Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील उमेदवारी अर्ज भरलेल्या कोणत्या उमेदवाराकडे किती आहे संपत्ती आणि कुणावर आहे किती कर्ज? वाचा माहिती

lok sabha election 2024

Lok Sabha Election 2024:- सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम असून सगळीकडे प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीसाठीची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना देखील दिसून येत आहेत. संपूर्ण देशामध्ये ही लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडणार असून महाराष्ट्र मध्ये या निवडणुकीचे पाच टप्पे करण्यात आलेले आहेत. त्यातील महाराष्ट्रातील अमरावती, … Read more

Horoscope Today : सिंह राशीसाठी आजचा दिवस असेल खास, ‘या’ लोकांनी रहा सावध, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील नऊ ग्रह व्यक्तीच्या जीवनाच्या कार्यामध्ये सखोल भूमिका बजावतात. जर या ग्रहांची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात सर्व काही शुभ असते आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास व्यक्तीला त्रासही होऊ शकतो. माणसाच्या कुंडलीचे मूल्यमापन ग्रह पाहूनच केले जाते. चला जाणून घेऊया आजचा दिवस कोणत्या व्यक्तीसाठी कसा राहील आणि आज ग्रहांची … Read more

Guru Nakshatra Gochar : राम नवमीला गुरू बदलणार आपली चाल, तीन राशींसाठी उघडतील भाग्याची सर्व दारे!

Guru Nakshatra Gochar

Guru Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु हा धार्मिक कार्य, श्रद्धा, धर्म, समृद्धी, शिक्षण, बुद्धिमत्ता, संपत्ती, विवाह, आदर,  इत्यादींचा कारक मानला जातो. गुरुला नऊ ग्रहांमध्ये विशेष महत्व दिले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पतिचे स्थान भक्कम असते त्याला खूप चांगले फळ मिळते, गुरु हा शुभ बुद्धिमान आणि ज्ञानीचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु असतो, … Read more

किती गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, मी मागे हटणार नाही ! खा. सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं….

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा यंदाच्या निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिप सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. थेट विद्यमान खासदारालाच गोळ्या घालण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल … Read more

चंद्रपुरात बहरले कोकणातील फणस! खडकाळ जमिनीवर फणसाची लागवड केली यशस्वी; मिळेल लाखोत उत्पन्न

fanas lagvad

कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध प्रकारच्या भाजीपाला पिके तसेच फळ पिकांची लागवड इत्यादी माध्यमातून आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये उत्पन्न मिळवताना दिसून येत आहेत. तसेच आता सुशिक्षित तरुणांच्या तुलनेने उपलब्ध नोकऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याने ग्रामीण भागातील अनेक तरुण आता शेतीकडे वळले आहेत व ते शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ‘या’ जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 9 कोटी 50 लाख रुपये! वाचा माहिती

milk subsidy

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रकारच्या समस्या असून यामध्ये जनावरांच्या खाद्याचे वाढलेले भाव तसेच यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली चारा टंचाई, पाण्याची कमतरता इत्यादी बऱ्याच समस्या आपल्याला सांगता येतील. त्यातल्या त्यात दुधाला मिळणारे दर हे पुरेसे नसल्यामुळे दूध उत्पादक त्यांच्या माध्यमातून दुधाच्या भावासंबंधी सातत्याने मागणी करण्यात येत होती. यानुसार शासनाने प्रति लिटर पाच रुपयांचे … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर मध्ये ईडीची सर्वात मोठी कारवाई ! ‘त्यांच्या’ करोडोंच्या मालमत्ता केल्या जप्त

Ahmednagar ED Raid

Ahmednagar Breaking : सक्तवसुली संचालनालयान अर्थात ईडी या तपास यंत्रणेचे नाव सर्वश्रुत आहे. सध्या अनेक नेत्यांची चौकशी ईडीमार्फत सुरु असते. दरम्यान आता या ईडीने अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई केली आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून करोडोंची फसवणूक झाली असून साधारण ही गुंतवणूकदारांची फसवणूक सुमारे १२५ कोटींची असल्याची माहिती मिळाली आहे. मूळ नगर जिल्ह्यातील रहिवासी … Read more

सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये सभा ! निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी…

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय पाटील यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आम्ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी ! आ.निलेश लंके समर्थकांचा खरा चेहरा समोर…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : अहमदनगरमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे नगरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. अजून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला गेलेला नाही. मात्र महायुतीकडून या … Read more

अहमदनगरला का म्हणतात राजकीय गणगोतांचा जिल्हा ? एकमेकांचे सगे-सोयरे आहेत वेगवेगळ्या पक्षात

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखतात. याचे कारण म्हणजे नगर दक्षिणचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे 2024 लोकसभा निवडणुकीची अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना प्रवरा येथे सुरू केला होता. तेव्हापासून नगरची … Read more

शिंदे गटाच्या ‘या’ खासदारावर गंभीर आरोप, पदाचा गैरवापर करत करोडो रुपयांचे अनुदान हडपले !

