Ahmednagar News : विधवेस मारहाण, महिलेचे घर जाळले ! अहमदनगरमध्ये ‘येथे’ स्थनिक गुंडाची दहशत
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील खटकळी येथील स्थनिक गुंडाकडून शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेस मारहाण करून तिचे घर पेटवून दिल्याची घटना सोमवारी रात्री घडली. बेलापुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला. मात्र गुंडाच्या दहशतीमुळे संबंधित महिला तक्रार देत नसल्याने पोलिसांनी कुठलीही कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली त्यावेळी दर्शवली होती अशी माहिती मिळाली आहे. बेलापूरपासून जवळ असलेल्या खटकळी … Read more