राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू, किती वाढणार पगार? पहा….
State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकृत केले आहेत.या समितीच्या शिफारशी स्वीकृत झाल्यानंतर राज्यातील अनेक पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा होणार आहे. यानुसार आता राज्यातील काही पात्र राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा देखील झाली आहे. या बक्षी समितीच्या शिफारसी स्वीकृत झाल्यानंतर आता राज्यातील ज्या अकरावी व … Read more