DY Patil Vidyapeeth Pune : पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात नोकरी करण्याची उत्तम संधी, वाचा सविस्तर…

DY Patil Vidyapeeth Pune

DY Patil Vidyapeeth Pune : पुण्यातील डी वाय पाटील विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत प्राध्यापक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत, या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने पाठवायचे आहेत जाणून घ्या. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

मुंबई SNDT यूनिवर्सिटीत ‘शिक्षक’ पदांच्या जागेसाठी निघाली भरती; अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!

SNDT Women’s University Bharti

SNDT Women’s University Bharti 2024 : मुंबईतील SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. याठिकाणी कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहूया… वरील भरती अंतर्गत “नर्सरी पर्यवेक्षक, वरिष्ठ नर्सरी शिक्षक, कनिष्ठ … Read more

तुमची कुंडली काढायला लावू नका ! केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा केडगांवकरांच्या मी पाठीशी, लंके यांची ग्वाही

आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील. असे सांगत आ. नीलेश लंके … Read more

Safest Cars : सुरक्षित कार खरेदी करायचीय?, मग बघा भारतातले स्वस्त 5-स्टार सुरक्षा रेटिंग असलेले बेस्ट पर्याय, फीचर्सही भन्नाट!

Safest Cars

 Safest Cars : आज भारतातील प्रत्येक कार ग्राहक स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक आहे. अशातच लोक आता कार खरेदी करताना प्रथम सुरक्षा वैशिष्ट्ये जाणून घेतात. तुम्हीही सध्या एका चांगल्या कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे, आज आम्ही अशा कार्स बद्दल सांगणार आहोत जिला सुरक्षेमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतेक बजेट … Read more

Ahmednagar News : दहा रुपयांची फाटकी नोट घेतली नाही म्हणून दुकानच पेटवून दिले, अहमदनगरमधील घटना

aag

Ahmednagar News : एकाने ऑईल टाकून दुकान दुकान पेटवून दिल्याची घटना शहरातील कोठी चौकात घडली. १० रुपयांची फाटकी नोट घेण्यास नकार दिल्याने राग येवून हे कृत्य केले असल्याची माहिती मिळाली आहे. दुकान पेटवून नुकसान करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी सोमवारी (दि.२९) रात्री अटक केली आहे. विजय दिलीप झेंडे (वय २६, रा. सात खोल्या, नगर कॉलेजजवळ, अहमदनगर) … Read more

Ahmednagar Breaking : सारडा कॉलेज वस्तीगृहाच्या ‘त्या’ जागेची विक्री, हस्तांतरण, भाडेपट्टा देण्यास धर्मादाय उपायुक्तांचा ‘मनाई हुकूम’ जारी

Ahmadnagar breaking

Ahmednagar Breaking : पत्रकार चौकातील सारडा महाविद्यालयाच्या मुलांच्या वस्तीगृहाच्या जागेची विक्री, हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्याने देण्यास धर्मादाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जारी केला आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य वसंत लोढा, दीप चव्हाण व संजय घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. हिंद सेवा मंडळाचे सदस्य लोढा, चव्हाण आणि घुले यांनी नगरचे धर्मादाय उपायुक्त यु.एस. पाटील यांच्याकडे … Read more

FD Interest Rates : SBI पेक्षाही ‘या’ बँका FD वर देत आहेत सर्वाधिक व्याज, आजच गुंतवा पैसे

FD Interest Rates

FD Interest Rates : आजही लोक मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवणूकवण्यास महत्व देतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पैशांची सुरक्षितता. एफडी मध्ये केलेली गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीपेक्षा कित्येक तरी पटीने सुरक्षित आहे. म्हणूनच आज एफडीकडे सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पहिले जाते.  ज्यांना दीर्घ मुदतीसाठी उत्तम परताव्यासह पैशांची सुरक्षितता पाहिजे त्यांच्यासाठी एफडी हा एक चांगला मार्ग … Read more

टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा ! मोठे बदल

t 20 worldcup

लवकरच टी-२० वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे हे सामने रंगणार आहेत. त्यादृष्टीने आज टीम निवडण्यात आली. भारतीय संघाची घोषणा आता करण्यात आली असून 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आलीये. भारताच्या निवड समितीने यावेळी अनेक मोठे निर्णय घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शर्मावरच निवड समितीने विश्वास कायम ठेवला … Read more

ब्रेकिंग ! T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर ; हार्दिक पांड्याकडे मोठी जबाबदारी, पहा 15 खेळाडूंची संपूर्ण यादी

T20 World Cup India Team

T20 World Cup India Team : भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. आयपीएलचा 17वा हंगाम मोठ्या जल्लोषात सुरु असून आयपीएलच्या रणधुमाळीतच क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. T20 … Read more

Ahmednagar News : अहमदनगर मधील धरणे खपाटीला ! सगळा मिळून अवघा २७ टक्के जलसाठा शिल्लक..’अशी’ आहे स्थिती..

