देशाला नीलेश लंकेंची गरज, त्यांना दिल्लीला पाठवा ! खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन

एक सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना विधीमंडळात पाठविले. आता त्यांना दिल्लीला पाठवायचे असून देशाला नीलेश लंके यांची गरज असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Read more

Ahmednagar News : गॅसचा भीषण स्फोट, काही घरे जळून खाक ! आमदार मदतीला..

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान आदिवासी बांधव शेतामध्ये कामाला गेले असताना अचानक घरातील घरगुती गॅस वापरातील गॅसने मोठा स्फोट झाला. त्यामुळे आदिवासी बांधवांचे घरे जळून खाक झाली. ही घटना दि ८ रोजी घडली. चिखलठाण येथील मच्छिंद्र रामदास पवार हा तरुण आपल्या शेतामध्ये त्याच्या दोन भावंडांसह वस्ती करून राहत होता. … Read more

Ahmednagar Politics : मी उपलब्‍ध करुन दिलेल्‍या निधीवरच निलेश लंके विकासाच्‍या गप्‍पा मारत आहेत – अजित पवार

Ahmednagar Politics : मी उपलब्‍ध करुन दिलेल्‍या निधीवरच निलेश लंके विकासाच्‍या गप्‍पा मारत आहेत. कोणताही अनुभव नसताना खासदार होण्‍यासाठी निघालेल्‍यांनी आधी कामाचा अनुभव घ्‍यावा असा सल्‍ला राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री ना.अजीत पवार यांनी महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराला दिला. पारनेर येथे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूक प्रचारासाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या सभेमध्‍ये ना.अजीत पवार बोलत होते. महसूल मंत्री … Read more

Ahmednagar Politics : लढत विखे लंके यांची, प्रतिष्ठा पणाला कोतकर गट व विरोधकांची ! केडगावात वेगळाच राजकीय धुरळा

lanke

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जसजसे जवळ येऊ लागले तसतसे राजकीय वातावरणही अगदी वरच्या लेव्हलपर्यंत गेले आहे. सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी स्थानिक राजकारण पाहूनच प्रचार केला जात आहे. असेच वातावरण केडगावमध्येही पाहायला मिळत आहे. राजकीय फाईट ही खा. डॉ. सुजय विखे व नीलेश लंके यांच्यात असली, तरी केडगावला मात्र … Read more

डॉ.सुजय विखे पाटील यांना दुसर्‍यांदा संधी देण्यासाठी प्रयत्नशील रहा – आमदार गोपीचंद पडळकर

नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महत्पुर्ण भुमिका घेतली आहे. धनगर समाजाच्या दृष्टीने अहिल्याबाई होळकर अस्मितेचा विषय आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व समाजाचे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना दुसर्‍यांदा संधी देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. नगर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांची आज बैठक आ.पडळकर यांच्या उपस्थित संपन्न … Read more

अजित पवारांनी सगळंच सांगितलं ! निलेश लंकें आधी बायकोसाठी उमेदवारी मागण्यासाठी आला नंतर लोकांनी हवा दिली आणि स्वतः खासदारकीच्या मैदानात आला

स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विकासाची कोणतेही कामे केली नसून मी जर निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता आसा टोला लगावतानाच जिल्‍ह्यातील मोठ्या प्रकल्‍पांच्‍या निधीसाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले. कर्जत तालूक्यात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ आयोजित … Read more

.. खेळ ना कुणाला हा ‘दैव’ताचा कळला ! अजित दादांचे आमदार शरद पवारांच्या उमेदवाराच्या प्रचारात, आधी छगन भुजबळ आता नरहरी झिरवाळ?..

politics

सध्या लोकसभेचे वारे जोरदार वाहत असून प्रचार अगदी जोरकस पणे सुरु आहे. सर्वच पक्ष अगदी कंबर कसून काम करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले व त्यानंतर होणारी ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे. सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजपसोबत सत्तेत आहे. लोकसभेलाही महायुतीचा घटक आहे. परंतु अजित पवार असतील किंवा अजित … Read more

‘अरे निलेश बेट्या तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार आहे. माझ्या नादाला लागू नको…’ अजित पवारांची दादा स्टाईल फटकेबाजी

Ajit Pawar On Nilesh Lanke : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान पूर्ण झाले आहे. येत्या तीन दिवसात अर्थातच 13 मे 2024 ला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान होणार आहे. दरम्यान अहमदनगर मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ढंपरचा भीषण अपघात, दुचाकीस्वारास १०० फूट फरफटत नेले,एक ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळूज फाट्यावर भरधाव वेगातील ढंपरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.९) सकाळी ११ च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे सदरचा ढंपर हा महामार्गाचे काम करणाऱ्या जीएचव्ही कंपनीचा होता. संतोष रघुनाथ दरेकर (वय ४०, रा. वाळूज, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. मयत संतोष हे सकाळी ११ च्या सुमारास वाळूज गावातून … Read more

