Astro Tips : आजच करा ‘हे’ उपाय, तुमच्याही कुंडलीतील दूर होईल शनीची साडेसाती; कसे ते जाणून घ्या

Astro Tips :  हिंदू धर्मामध्ये ज्योतिष, पंचांग, राशी यांना खूप महत्त्व असून दररोज सकाळी उठून आपले भविष्य पाहणारे कोट्यवधी लोकही आपल्याला दिसतात. यात ज्योतिष आणि भविष्यावर अगाध श्रद्धा असणारी लोक योग, ग्रह, साडेसाती यांची माहिती सतत घेतात. शनीची साडेसाती हा एक अडचणीचा आणि समस्याकारक काळ मानला जातो. अनेकांना शनीच्या साडेसातीला सामोरे जावे लागते. अशातच जर … Read more

सर्वात जास्त रेंज देणारी भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च ! पहा किती आहे रेंज ?

Simple One Electric Scooter

Simple One Electric Scooter : अधिक रेंजसह, सिंपल एनर्जी ब्रँडने स्वतःची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सिंपल वन लाँच केली आहे. भारतात या स्कूटरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सर्वात सुरक्षित बॅटरी उपलब्ध असेल असा कंपनीचा दावा आहे. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. आता इलेक्ट्रिक स्कूटर अधिक रेंज, स्टायलिश डिझाइन आणि स्मार्ट … Read more

Electrical Vehicles : लवकरात लवकर खरेदी करा इलेक्ट्रिक बाईक-स्कूटर! उशीर केल्यास मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Electrical Vehicles

Electrical Vehicles : जर तुम्ही येत्या काळात इलेक्ट्रिक बाइक-स्कूटर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप कामाची आहे. लवकरच इलेक्ट्रिक बाइक-स्कूटरच्या किमतीत सरकारकडून वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता खरेदीसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान नुकतीच याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सरकारने 1 एप्रिल 2019 रोजी इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब आणि … Read more

Voter List : काय सांगता! आता 18 वर्षे पूर्ण होताच आपोआप जोडले जाणार मतदार यादीत नाव, जाणुन घ्या कसं

Voter List

Electoral rolls : प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. जर तुम्हाला मतदान करायचे असलं तर तुमचे नाव मतदार यादीत असावे. अनेकदा मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकांना मतदान करता येत नाही. जर तुम्ही वयाची 18 वर्षे पूर्ण केली असतील किंवा 18 वर्षांचे होणार असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. कारण तुम्हाला आता मतदार यादीत नाव जोडण्यासाठी कुठेही … Read more

बँकेत जॉब शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकेत निघाली लिपिक पदाची मोठी भरती, पदवीधर तरुण राहणार पात्र, आजच करा अर्ज

Banking Job Maharashtra

Banking Job Maharashtra : राज्यातील हजारो तरुण बँकिंग जॉबसाठी बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असतात. दरम्यान बँकेत जॉब शोधणाऱ्या तरुणांसाठी, बँकिंग एक्झाम ची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. कारण की नागपूर नागरिक सहकारी बँक येथे काही रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यामुळे ज्या तरुणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल … Read more

Ahmednagar City News : रस्ते घोटाळा प्रकरणी कारवाई न झाल्यामुळे किरण काळे करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना समोर आत्मदहन !

Kiran Kale INC

Ahmednagar City News :- रस्ते घोटाळा प्रकरणात बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्टच्या आधारे मनपात सुमारे ₹ २०० कोटींच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे काँग्रेसने केली होती. काँग्रेसने १५ दिवसांचा दिलेला अल्टीमेटम संपला आहे. मात्र हे प्रकरण तीन आठवड्यांपूर्वी चव्हाट्यावर येऊन देखील दोषींवर फौजदारी … Read more

मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार चार टक्के वाढ; ‘या’ महिन्याच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

State Employee News

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये चार टक्के वाढ होणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. … Read more

स्टॉक असावा तर असा ! ‘या’ स्टॉकनें 3 वर्षातच आपल्या गुंतवणूकदारांना दिला करोडोचा परतावा, वाचा…

Share Market Tips

Share Market Tips : शेअर बाजारात लाखो लोक गुंतवणूक करतात. स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. पण स्टॉक मार्केटमध्ये अनेक स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देत असतात. दरम्यान आज आपण अशा एका स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वर्षाच्या काळात करोडो रुपयांचा परतावा मिळवून दिला आहे. शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतानाच … Read more

Maruti Jimny : शक्तिशाली इंजिन, भन्नाट मायलेजसह ‘या’ दिवशी येत आहे मारूती जिमनी; किंमत असणार फक्त..

