Flipkart Big Bachat Dhamaal Sale : भन्नाट ऑफर! फक्त 649 रुपयांमध्ये खरेदी करता येतोय Realme चा 5G स्मार्टफोन

 

Flipkart Big Bachat Dhamaal Sale : सध्या फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक दिग्ग्ज स्मार्टफोन कंपनीचे स्मार्टफोन खूप स्वस्तात खरेदी करता येत आहेत. याच सेलमधून तुम्ही आता Realme चा 5G स्मार्टफोन फक्त 649 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्ही आता Realme 10 Pro 5G हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सेल फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या.स्वस्तात हा फोन कसा विकत घ्यायचा ते पहा.

काय आहे फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्स धमाल सेल ऑफर

Realme 10 Pro 5G (128 GB) ची लॉन्चिंग किंमत 20,999 रुपये इतकी आहे, परंतु फ्लिपकार्टवर तो तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्हाला येथे 9 टक्के सूट दिली जात आहे म्हणजेच 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनची किंमत कमी होत आहे.

जाणून घ्या एक्सचेंज ऑफर

Realme च्या या 5G स्मार्टफोनवर 18,350 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला खूप मोठी सूट मिळू शकते. परंतु हे लक्षात घ्या की 18,350 रुपयांची पूर्ण एक्सचेंज ऑफर चा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत आणि मॉडेल नवीनतम असेल तरच मिळणार आहे.