Satana Merchants Co-op Bank : नाशिकमधील सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेत निघाली मोठी भरती; वाचा सविस्तर बातमी…

Satana Merchants Co-op Bank Bharti

Satana Merchants Co-op Bank Bharti : नाशिक मध्ये राहत असाल आणि बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. सध्या नाशिकमधील सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच यासाठी कधी पर्यंत अर्ज सादर करायचे … Read more

Ahmednagar Breaking : सख्खा मेहुणा व मावसभावांचा आठ वर्ष अत्याचार ! उन्हाळ्यात, दिवाळीत राहायला यायचे आणि.. फाशी देण्याचा विहिरीत ढकलण्याचाही प्रयत्न…

Ahmednagar Crime

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून समोर आलेल्या एका अत्याचार प्रकरणाने खळबळ उडाली आहे. सख्खा मामे भाऊ व मावस भावाने मिळून एका अल्पवयीन मुलीला गावठी पिस्तूलचा धाक दाखवून गेल्या आठ वर्षा पासून अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली. ही घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचार व पोस्को अंतर्गत … Read more

EDLI Scheme : पीएफ खातेधारकांना मोफत मिळतो 7 लाख रुपयांचा विमा, कसा आणि कुठे दावा करावा? वाचा…

EDLI Scheme

EDLI Scheme : जर तुमचे PF खाते असेल तर तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे की तुम्हाला 7 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा मोफत मिळू शकतो. EPFO आपल्या सर्व सदस्यांना EDLI योजनेअंतर्गत जीवन विमा सुविधा प्रदान करते. या सुविधेअंतर्गत, प्रत्येक EPFO ​​सदस्याला कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. EPFO ची ही विमा योजना एम्प्लॉई डिपॉझिट … Read more

Fixed Deposit : 5 वर्षांची FD तुम्हाला बनवेल मालामाल! ‘या’ बँका देतायेत बंपर व्याज, PPF सारख्या योजनांनाही सोडले मागे…

Fixed Deposit

Fixed Deposit : जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम व्याजदर हवा असेल आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या ग्राहकांना एफडीवर बक्कळ परतावा ऑफर करत आहेत. सध्या अनेक खासगी बँकांकडून एफडीवर बंपर व्याज दिले जात आहे. रेपो रेट 6.5 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर अनेक बँका एफडीवर चांगला परतावा देत आहेत. यामध्ये युनिटी … Read more

Ahmednagar News : लाखोंचे श्रद्धास्थान अहमदनगरच्या हरिश्चंद्रगडावरील शिवपिंड दुभंगली ! दहाव्या शतकात झांज राजाने बांधलेय मंदिर..

harishachandra gad

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्या पर्यटकांना भुरळ घालतात. पारनेर तालुक्यातील रांजणखळगे असतील की भंडारदरा धरण असेल, अकोलेतील निसर्ग सौंदर्य असेल.. हे पर्यटकांना भुरळ घालते. यातीलच एक महत्वाचे पर्यटन व भाविकांचे भक्ती स्थळ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड. येथे भगवान महादेवांची शिवपिंड आहे. अहमनगरमधील अकोले येथे हरिश्चंद्रगड आहे. हेमाडपंती असणाऱ्या … Read more

Mahindra XUV 3XO : महिंद्राची स्वस्त आणि मस्त SUV लाँच! किंमत फक्त 7.49 लाख रुपये, बघा वैशिष्ट्ये…

Mahindra XUV 3XO

Mahindra XUV 3XO launched : देशातील आघाडीची SUV वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही महिंद्रा लॉन्च केली आहे. अतिशय आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या SUV ची सुरुवातीची किंमत फक्त 7.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कमी किंमतीत या SUV मध्ये उत्तम वैशिष्ट्ये अनुभवायला मिळतात. तसेच सुरक्षेच्या बाबतीतही SUV खूप … Read more

Samsung Galaxy : तयार रहा! ‘या’ तारखेपासून सुरु होत आहे फ्लिपकार्ट सेल, सॅमसंगच्या फोन्सवर मिळणार प्रचंड सूट…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : शॉपिंग वेबसाईट Flipkart ने नुकतीच आगामी सेलची घोषणा केली आहे, ज्याचे नाव Flipkart BIG Saving Days आहे. हा सेल 3 मे पासून सुरू होईल आणि 9 मे पर्यंत चालेल. या सेल दरम्यान, तुम्ही बँक ऑफर आणि अनेक चांगल्या सवलतींचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये सॅमसंगच्या काही फोनवर मोठा डिस्काउंट मिळाला आहे. जर … Read more

डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली ! तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची सेवा करण्याचे दायित्व खांद्यावर घेतले आहे.आपली भारतामाता मोदींच्या भक्तीयोगातून, कर्मयोगातून, आणि ज्ञानयोगातून पुन्हा एकदा विश्वरूपदावर आरूढ झाल्या शिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. यामुळे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ते जामखेड येथील महायुतीच्या … Read more

देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय – शिवाजीराव कर्डीले

देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारा विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे. ते नगर तालूक्यातील महायुतीच्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कामाबद्दल … Read more

