सावधान ! अवकाळी परत येतोय; ‘या’ भागात पुढील 3 दिवस कोसळणार वादळी पाऊस, तुमच्या भागात कसं राहणार हवामान?
Weather Update : मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील सुरुवातीचे चार दिवस राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते. विशेषता मार्च आणि एप्रिलमधला पाऊस हा शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी मोठा घातक ठरला आहे. या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक वाया गेले आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसाच्या भक्षस्थानी केल्यामुळे शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामातून … Read more