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात रोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात तथा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचाराला लागले आहेत. दरम्यान महायुतीचे शिर्डीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान खासदार … Read more

Solar Eclipse: सूर्यग्रहणामुळे जगातील ‘या’ भागात राहील चार मिनिटांचा अंधार! ‘या’ कालावधीत जगातील शास्त्रज्ञ करतील रहस्यमयी गोष्टींचा अभ्यास

solar eclipse

Solar Eclipse:- अवकाशामध्ये अनेक ग्रहताऱ्यांच्या संबंधित घटना घडत असतात व याचा कळत नकळत परिणाम हा पृथ्वीवर होत असतो. परंतु यामध्ये जर पाहिले तर  सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेल्या घटना म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या आहेत. सूर्यग्रहणाच्या बाबतीत महत्त्वाची माहिती घेतली तर यामध्ये असे दिसून येते की  प्रत्येक 18 महिन्यांनी या पृथ्वीतलाच्या कुठल्यातरी भागामध्ये सूर्यग्रहण होत असते. … Read more

Cyber Security Apps: सायबर फ्रॉडपासून बँक खाते ठेवा सुरक्षित! हे ॲप्लीकेशन करतील तुम्हाला मदत; वाचा ए टू झेड माहिती

cyber security apps

Cyber Security Apps:- सध्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने शिरकाव केला असून आपल्या हातातील मोबाईल तसेच लॅपटॉप यांच्या वापराच्या माध्यमातून आपल्याला या तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येतो. आपल्याला माहित आहे की तुम्ही आता अशा अनेक गोष्टी आहेत की ते एका क्लिकवर घरी बसून करू शकतात. अशाप्रकारे तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी तशा सोप्या झाल्या तशा काही गोष्टी  मानसिक त्रास … Read more

Farmer Success Story: दुष्काळ असताना या शेतकऱ्याने आद्रक व मिरचीतून मिळवले 18 लाखाचे उत्पन्न! वाचा कसे केले शक्य?

farmer success story

Farmer Success Story:- मागच्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला व त्यामुळे भूजल पातळी खालवून विहिरी तसेच बोरवेल्स कोरड्याठाक पडल्याची स्थिती महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबागा तसेच विविध रब्बी हंगामातील पिके जगवताना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या आल्या. कारण पाण्याशिवाय कुठलेही पीक येऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यातल्या त्यात जर आपण नाशिक … Read more

मनोज जरांगे पाटील ‘या’ तारखेला घेणार जगातील सर्वात मोठी सभा, आंतरराष्ट्रीय मीडिया येणार, 900 एकरावरील सभेची गिनीज बुकमध्ये होणार नोंद !

Manoj Jarange Patil News

Manoj Jarange Patil News : सध्या संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेते निवडणुकीत प्रचारासाठी मोठमोठ्या सभा घेत आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील लवकरच जगातील सर्वात मोठ्या सभेचे आयोजन करणार आहे. या सभेचे आयोजन तब्बल 900 एकर जमिनीवर होणार असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार असल्याचा दावा … Read more

रिझर्व बँक ऑफ इंडियाने केली ‘या’ बँकेवर मोठी कारवाई! ग्राहकांना बसेल का फटका? वाचा माहिती

rbi rule

रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात महत्त्वाची बँक असून देशांमध्ये जेवढ्या खाजगी किंवा सहकार क्षेत्रातील बँका, वित्तीय संस्था तसेच नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थ एनबीएफसी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम आरबीआय करते. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून बँकांसाठी बऱ्याच प्रकारचे नियम  आखून दिलेले आहेत व या नियमांच्या आत राहून देशातील सरकारी तसेच खाजगी … Read more

नगर दक्षिणमध्ये सुजय विखे यांची आघाडी, निलेश लंके मात्र पिछाडीवर !

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला अन तेव्हापासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचारालाही सुरुवात केली आहे. नगर दक्षिण बाबत बोलायचं झालं तर या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार … Read more

नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्‍य सरकारच्‍या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतक-यांना झाला असून, या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतक-यांच्‍या बॅक खात्‍यात वर्ग झाले आहेत. राज्‍य सरकारच्‍या वतीने दूध उत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्‍याकरीता ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात अडथळे … Read more