अबब बटाटा चाळीस रुपये किलो ! लगीनसराई, उन्हाळी वाळवणाचे बजेट कोलमडले

potato rate

महागाईने अतिशय उच्चांक केला आहे असे बोल आपण बहुतांश लोकांच्या तोंडून ऐकतो. या महागाईमध्ये पेट्रोल असो की अगदी घरातील भाजीपाला असो. सध्या भाजीपाल्याच्या किमतीही वाढत आहेत. बऱ्याच भाजीपाल्याचे दर एकीकडे कमी होत असतानाच आता गरिबांची भाजी म्हणून ओळख असलेल्या बटाट्याचे भाव मात्र आता गगनाला भिडले आहेत. अनेक भागातील आठवडे बाजारात बटाटा ४० रुपये प्रतिकिलो दराने … Read more

तुमचा देखील पीएफ कापला जात असेल तर तुम्हाला मिळू शकतो 7 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा! काय आहे EPFO ची योजना?

epfo edli scheme

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये कर्मचारी काम करतात व या कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ करिता काही रक्कम पगारातून कापली जाते व ती संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होते. या सगळ्या पीएफ खात्यांचे  नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून केली जाते हे आपल्याला माहिती आहे. परंतु तुम्हाला माहित … Read more

Multibagger stock : शेअर बाजारात येताच धुराळा, 415 रुपयांचा शेअर पाच दिवसांत पोहोचला 700 रुपयांवर

Multibagger stocks

Multibagger stocks : शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहेत. आज आपण अशाच एका शेअर बद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही काळापासून खूप नफा मिळवून दिला आहे. आम्ही सध्या जेएनके इंडियाच्या शेअर्सबद्दल आहोत. जेएनके इंडियाच्या शेअर्सने बाजारात प्रवेश करताच गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. JNK इंडियाचे शेअर्स … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील वाईन्स दुकानात आग !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहर येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या एका वाईन्स दुकानात २४ तासात दोनदा आग लागल्याची घटना (दि.२८) घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एक मोटवाणी वाईन्स नावाचे दारुचे दुकान आहे. सदर दुकानात (दि.२७) एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. ती आग ताबडतोब … Read more

वादळ वारा संपला आता चढणार उष्णतेचा पारा, ४ अंशांपर्यंत तापमान वाढणार..पहा हवामानचा अंदाज

Ahmednagar News

मार्च महिना लागला की सूर्य आग ओकू लागतो. उष्णता वाढू लागते. मे महिन्यात साधारण पावसाचे नक्षत्र लागेपर्यंत उष्णता वाढलेली पाहायला मिळते. यावेळी मात्र अवकाळी पावसाने जास्तच मनावर घेतलेले पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी वादळी वारे झाले. त्यामुळे थोडी उष्णतेची काहीली कमी जाणवली. विदर्भ, मराठवाडा व महाराष्ट्रातील बराचसा भाग वादळी वाऱ्याने व्यापला होता. आता या वादळी पावसाचे … Read more

घर घ्यायचे आहे आणि त्याकरिता होमलोन घेण्याचा विचार करत आहात का? ‘या’ बँका देतात स्वस्तात होमलोन, वाचा या बँकांचे व्याजदर

home loan

स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या पातळीवर प्रयत्न करत असते. परंतु आजकाल घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकालाच स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. याकरिता बरेच जण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या गृह कर्जाचा म्हणजेच होमलोनचा आधार घेतात. तसेच बँकांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या होमलोनची प्रक्रिया देखील अत्यंत सहज … Read more

ब्रह्मांडात मोठी घटना होणार ‘तो’ एक तारा फुटणार…

Marathi News

Marathi News : ब्रह्मांडात अनेक घटना घडत असतात, आता एक तारा फुटणार असल्याची माहिती नासाने दिली आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, या ताऱ्याच्या स्फोटामुळे आकाशात मोठा प्रकाश होणार आहे. आजपासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तो तारा कधीही फुटू शकतो. हा होणारा स्फोट पृथ्वीपासून ३ हजार प्रकाश वर्ष दूर होणार आहे. अशा प्रकारची घटना अनेक वर्षांनंतर एकदाच घडते आणि … Read more

Summer Safety Tips : उन्हामुळे वाढला उष्माघाताचा धोका, अशी घ्या स्वतःची काळजी…

Summer Safety Tips

Summer Safety Tips : संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढत आहे. सर्वत्र तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या समस्या देखील वाढल्या आहेत, अशास्थितीत नागरिकांनी स्वतःच्या बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. दरम्यान, आज आम्ही या लेखात उष्णतेच्या लाटे दरम्यान नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये हे सांगणार आहोत. प्रथम आपण … Read more

अमेरिकन अब्जाधीश करतोय भलतीच गोष्ट ! अमर राहणार म्हणून करतोय असं काही…

Marathi News

Marathi News : अमेरिकन अब्जाधीश आणि टेक टायकून ब्रायन जॉन्सन मृत्यूला चकवा देण्यासाठी खास गोष्टी खात आहेत. त्यांनी अमर राहण्यासाठी विशेष आणि आश्चर्यकारक डाएट प्लॅन केला असून हा प्लॅन त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या उपायांनी त्यांचे वय पाच वर्षांनी कमी झाल्याचा दावाही त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या जगात कोणीही अमर नसतो, … Read more