शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शेतकऱ्यांना कर्जासाठी नाही पहावी लागणार जास्त दिवस वाट, 5 मिनिटात मिळेल कर्ज
शेतीसाठी वेळेवर पैसा उपलब्ध होणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि भरघोस उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण शेतीची कामे जितक्या वेळेत पूर्ण होतात किंवा पिकांचे व्यवस्थापन जितके वेळेत पूर्ण होणे गरजेचे असते तितके ते महत्त्वाचे असते. मागील काही वर्षापासून पाहिले तर अवकाळी व गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो व … Read more