पंजाब डख मान्सून अंदाज : अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, बीडसह ‘या’ जिल्ह्यात जून महिन्यात आतापर्यंत पडला नाही असा मुसळधार पाऊस पडणार !

Panjab Dakh News 2023

Panjab Dakh News 2023 : राज्यातील शेतकरी बांधव तसेच सामान्य जनता गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून तसेच विविध हवामान तज्ञांच्या माध्यमातून मान्सून संदर्भात वेगवेगळी माहिती दिली जात आहे. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी नुकतीच भारतीय मानसून संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. यानुसार राज्यात 10 … Read more

महाराष्ट्रासाठी शिफारशीत तुरीच्या सर्वोत्कृष्ट जाती आणि त्यांच्या विशेषता वाचाच !

Tur Farming

Tur Farming : सोयाबीन, कापूस, तूर, मका, भात या पिकाची खरीप हंगामामध्ये आपल्याकडे सर्वाधिक लागवड केली जाते. याव्यतिरिक्त कांद्याची देखील खरिपात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेती होते. मात्र या सर्वांमध्ये तूर लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. सोयाबीन आणि कापूस या दोन नगदी पिकांनंतर तूर या डाळवर्गीय पिकाची आपल्या राज्यात सर्वाधिक शेती केली जाते. विशेष बाब म्हणजे … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनगर स्थापन करण्याची घोषणा तर केली पण वास्तव काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गालगत धोत्रा, ता. कोपरगाव येथे पहिले कृषी समृध्दी केंद्र नवनगर स्थापन करण्याचे सुतोवाच केले असले तरी त्यासाठी असलेल्या अडथळ्यांची शर्यत ते कसे पार करणार, हा प्रश्नच आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, तर वैजापूर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाखगंगा, पुरणगाव व बाबतरे या गावांतील सुमारे १९६७ … Read more

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मला आमदार करा – अण्णासाहेब शेलार

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या २५-३० वर्षांपासून श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न तसेच आहेत. मी गेली चार ते पाच वर्षांपासून कुठल्याही राजकीय पक्षात नाही. जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्यातील, जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत असतो. माझा कुठलाही पक्ष नाही. मी तालुक्यांतील सर्वच नेत्यांना मदत केलीय, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मला आमदार करावे, … Read more

सोशल मीडिया शेतकऱ्यांसाठी ठरतोय वरदान हवामान अंदाज ते शेतीमाल खरेदी विक्री…

Social media

Social Media : विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणारा सोशल मीडिया शेती आणि शेतकऱ्यांसाठी मात्र वरदान ठरत आहे. हवामानातील बदलामुळे अचूक हवामान अंदाज घेतल्याशिवाय शेती करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत अचूक हवामान बदल, घरगुती बी-बियाणे, पशूधन, शेती औजारे, तयार शेतीमाल याची खरेदी विक्री या सर्वांसाठी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. शेतीविषयक माहिती व खरेदी-विक्रीसाठी … Read more

सावधान ! अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात आज गारपीटीची शक्यता; तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान? पहा IMD चा अंदाज

Weather Update

Weather Update : मार्च आणि एप्रिल महिन्यात जरी यंदा फारसं ऊन जाणवलं नाही तरी मे महिन्यात तापमानात झालेली वाढ अंगाची पार लाहीलाही करत आहे. आता जून महिना उजाडून जवळपास चार दिवस झालेत मात्र तरीही उन्हाची तीव्रता काही कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा स्थितीत उकाड्याने हैराण झालेली सामान्य जनता आणि पेरणीची तयारी करून बसलेला बळीराजा … Read more

MSRTC News : ह्या बसने केली एका महिन्यात २ कोटींची कमाई ; प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

MSRTC News

MSRTC News : एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या १४ हजार बसेस आहेत. डिझेल गाड्यांच्या वाढत्या खर्चामुळे व पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याकरता मुंबई, ठाणे, पुणे मार्गावर इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला. त्यानुसार १ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-पुणे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या पहिल्या ई शिवनेरी बसचे उद्घाटन केले. सद्यस्थितीत ठाणे-पुणे आणि मुंबई-पुणे … Read more

अहमदनगरचे नामकरण कशासाठी ? अजित पवारांनी एका शब्दात संगितले उत्तर !

ahmednagar

Ahmednagar News : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे हटविण्यावरून टीका होऊ लागली. यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर येईल आणि धनगर आरक्षणावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर करण्यात आल्याची शंका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. पुण्यात अजित पवार पत्रकारांशी बोलत … Read more

यंदा उन्हाळी कांद्याच्या दरात वाढ होणार का? काय राहणार भविष्यातली परिस्थिती, वाचा…

Onion Price

Onion Price : खरीप 2022 हंगामातील लाल कांदा शेतकऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी सिद्ध झाला. गेल्या हंगामातील लाल कांदा खूपच कवडीमोल दरात विक्री झाला आहे. लाल कांदा मात्र पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल दरात विकावा लागला आहे. काही ठिकाणी तर याहीपेक्षा कमी दर लाल कांद्याला मिळाला. अगदी एक ते दोन रुपये प्रति किलो या भावात देखील … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सर्वोत्कृष्ट कापूस वाणाची लागवड करा, 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार !

