DD Solar Refrigerator : मस्तच ! शेतकऱ्यांसाठी ‘या’ कंपनीने बनवला सौर उर्जेवर चालणारा फ्रिज, आता महिलांच्या उत्पन्नात होणार वाढ…

DD Solar Refrigerator

DD Solar Refrigerator :- महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भावना आणि त्यांचे पती उदरनिर्वाहासाठी मासेमारी करतात. वर्षभरापूर्वीपर्यंत भावना यांचा चरितार्थ मासे पकडणे हाच होता, पहिल्याच दिवशी त्या मासे बाजारात विकण्याचा प्रयत्न करायच्या. पण आता पहिल्याच दिवशी त्यांचे मासे विकले गेले नाहीत तर त्यांना फारशी चिंता नाही.कारण त्यांना एक अनोखे उपकरण मिळाले आहे. वर्षभरापूर्वीपर्यंत भावनांचे मासे … Read more

देशातील ‘या’ भागात 26 मे पर्यंत वळवाचा पाऊस पडणार ! महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. अशातच राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने कमाल तापमानात कमालीची घसरण झाली आहे. आगामी तीन-चार दिवसात कमाल तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस पर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे सहाजिकच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. तसेच … Read more

सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात ‘हे’ 2 दिवस गारपीट अन वादळी पाऊस पडणार, IMD चा ईशारा

Weather Update

Weather Update : रविवारी आणि काल सोमवारी राज्यातील काही भागात हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. मराठवाड्यातील लातूर शहरात तसेच जिल्ह्यातील काही भागात, मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यात, पंढरपूर मध्ये पावसाची हजेरी लागली असून हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान तज्ञांकडून नमूद केले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेला चाहूल लागली आहे ती मान्सून … Read more

नांदेडच्या इंजिनीयर दांपत्याने नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र, सुरू केली शेवग्याची शेती; शेवग्याचा पाला विकून कमवला लाखोंचा नफा, वाचा…

Farmer Success Story

Farmer Success Story : अलीकडे शेतीऐवजी नोकरीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. याच महत्त्वाचा कारण म्हणजे बागायतदार तरुणांना आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलगा शेती करतो म्हटलं की लोक नाक मुरडतात. तरुण शेतकरी लग्नाळू मुलांना मुली मिळत नसल्याने शेती ऐवजी नोकरी किंवा उद्योगधंद्यात मुलं आपलं नशीब आजमावत आहेत. नोकरीमध्ये मन रमत नसतांनाही नोकरी करत आहेत. … Read more

पुढील पाच दिवस पावसाचेच ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मान्सूनपूर्व पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रात आगामी काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाने विक्रम मोडला आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मात्र अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे उन्हाची दाहकता या उन्हाळ्यात कमीच राहिली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे … Read more

अमेरिकन व्यक्तीच भारतीय शेतकऱ्यांसाठी भन्नाट संशोधन; तयार केला मायक्रो सोलर पंप, कसा होतोय शेतकऱ्यांचा फायदा? पहा…

agriculture news

Agriculture News : भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शेती व्यवसायाचा भारतीय अर्थव्यवस्थेतला वाटा मोठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भारतीय शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कायमच नवनवीन संशोधन केले जाते. मात्र असे असले तरी अद्याप भारतीय शेतकऱ्यांच्या सर्व समस्या समूळ नष्ट झालेल्या नाहीत. देशातील शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या आजही कायम आहेत. यामध्ये विजेची समस्या ही मोठी आहे. भारतीय स्वातंत्र्याची जवळपास … Read more

IMD Rain Alert : अरे वाह! उष्णतेपासून मिळणार दिलासा, पुढील 5 दिवस ‘या’ भागात धो धो पाऊस ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Rain Alert : बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील अनेक भागात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांना अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र आता या कडक उन्हाळ्यात एक दिलासादायक बातमी हवामान खात्याने दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस देशातील काही भागात धो धो पावसाची शक्यता आहे. 23 मे पासून एक नवीन वेस्टर्न … Read more

Business Idea : सुपरहिट व्यवसाय ! फक्त सकाळ, संध्याकाळ 2-2 तास करा ‘हे’ काम; काही दिवसातच घरात येतील लाखो रुपये…

Business Idea : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशात असे अनेक व्यवसाय आहेत जे शेतीवर आधारित आहेत. यातील मुख्य व्यवसाय हा पशुपालन मानला जातो. शेतकऱ्यांसाठी पशुपालन हे पैसे कमवण्याचा मुख्य श्रोत मानला जातो. अशा वेळी आज आम्ही तुमच्यासाठी पशुपालनाविषयी माहिती देणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या या व्यवसायात अजून जास्त पैसे कमवाल. पशुपालनामध्ये म्हशींच्या जातींमध्ये … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात येणार पैसे, फक्त लागणार एक छोटेसे काम

