महामार्गालगतची जुनी विहीर ठरू शकते अपघातास कारण
Ahmednagar News : चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत शिर्डीकडून झगडे फाट्याकडे जाताना वाटेत एक खोल विहीर महामार्गाला एकदम लागूनच आहे. तिला योग्य प्रकारे सुरक्षा कठडे नसल्यामुळे ती मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते, असे चित्र समोर आले आहे. विहीर ४०-५० फूट खोल आहे व ती कोरडी पडली असून ती महामार्गाच्या हद्दीत आहे; परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ती का … Read more