Cotton Farming Maharashtra

Cotton Farming Maharashtra : राज्यात सर्वत्र कापूस पीक पेरणीसाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. विदर्भातील काही भागात तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी कापसाची पेरणी देखील उरकून घेतले आहे. मराठवाडा आणि खान्देश या कॉटन बेल्ट म्हणून विख्यात असलेल्या विभागात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. खरंतर कापूस हे एक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते. … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! मान्सूनच आगमन लांबल; आता ‘या’ तारखेला दाखल होणार केरळात, महाराष्ट्रात कधी? वाचा…..

Monsoon 2023

Monsoon 2023 : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीमुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. खरंतर केरळमध्ये मान्सूनचे आगमन दरवर्षी एक जून ला होत असते. एक जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले की तेथून पाच ते सहा दिवसात, अधिकाअधिक सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात … Read more

Tata Motors : टाटा पुन्हा देणार ग्राहकांना धक्का! कायमचे बंद होणार नेक्सॉन आणि अल्ट्रोझचे ‘हे’ मॉडेल, त्वरित करा खरेदी

Tata Motors

Tata Motors : जर तुम्ही लोकप्रिय कार निर्माता कंपनी टाटाचे चाहते असाल किंवा जर तुम्ही टाटाची नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आहे. कारण कंपनीकडून आपल्या काही मॉडेल्सची विक्री थांबवली जाणार आहे. नेक्सॉन आणि अल्ट्रोझचे सर्वात विकले जाणारे मॉडेल आता बंद केले जाणार आहे. कंपनी आता त्याची विक्री करणार नाही. … Read more

Nissan Magnite : त्वरा करा! ‘या’ शानदार SUV वर मिळत आहे 62 हजारांची सवलत, ऑफर फक्त 30 जून पर्यंत

Nissan Magnite

Nissan Magnite : निसान या ऑटोमोबाइल कंपनीची Nissan Magnite ही सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. याच एसयूव्हीवर आता एकूण 62 हजारांची सवलत कंपनीकडून देण्यात येत आहे. परंतु हे लक्षात घ्या की ही ऑफर फक्त 30 जून पर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यावा लागणार आहे. किमतीचा विचार केला तर कारची किंमत 5,99,900 … Read more

Samsung Galaxy F54 5G : मस्तच.. लॉन्चपूर्वी बुक केला सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त फोन तर होणार हजारो रुपयांची बचत, काय आहे ऑफर? पहा

Samsung Galaxy F54 5G

Samsung Galaxy F54 5G : लवकरच सॅमसंग या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीचा Samsung Galaxy F54 5G हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. जर तुम्ही हा फोन स्वस्तात करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. अशी संधी तुम्हाला फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. जर तुम्ही हा फोन लॉन्चपूर्वी बुक केला तर तुम्हाला यावर 2000 रुपयांची सवलत मिळत आहे. … Read more

Jio Prepaid Plan : जिओचा भन्नाट प्लॅन! अवघ्या 20 रुपयात मिळवा मोफत कॉलिंग सह 10GB डेटा, कसं ते जाणून घ्या

Jio Prepaid Plan

Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेता आणि जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी कंपनी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनी ग्राहकांच्या बजेटचा विचार करून सर्व रिचार्ज प्लॅन्सच्या किमती ठरवत असते. कंपनीचे असे अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत जे ग्राहकांच्या खूप फायद्याचे आहेत. असाच … Read more

APY Scheme : खूप फायदेशीर आहे ‘ही’ सरकारी योजना! 210 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा ‘इतकी’ पेन्शन, लगेच करा गुंतवणूक

APY Scheme

APY Scheme : केंद्र सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे अटल पेन्शन योजना होय. या योजनेमुळे तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला एकरकमी पेन्शन मिळते. त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. समजा तुम्ही या पेन्शन योजनेत दर महिन्याला 210 रुपये गुंतवले तर तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला 5 हजार रुपयांची पेन्शन मिळते. सर्वात … Read more

सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी ! उगवण क्षमता कशी तपासणार ? पहा….

Soybean Farming

Soybean Farming : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मान्सूनने सांगावा पाठवला आहे. मान्सूनचे लवकरच राज्यात आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेती कामांची लगबग वाढली आहे. शेतकरी बांधव जमिनीची पूर्व मशागतीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहेत. सोबतच बी-बियाण्यांची जुळवाजवळ सुरू झाली आहे. यंदा शेतकरी मात्र घरच्या बियाण्यांना अधिक प्राधान्य देत … Read more

निळवंडेचे श्रेय शरद पवारांचे ! फुकटचे श्रेय भाजपा-शिंदे सरकारने व पालकमंत्र्यांनी घेऊ नये

Ahmednagar Politics News : निळवंडेचे काम आम्ही केले असा डांगोरा पिटुन भाजप व त्यांचे नेते श्रेय घेऊ पाहत आहेत. मात्र वेळोवेळी या धरणात अडथळे कुणी आणले हे जनतेला ठाऊक आहे. या धरणाचे श्रेय शरद पवारांना आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के यांनी पत्रकात म्हटले आहे. म्हस्के यांनी म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी … Read more