Mula Dam

Ahmednagar News : यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील बहुतांश धरणांतील पाण्यानेही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उपलब्ध पाण्यातील सर्वाधिक पाणी बाष्पीभवनावर खर्च होत आहे. मुळा धरणात ४६७५ दलघफु, भंडारदरा धरणात २९४५ दलघफु, तर निळवंडे धरणात २२३० दलघफु एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तारेवरची कसरत करत उपलब्ध … Read more

Ahmednagar Politics : पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या पर्वाची विजयी वाटचाल, चार जूनला होणार शिक्कामोर्तब ! खा.डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केला विश्वास

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पर्वाची दमदार वाटचाल सुरू असून येत्या ४ जून रोजी त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. मागील १० वर्षात केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रबावी अंमलबजावणी हे मोदी सरकाच्या विजयाचे सुत्र असून देशात मोदींची हमी टिकणार असेही त्यांनी सांगितले. ते जामखेड मधिल … Read more

दररोज 7 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 5 हजार रुपयांची पेन्शन ! ‘या’ सरकारी योजनेचा म्हातारपणी मोठा दिलासा मिळणार

Atal Pension Yojana News

Atal Pension Yojana News : सरकारी क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून त्यांच्या सेवाकाळानंतर त्यांना निवृत्तीवेतन दिले जाते. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. मात्र खाजगी क्षेत्रातील असंघटित कामगारांना पेन्शन मिळत नाही. अशा परिस्थितीत उतार वयात असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी अनेक जण उतार वयात हाती पैसे असावेत यासाठी वेगवेगळ्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवारची किती कामे पूर्ण झाली? किती कामांना लागला ब्रेक? पहा एक रिपोर्ट

jalayukt shivar

Ahmednagar News : जलयुक्त शिवार या सरकारी योजनेची नेहमीच चर्चा होत असते. यामधून झालेल्या कामांमुळे अनेक ठिकाणे पाण्यामुळे समृद्धही झाल्याची उदाहरणे आहेत. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महायुतीचे सरकार आले व त्यांनी जलयुक्त शिवार योजना पुन्हा नव्याने सुरू केली गेली. या योजनेतील ७ हजार ४९९ कामे सुरू असून त्यापैकी ४ हजार ५९१ कामे पूर्ण झाली आहेत. … Read more

Maharashtra Politics : 64 वर्षांपूर्वी बारामतीत झाला होता पवार विरुद्ध पवार सामना ! नव्या दमाचे शरद पवार व सख्ख्या भावात संघर्ष..

sharad pawar

Maharashtra Politics : बारामतीमध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उभा राहिला असल्याने महाराष्ट्राचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा हा संघर्ष असेल. या दोघींमध्ये लढत असली तरी खरी लढत ही शरद पवार व अजित पवार यांच्यात असणार आहे. त्यामुळे अनेक जण सध्या पवार विरोधात पवार अशा संघर्षांने शॉकिंग झाले आहेत. … Read more

Ahmednagar Politics : इतिहास अहमदनगरचा ! लंकेंसारखे १४ आमदारांनी आजवर लढवलीये लोकसभा, सहा जण झाले खासदार, कर्डीले जगतापांसारख्या आठ मातब्बरांची हार..

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला अन अनेक राजकीय घडामोडींनी वातावरण तापू लागले. यात महत्वपूर्ण घडामोड झाली ती म्हणजे निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत खादारकीसाठी नशीब अजमावायचे ठरवले. त्यांनी अजित पवार गटात असल्याने राजीनामा दिला आणि मग खासदारकी लढवण्यासाठी सज्ज झाले. अहमदनगरच्या इतिहासात आजवर असे करणारे लंके हेच एकमेव नाही. तर … Read more

iPhone 14 वर मिळत आहे थेट 27 हजार रुपयांची सूट, पहिल्यांदाच मिळत आहे इतक्या स्वस्तात! बघा खास ऑफर

iPhone 14

iPhone 14 : जर तुम्हाला स्वस्तात आयफोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुच्यासाठी एक उत्तम डील घेऊन आलो आहोत. तुम्ही Amazon वर iPhone 14 अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. सध्या ॲमेझॉनवर अनेक प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत. तुम्ही हा फोन बँक ऑफर, डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसद्वारे अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. संपूर्ण डिस्काउंट … Read more

Bank of Baroda Bharti 2024 : मुंबईतील बँक ऑफ बडोदामध्ये निघाल्या जागा, पदवीधर असाल तर आजच करा अर्ज!

Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 : मुंबईतील बँक ऑफ बडोदामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले देखील मागवले जात आहेत. तुम्ही येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “ऑफिस अफसेंट” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

Ahmednagar News : नियोजनशून्य कारभारामुळे पाण्यासाठी दाही दिशा भटकंतीची वेळ

Ahmednagar News

Ahmednagar News : यावर्षी शहरात पाणीटंचाईची भयानक परिस्थिती निर्माण झाली असुन नागरिकांना एक एक हंडा पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाचा निष्काळजीपणा व सुरवातीपासूनच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहरातील बोअरवेल सह बहुतांश पाणीसाठे आटले असल्याने शहरातील सर्वच लोकसंख्या ही पालिका पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यातच मागील दोन महिन्यांपासून शहरातील … Read more