Ahmednagar Politics : फडणवीसांचे लक्ष्य आमदारकीवर ! आले विखेंच्या सभेला अन दोन उमेदवार घोषित करून गेले, अजित दादांच्या जागेलाही घातला हात

fadnvis

Ahmednagar Politics : सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. पण यात सध्या भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष पुढील विधानसभेवरही असल्याचे दिसते. देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरचे उमेदवार खा. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी जामखेडमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी डॉ. विखेंचे कौतुक तर केलेच पण त्यांनी यावेळी दोन लाडक्या शिलेदारांना समोर आणत आमदारकीसाठी त्यांचे प्रमोशन … Read more

Ahmednagar News : अहमदनगरला पुन्हा अवकाळीने झोडपले ! झाडे पडली, पत्रे उडाले, गायी झाडांखाली दबल्या..

rain

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात साधारण महिनाभरापूर्वी अवकाळी वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले होते. आता काल (दि.९ मे ) व आज दि. (१० मे) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे. १४ तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काल (दि.९ मे ) रोजी वातावरणात अचानक बदल होऊन संगमनेर तालुक्याच्या काही गावांमध्ये गुरुवारी (दि.०९) वादळी वाऱ्यासह … Read more

विजेच्या लपंडावामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात तापमान ४०-४१ अंशापर्यंत पोहचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच चांदेकसारे, घारी, सोनेवाडी, देर्डे कोऱ्हाळे, डाऊच बुद्रुक आदीसह पोहेगाव परीसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, शेतकरी वर्ग हैराण झाले आहे. चांदेकसारे आदीसह … Read more

जनावरांना बसतोय उन्हाचा चटका : पशू पालकांनी काळजी घेण्याची गरज

Maharashtra News

Maharashtra News : उन्हाची दाहकता आता वाढली आहे. या उन्हाचा जसा माणसाला त्रास होतो, तसाच तो जनावरांनाही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे, कारण या जनावरांनाही उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. एकीकडे औषधांवरही खर्च होतो व दुसरीकडे दुध उत्पादनावरही विपरित परिणाम होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत अपुरा चारा व … Read more

दोन्ही हाताने शंभर वेळा छाती दाबल्यास अटॅकचा पेशंट बरा होवू शकतो !

Health News

Health News : एखादया रुग्णाला हृदयविकाराचा झटका असल्याची खात्री पटल्यास आपले दोन्ही हात बोटांमध्ये अडकवून १०० ते १२० वेळा छाती जोरजोरात दाबावी. सदरचे पंपिंग तीन मिनिटाचे आत करावे, नंतर अॅम्बुलन्सला फोन करून उपचारासाठी रुग्णाला रुग्णालयात पाठवावे, अशा रुग्णाची नक्कीच प्राण वाचतील. तेव्हा हृदयविकाराचा झटका आल्यास प्रथमोपचार म्हणून छाती जोरजोरात दाबून रुग्णाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करावा, … Read more

घाटमाथ्याचे पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ahmednagar News

Ahmednagar News : समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे नगर- नाशिक विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष होत आहे. हा संघर्ष कायमचा मिटवण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविल्यास या सर्व भागाच्या दुष्काळावर कायमची मात करता येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ना. फडणवीस कोपरगाव येथे तहसील कार्यालय मैदानात आयोजित महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विजय … Read more

काही अनुभव पाहिजे.. की उठावं अन मला खासदार व्हायचंय म्हणावं..अजित पवारांनी अहमदनगरधील सभेतून निलेश लंकेंना धु धु धुतलं..

politics

Ahmednagar Politics : अहमदनगरधील लोकसभेच्या प्रचाराचा धुराळा आता क्लायमॅक्सकडे चालला आहे. निलेश लंके व खा. विखे यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. आता अवघे दोनच दिवस प्रचाराला उरले असल्याने सभांचा धुराळा उडाला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अहमदनगरच्या आखाड्यात उतरलेत. त्यांनी आज कर्जतमध्ये सकाळी सभा घेतली. या … Read more

Ahmednagar Crime News : वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : राहुरी रेल्वे स्टेशन येथे मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा करणारा टेम्पो महसूल पथकाने ताब्यात घेतला आहे.राहुरी रेल्वे स्टेशन येथील लोखंडी पुलाजवळ मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार दि. ९ मे रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात महसूल विभागाचे पथक नदी पात्रात दाखल होताच … Read more

Onion Price : कांदा लिलावात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Onion Price

Onion Price : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने कांदा भाव पडल्याने शासनाच्या धोरणाचा निषेध करत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा निर्यात बंदी उठवल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा गेली आठवडभर सर्वत्र झाली. त्यानुसार एक ते दोन बाजार कांद्याचे भाव प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी … Read more