Maruti Jimny

Maruti Jimny : मारुतीच्या चाहत्यांना एक सुखद धक्का देणारी बातमी आहे. कंपनी आता लवकरच 5-डोअर जिमनी लॉन्च करणार आहे. जी तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. यात कंपनी शानदार फीचर्स आणि मायलेज देण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑटो एक्सपोमध्ये कंपनीकडून या एसयूव्हीचे अनावरण करण्यात आले होते. लाँच होण्यापूर्वी या कारचे बुकिंग सुरु … Read more

तरुणांसाठी वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल 40 हजार, वाचा सविस्तर

Government Job Maharashtra

Government Job Maharashtra : राज्यातील लाखो नवयुवक सरकारी नोकरीच्या शोधात असतात. यासाठी तरुण अहोरात्र अभ्यास करत असतात. दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट या ठिकाणी काही रिक्त जागा भरण्यासाठी भरती काढण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून अभ्यासक्रम संचालक आणि योग … Read more

Grah Gochar 2023 : पुढील महिन्यात ‘या’ राशींवर होणार पैशांचा पाऊस! सूर्य आणि शनिसह बदलणार ग्रहांच्या हालचाली

Grah Gochar 2023

Grah Gochar 2023 : जून महिन्यामध्ये सूर्य आणि शनिसह चार ग्रहांच्या हालचालीत बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा फायदा पाच राशींना होणार आहे. येत्या काळात या राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे. ग्रहांच्या बदलामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. या ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशीच्या लोकांना आगामी महिना म्हणजे जून महिना चांगला जाणार आहे. दरम्यान आगामी … Read more

Jio Recharge Plan : जिओकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट! मिळणार OTT सबस्क्रिप्शनसह मोफत सेटअप बॉक्स, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. दरम्यान असाच एक शानदार रिचार्ज प्लॅन कंपनीने आणला आहे. जो प्लॅन तुमच्या बजेटमध्ये येईल. यात तुम्हाला कंपनीकडून अनेक फायदे दिले जात आहेत. रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांना आता मोठे गिफ्ट देण्यात येत आहे. हे लक्षात घ्या की कंपनीचा हा ब्रॉडबँड प्लॅन आहे. … Read more

KTM Adventure 390 : मस्तच.. अवघ्या 30 हजारात घरी आणा ‘ही’ सर्वोत्तम मायलेज देणारी स्पोर्ट्स बाईक, जाणून घ्या प्लॅन

KTM Adventure 390

KTM Adventure 390 : काही दिवसांपूर्वी KTM ने आपली KTM Adventure 390 स्पोर्ट्स बाईक लाँच केली होती. जर किमतीचा विचार केला तर या बाइकची किंमत एक्स-शोरूम किंमत सुमारे 2,80,652 रुपये इतकी आहे. जी ऑन-रोड 3,25,346 रुपयांपर्यंत जाते. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही आता ही बाईक अवघ्या 30 हजारात घरी … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! ‘या’ दिवशी सुरु होणार; कोणत्या स्टेशनवर थांबा घेणार, कस राहणार वेळापत्रक आणि तिकीट दर? वाचा…

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Goa Vande Bharat Express : मार्च 2023 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असं सुतोवाच केले होते. यानुसार मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसची नुकत्याच चार ते पाच दिवसांपूर्वी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ट्रायल रन … Read more

Ahmednagar Politics : कर्जतमध्ये हे काय झालं ? आ. राम शिंदे आणि समर्थकांचा पुन्हा भ्रमनिरासच…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फेरमतमोजणीतून कोणताही बदल न झाल्याने आ. राम शिंदे पॅनलच्या पराभूत उमेदवारांचा भ्रमनिरासच झाला. काही मतांचा फरक जरी लक्षात आला असला तरी त्याचा निकालावर मात्र कुठलाही फरक पडला नसल्याने समान जागांचे चित्र कायम राहिले. कर्जत बाजार समितीच्या फेरमतमोजणीत आ. शिंदे यांचा स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल आणि आ. रोहित … Read more

Indian Railways : प्रवाशांसाठी रेल्वेची भन्नाट सुविधा! झटक्यात मिळेल कन्फर्म तिकीट, कसे ते पहा..

Indian Railways

Indian Railways : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल किंवा रेल्वेने प्रवास करणार असाल तर प्रवासासाठी तुमच्याकडे तिकीट असणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्हाला प्रवास करता येत नाही. इतकेच नाही तर तुम्हाला दंड भरावा लागतो. अनेकदा प्रवाशांना एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचे असते त्यावेळी त्यांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यांना वेटिंगवर … Read more

आता मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटात; देशातला सर्वात मोठा सागरी पूल ‘या’ दिवशी होणार सुरू

Mumbai Trans Harbour Link

Mumbai Trans Harbour Link : मुंबईकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबई शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई मधील अंतर कमी करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. दरम्यान … Read more

Dream Interpretation: स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसल्या तर समजून घ्या तुम्ही होणार मालामाल , मिळणार धनलाभ ; वाचा सविस्तर

Dream Interpretation: व्यक्ती झोपल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची अनेक स्वप्ने पाहतो. आम्ही तुम्हाला सांगतो झोपेत असताना अनेकवेळा अशी भयानक स्वप्ने पाहतात की प्रत्यक्षात ते घाबरतात, तर काहींना अशी स्वप्ने दिसतात जी वेगळाच दिलासा देतात. कधीकधी स्वप्ने भविष्यातील घटनांचे संकेत देखील देतात. कधीकधी ते खूप चांगले असतात आणि कधीकधी ते खूप भयानक असतात. चला मग जाणून घेऊया  जाणून घ्या … Read more