निर्णय ! पेन्शनसाठी मुलांना वारस बनवण्याची महिलांना मुभा

कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पतीला दूर सारून मुलगा किंवा मुलीला वारसदार बनवण्याची मुभा महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने सोमवारी अधिकृत निवेदन जारी केले. मृत्यूपश्चात पतीऐवजी मुलांना पेन्शनचा लाभ द्यावा, असे विनंतीपत्र महिला कर्मचाऱ्याने संबंधित कार्यालय प्रमुखांना द्यावे. त्यानंतर त्याची … Read more

एचडीएफसी खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, RD योजनेत गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळणार ? वाचा सविस्तर

HDFC Bank RD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. दुसरीकडे एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरमधील एक महत्त्वाची आणि मोठी बँक आहे. एचडीएफसीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. एफडी योजना आणि आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना एचडीएफसी बँक चांगले व्याज देते. … Read more

Poisonous Snake Species: भारतातील ‘हे’ 5 साप आहेत अतिविषारी! जर घेतला चावा तर पाणीही मागू देत नाहीत

poisonous snake species

Poisonous Snake Species:- बऱ्याचदा आपण शेतामध्ये काम करत असतो किंवा एखाद्या जंगल सफारीला किंवा फिरायला गेलेलो असतो तेव्हा झाडाझुडपांमध्ये आपल्याला साप दिसून येतात. जेव्हा आपल्याला साप दिसतो तेव्हा आपली भीतीने त्रिधातिरपीट उडते. कारण साप म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्यासमोर येतो तो सापाचा चावा आणि झालेले मृत्यू. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये सापाबद्दल अतिशय भीती दाटून भरलेली असते. … Read more

आधार कार्ड हरवले तर ताबडतोब अशा पद्धतीने करा लॉक! नाहीतर कुणीतरी गैरफायदा घेऊन तुम्हाला अडकवू शकते कायद्याच्या कचाट्यात

आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे असे शासकीय कागदपत्र असून ते आपल्या ओळखीचा पुरावा देखील आहे. एवढेच नाही तर बँकिंगच्या प्रत्येक कामाकरिता तुम्हाला आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ तुम्हाला आधार कार्ड शिवाय मिळू शकत नाही. अशाप्रकारे आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्रे असल्यामुळे त्याची काळजी घेणेदेखील तितकेच गरजेचे आहे. अशा प्रसंगी … Read more

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचा १६ फेब्रुवारीला ‘भारत बंद’

Big news

Big News : कृषी उत्पादित शेतमालाला किमान हमी भाव (एमएसपी) देणारा कायदा तत्काळ लागू करणे व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी येत्या १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. याबाबत भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बुधवारी अधिकृत घोषणा केली. विविध शेतकरी संघटना व व्यापारी आणि वाहतूकदार सुद्धा या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे … Read more

Onion Farming : कांद्याचे संतुलित व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घ्या!

सध्याच्या परिस्थितीत रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे भारतातील जमिनीचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडले असून तिचा सातत्याने ऱ्हास होत आहे. त्यामुळे पीक उत्पादन व उत्पादनाचा दर्जा घटत चाललेला आहे. म्हणून याला काही चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे फार आवश्यक आहे, असे महाधन अग्रिटेक लि. पुणेचे व्यवस्थापकीय संचालक-राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख गहिनीनाथ ढवळे यांनी म्हटले आहे. पिकाची उत्पादनक्षमता … Read more

गुड न्यूज ! आता विमानाने श्रीक्षेत्र अयोध्येला जाण्यासाठी फक्त 1,622 रुपयाचे तिकीट लागणार, महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जाता येणार Ayodhya ?

Flight To Ayodhya : काल अर्थातच 22 जानेवारी 2024 ला अयोध्या येथील भव्य राम मंदिर राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामरायाचे राम मंदिर रामभक्तांसाठी सुरू झाले आहे. आजपासून अयोध्या येथील भव्य राम मंदिरात दर्शनाला देखील सुरुवात झाली आहे. यामुळे भाविकांमध्ये मोठे आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. … Read more

Ram Mandir In India: भारतामध्ये आहेत ‘ही’ प्रसिद्ध राम मंदिरे! अयोध्यातील राम मंदिरसारखे आहे महत्त्व

ram mandir in ayodhya

Ram Mandir In India:- आज संपूर्ण देशामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष असून संपूर्ण भारतामध्ये आज राममय वातावरण झाल्याचे चित्र आहे. या सगळ्या विधीवत कार्यक्रमाला साधारणपणे 16 जानेवारीपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळा असून  संपूर्ण भारत देश या सोहळ्यासाठी तयार झाला आहे. या राम मंदिराला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप … Read more

Aadhar Card: आता बायोमेट्रिक्सशिवाय बनेल आधार कार्ड! कसा कराल यासाठी अर्ज? वाचा महत्वाची माहिती

aadhar card

Aadhar Card:- आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असून कुठल्याही शासकीय किंवा अशासकीय कामांकरिता तुम्हाला आधार कार्ड लागते. ओळखीचा पुरावा व इतर महत्त्वाच्या गोष्टीसाठी आधार कार्ड बंधनकारक म्हणजेच अत्यावश्यक करण्यात आलेले आहे. आपल्याला माहित आहे की  आधार कार्ड जारी करताना हाताच्या बोटांची ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅनिंग म्हणजेच आयरिश स्कॅन करणे गरजेचे असते. … Read more

राम मंदिर उद्घाटनाला आरबीआय 500 ची नवीन नोट जारी करणार, 500 रुपयांच्या नोटांवर आता प्रभू श्रीरामांचा फोटो ? RBI काय म्हणतंय

Lord Rama Photo On 500 Note : पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर तयार होत आहे. सुप्रीम कोर्टाने विवादीत जमिनीवर प्रभू श्रीरामांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाची तयारी सुरू झाली. आता प्रभू श्रीरामजीच्या या ऐतिहासिक आणि भव्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मंदिराचे … Read more

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच सुरू होणार एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी, किती मिळणार सबसिडी?

LPG Gas Subsidy : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. निवडणुकांचा काळ जवळ येत असल्याने आता केंद्रातील मोदी सरकार मतदार राजांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता देशातील गरीब परिवारांना स्वस्तात गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार … Read more

Long Weekend Destination: मकर संक्रातीला भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या आणि स्थानिक चालरीती अनुभवा! वाचा माहिती

tourist place

Long Weekend Destination:- अनेक जणांना काही वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने किंवा वीकेंडमध्ये फिरायला जाण्याची आवड असते व अशी व्यक्ती अनेक ठिकाणी फिरायला जाण्याची ट्रीप प्लान करत असतात. कधी कधी या ट्रिप मित्रांसमवेत किंवा कधीकधी कुटुंबासमवेत देखील आयोजित केल्या जातात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे भारताचा विचार केला तर भारतामध्ये विविधतेत एकता असून ही विविधता तुम्हाला सणांच्या बाबतीत देखील … Read more