Axis बँकच्या FD च्या व्याजदरात बदल; हे असणार आहेत नवीन दर

 

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवर उपलब्ध व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर 18 मार्चपासून लागू होणार आहेत.

अ‍ॅक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत विविध कालावधीसाठी एफडी ऑफर करते. अ‍ॅक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 2.5 टक्के ते 6.50 टक्के व्याजदर देते.

जाणून घ्या नवीन व्याजदर

7 -14 दिवस – 2.50 टक्के
15-29 दिवस – 2.50 टक्के
30-45 दिवस – 3.00 टक्के
46 ते 60 दिवस – 3.00 टक्के
61 दिवसांपेक्षा जास्त आणि 3 महिन्यांपेक्षा कमी – 3.00 टक्के
3 महिन्यांपेक्षा जास्त आणि 4 महिन्यांपेक्षा कमी – 3.50 टक्के
4 ते 5 महिन्यांच्या दरम्यान – 3.50 टक्के
5 महिने ते 6 महिने दरम्यान – 3.50 टक्के
6 महिने ते 7 महिने – 4.40 टक्के
7 महिने ते 8 महिने – 4.40 टक्के
8 महिने ते 9 महिने – 4.40 टक्के
11 महिने ते 11 महिने, 25 दिवस – 4.40 टक्के
11 महिने 25 दिवस ते 1 वर्ष – 4.40 टक्के
1 वर्ष ते 1 वर्ष 5 दिवस – 5.10 टक्के
1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवस – 5.15 टक्के
1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवस – 5.25 टक्के
1 वर्ष 25 दिवस ते 13 महिने – 5.15 टक्के
13 महिने ते 14 महिने – 5.15 टक्के
14 महिने ते 15 महिने – 5.15 टक्के
15 महिने ते 16 महिने – 5.20 टक्के
16 महिने ते 17 महिने दरम्यान – 5.20 टक्के
17 महिने ते 18 महिने – 5.20 टक्के
18 महिने ते 2 वर्षे – 5.25 टक्के
2 वर्षे ते 30 महिने – 5.40 टक्के
30 महिने ते 3 वर्षे – 5.40 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे – 5.40 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे – 5.75 टक्के