Panjabrao Dakh : आताची सर्वात मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी होणार, पंजाबरावांचा इशारा
Panjabrao Dakh : राज्यात पुन्हा एकदा पावसाचे सत्र (Maharashtra Rain) सुरू झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, काल राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची (Rain) दमदार हजेरी बघायला मिळाली आहे. राजधानी मुंबई समवेतच ठाणे मध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. रात्री झालेल्या पावसामुळे (Monsoon) जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. या शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर … Read more