PM Kisan : केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. ज्याचा फायदा नागरिकांना होतो. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना होय. देशभरातील लाखो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र सरकडून या योजनेचा 13 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जारी करण्यात आला होता. अशातच आता या योजनेचा 14 वा हप्ता जारी करण्यात … Read more

Business Idea : सुपरहिट व्यवसाय ! ‘हा’ व्यवसाय तुमचे नशीब बदलून टाकेल, बाजारात आहे 4000 रुपये किलोचा भाव…

Business Idea : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी देशात शेतीआधारित उद्योग आहे जे तुम्हाला लाखोंचा परतावा देत असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्यवसाय घेऊन आलो आहे. हा काळ्या हळदीच्या शेतीचा व्यवसाय आहे. हे सर्वात महाग विक्री उत्पादनांपैकी एक आहे. काळ्या हळदीचे अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे तिची किंमत खूप जास्त आहे. काळ्या हळदीची … Read more

सावधान ! अवकाळी परत येतोय; ‘या’ भागात पुढील 3 दिवस कोसळणार वादळी पाऊस, तुमच्या भागात कसं राहणार हवामान?

weather update

Weather Update : मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील सुरुवातीचे चार दिवस राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते. विशेषता मार्च आणि एप्रिलमधला पाऊस हा शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी मोठा घातक ठरला आहे. या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक वाया गेले आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसाच्या भक्षस्थानी केल्यामुळे शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामातून … Read more

Business Idea : करोडपती होण्याचा सुपरहिट मार्ग ! फक्त ‘या’ जादुई फुलांची करा लागवड, बाजारात आहे मोठी मागणी

Business Idea : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी तुम्ही शेतीतून वेगवेगळ्या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायबद्दल सांगणार आहे ज्याची लागवड करून तुम्ही खूप पैसे कमवू शकता. आम्ही जादुई फुलांच्या लागवडीबद्दल बोलत आहोत. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील बुंदेलखंडमधील शेतकरी जादुई फुलांची लागवड करून आपले नशीब बदलत … Read more

PM Kisan News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 14व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, सरकारची मोठी घोषणा

PM Kisan News : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हफ्ते देण्यात आले आहेत. लवकरच शेतकऱ्यांना 14वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून 2 हजार रुपये … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….

Kharif Season

Kharif Season : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. अशा परिस्थितीत आता चाहूल लागली आहे ती मान्सूनची. मान्सून बाबत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी माहिती देखील देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनला दाखल होणार आहे. त्यानंतर सात जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येण्याची दाट शक्यता आहे. अर्थातच … Read more

KCC Scheme: भारीच .. ‘या’ भन्नाट योजनेत सरकार देणार 3 लाख रुपये, असा करा अर्ज

KCC Scheme: आज केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवले जात आहे. ज्याच्या फायदा घेत शेतकरी भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करत आहे. आम्ही देखील आज या लेखात तुम्हाला सरकारच्या अशाच एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड योजना … Read more

Business Idea : वर्षभर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय करून व्हा श्रीमंत, कमी भांडवलात होईल सुरु…

Business Idea : जर तुम्ही स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला वर्षभर मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या व्यवसायबद्दल सांगणार आहे. ‘ तुम्ही अत्यंत नाममात्र खर्चात हा व्यवसाय सुरू करून लवकरच करोडपती होऊ शकता. आम्ही जॅम, जेली आणि मुरब्बा च्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. प्रत्येक हंगामात त्याची … Read more

IMD Alert Today: 20 मे पर्यंत ‘या’ राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस अन् वादळाचा इशारा ; जाणून घ्या ताजे अपडेट

IMD Alert Today: देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे तर काही राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय हवामान विभागाने देशातील 15 राज्यांना 20 मे पर्यंत विजांचा कडकडाटासह पाऊस अन् वादळाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे विभागाने पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये तापमान वाढीचा इशारा दिला … Read more

शेतकऱ्यांना कांदा अनुदान केव्हा मिळणार? कुठवर आली कांदा अनुदानाची प्रक्रिया? पहा…

Kanda Anudan 2023

Kanda Anudan 2023 : लेट खरीप हंगामातील लाल कांद्याला खूपच कमी भाव मिळाला होता. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला अगदी रद्दी पेक्षा कमी भाव मिळत होता. यामुळे अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. शेतकऱ्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना … Read more